Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

परदेशात अनेक वर्षे वास्तव्यानंतर एका ९४ वर्षीय महिलेने आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात मातृभूमीत परतण्याचा भावनिक निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिकत्व पुन्हा मिळावे आणि शेवटचे दिवस आपल्या जन्मभूमीतच घालवता यावेत, अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 27, 2026 | 10:17 AM
Viral : "भारतीय म्हणून मरायचे आहे", ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

Viral : "भारतीय म्हणून मरायचे आहे", ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

Follow Us
Follow Us:
  • परदेशात अनेक वर्षे वास्तव्यानंतर एका ज्येष्ठ महिलेने आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
  • आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे अधिकृत अर्ज करून संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.
  • या भावनिक निर्णयाची सध्या सोशल मीडियावर आणि जनतेत मोठी चर्चा रंगली आहे.
उज्वल स्वप्नांसाठी देश सोडून गेलात तरी जिथे आपण जन्म घेतला ती भूमी काही विसरता येत नाही. शेवटी जीवनाच्या शेवटी आपण ज्या मातीत जन्म घेतला त्याच मातीत मरण यावं अशी इच्छा देश सोडून गेलेल्या भारतीयांच्या मनात राहते. अशीच एक घटना सध्या चर्चेत राहिली आहे. आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेल्या एक महिलेने अमेरिकेची नागरिकता सोडून पुन्हा भारतात येऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिने अर्ज देखील केला आहे ज्यात भारतीय नागरिकता मिळण्यासाठीची मागणी करण्यात आली आहे.

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

भारतात मरण येण्याची इच्छा

महिलेचे नाव कोंड्रागुंटा महालक्ष्मम्मा असून तिचे वय ९४ वर्षे आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मीम्मा यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या संयुक्त अमेरिका येथे निघून गेल्या. तिथे त्यांचा मुलगा बुचैया चौधरी, व्हर्जिनियातील पीटर्सबर्ग येथे कर्करोगतज्ज्ञ म्हणून काम करतो. २००० साली महालक्ष्मीम्मा यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळालं. सलग १८ वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर २०१८ मध्ये महालक्ष्मीम्माला भारतात पुन्हा परतल्या, त्यांच्या मुलाला मंगलागिरीच्या एका एनआरआय रुग्णालयात काम मिळाले होते.

अधिकाऱ्यांना केली अपील

दरम्यान कोंड्रागुंटा महालक्ष्मम्माने भारतीय नागरित्व मिळवण्यासाठी अर्ज केला असून प्रक्रियेत वेगाने होण्यासाठी त्यांनी अधकाऱ्यांची भेट देखील घेतली आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, ही ९४ वर्षीय महिला आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील चिनागंजम मंडलातील चिंथागुम्पाला गावची रहिवासी आहे. बुधवारी त्यांनी बापटला जिल्ह्यातील कलेक्टर वेंकट मुरली यांची भेट घेतली. आपल्या मुलासोबत त्यांनी येऊन त्यांनी जिल्हा कलेक्टरांना लवकरात लवकर भारतीय नागरित्व देण्याची विनंती केली. यावेळी महालक्ष्मम्माने अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी आधीच आपले अमेरिकन नागरित्व सोडून दिले असून आता पुन्हा एकदा त्यांना भारतीय नागरित्व हवे आहे.

“I WANT TO DIE AS AN INDIAN”: 94-YEAR-OLD GIVES UP US CITIZENSHIP Woman from Andhra Pradesh has renounced her US citizenship and appealed to authorities to restore her Indian citizenship, saying her final wish is to spend the rest of her life in her motherland Kondragunta… pic.twitter.com/b0OYSloGBD — Nabila Jamal (@nabilajamal_) June 26, 2026

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

शेवटचे दिवस मातृभूमीत घालवावे…

महिलेने कलेक्टर यांच्याशी संवाद साधताना त्यांना सांगितले की, “कलेक्टर सर, माझे वय ९५ वर्ष आहे. माझी एकच इच्छाी आहे की आपले शेवटचे दिवस मी माझ्या मातृभूमीत भारतीय नागरिक बनून घालवावे. माझे अंतिम संस्कार हे माझ्या मूळ गावी व्हावेत अशी माझी इच्छा आहे. कृपया तुम्ही लवकरात लवकर भारतीय नागरित्व देण्यात माझी मदत करावी”. महिलेने यावेळी ती संविधानाचा सन्मान करुन सर्व नियमांचे पालन करेल असे आश्वासन देखील अधिकाऱ्यांना दिले. याच्या उत्तरात आता जिल्हाधिकाऱ्यांनी महिलेच्या विनंतीचा मान ठेवत सांगितले की, प्रमाणित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही केली जाईल. तसेच नागरिकत्वासाठी अंतिम शिफारस केंद्रीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यापूर्वी स्थानिक तपासाचे निष्कर्ष राज्य सरकारकडे सादर करण्यात येण्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: 94 year old andhra woman applies for indian citizenship after leaving us citizenship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Indian Citizenship
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.