गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना पाच मिनिटे देखील पाणी व्यवस्थित मिळत असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. घर विक्री करत असताना माडाने 24 तास पाण्याचे वचन दिले होते परंतु 24 तास नाहीतर 24 मिनिटे देखील पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. म्हाडा प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करून देखील नागरिकांना यावर कोणतीही समाधान मिळत नाहीये तसेच महानगरपालिका देखील याकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी माढा हे टँकर मुक्त झाले होते परंतु पुन्हा एकदा टँकर बोलवण्याची वेळ म्हाडा रहिवाशांमध्ये आली आहे यामुळे टँकर लॉबी तसेच म्हाडा यांची एकी असल्याचा संशय म्हाडा रहिवाश्यांनी व्यक्त केला आहे.