Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Pune Viral Video: स्टेजवर तरुणी आली अन् राहुल गांधींसोबत घडला अनपेक्षित प्रसंग; Videoने वेधलं लक्ष

Rahul Gandhi Pune Viral Video: पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमानंतर सेल्फीसाठी एक तरुणी त्यांच्याजवळ आली. फोटो काढताना तिने अचानक राहुल गांधी यांच्यासोबत जे काही केलं तो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल..

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 24, 2026 | 12:45 PM
Rahul Gandhi Pune Viral Video: स्टेजवर तरुणी आली अन् राहुल गांधींसोबत (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Rahul Gandhi Pune Viral Video: स्टेजवर तरुणी आली अन् राहुल गांधींसोबत (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधींची विद्यार्थ्यांशी संवाद साधला
  • सेल्फी घेताना तरुणीने अचानक गालावर किस केल्याचा व्हिडिओ व्हायरल
  • राहुल गांधींनी प्रसंगावर हसत प्रतिक्रिया दिली
Rahul Gandhi Unexpected Moment News: कॉंग्रेस नेते आणि केद्रींय विरोधीपक्ष नेते राहूल गांधींनी ‘छात्रों की गूंज’ पुण्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यासोबत मनमोकळ्या गप्प मारल्या. याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. कार्यक्रमातील चर्चा संपल्यानंतर घडलेल्या ‘या’ एका छोट्याशा प्रसंगाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. Rahul Gandhi Pune Viral Video:

कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांशी संवाद पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी मंचावरून पुढे जात होते. त्याचवेळी एक तरुणी हातात मोबाईल घेऊन त्यांच्याजवळ आली. तिला राहुल गांधींसोबत सेल्फी घ्यायचा होता. राहुल गांधी यांनीही सहजपणे तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी उभे राहत तिच्या खांद्यावर हात ठेवला. दोघे कॅमेऱ्यासमोर येताच तरुणीने अचानक राहुल गांधी यांच्या गालावर किस केला.

हा प्रकार अगदी काही क्षणांत घडला. राहुल गांधी यांनाही या कृतीची अपेक्षा नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रियेतून दिसून आले. मात्र, त्यांनी कोणताही राग किंवा नाराजी व्यक्त केली नाही. उलट हसत त्यांनी त्या विद्यार्थिनीसोबत काहीक्षण संवाद साधला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने ते मंचावरून खाली गेले.

नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया

या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरू लागला. अनेक नेटकऱ्यांनी हा प्रसंग आपल्या अकाउंटवर शेअर केला. त्यानंतर व्हिडिओवर प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्याही वाढली. काही जणांनी या घटनेकडे हलक्या-फुलक्या पद्धतीने पाहिले, तर काहींनी राहुल गांधी यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनवली.

How comfortably she kissed Rahul Gandhi…! 😂 pic.twitter.com/oMKSgyduaE — Shiva (@suktabombil) August 23, 2026

विशेष म्हणजे, कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हा होता. तरुणांच्या शिक्षणापासून रोजगारापर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून त्यांच्याशी थेट संवाद साधला. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतरचा हा अनपेक्षित क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे तोच सध्या अधिक चर्चेत आला आहे.

धक्कादायक! भाताच्या भांड्यात उंदीर? ‘तबेला चाय’, ‘झमझम बिर्याणी’शी संबंधित असल्याचा दावा; नालासोपाऱ्यातील Video Viral

सोशल मीडियाचा पुन्हा एकदा मोठा प्रभाव

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून काही नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी विद्यार्थिनीने कोणतीही भीड न ठेवता व्यक्त केलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया अधोरेखित केली. तर काही लोकांनी हा फक्त एका कार्यक्रमातील अचानक घडलेला वैयक्तिक क्षण असल्याचे म्हटले आहे.

Karga Tinkle Gongo: ‘आता आम्ही इंडिया….!’ ४ वर्षांच्या ट्विंकलचा क्यूट Video व्हायरल, वेधलं सगळ्यांचं लक्ष

राहुल गांधी यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या या तरुणीचा व्हिडिओ नेमका किती वेगाने पसरला, यावरून सोशल मीडियाचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला. एखाद्या कार्यक्रमातील काही सेकंदांचा प्रसंगही मोबाईल कॅमेऱ्यामुळे काही मिनिटांत हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो.

Web Title: A young woman kissed rahul gandhi on the cheek at the chhatron ki goonj event in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • MP Rahul Gandhi
  • pune news update
  • viral video

संबंधित बातम्या

‘आत्महत्या करतो’ असा मेसेज, फोन बंद अन् पोलीस अंमलदार बेपत्ता; तांत्रिक तपासातून बारमध्ये सापडला…
1

‘आत्महत्या करतो’ असा मेसेज, फोन बंद अन् पोलीस अंमलदार बेपत्ता; तांत्रिक तपासातून बारमध्ये सापडला…

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!
2

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
3

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
4

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.