Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Video Viral : दैवी चमत्कारच जणू...! निरडत्या रस्त्यावरुन बाईक घसरली आणि व्यक्तीला समोर दिसला यमराज. नशीबाच्या जोरावर त्याने स्वत:ला वाचवलं अन् घटना व्हायरल होताच लोक म्हणाले "हा तर देवाचाच चमत्कार जणू...".

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2026 | 11:24 AM
काळ आला होत पण वेळ...! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात... Video Viral

काळ आला होत पण वेळ...! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पावसाळी वातावरणातील एका थरारक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
  • काही क्षणांत घडलेल्या प्रकाराने पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर सुरक्षित वाहनचालना आणि वेगाबाबत नेटिझन्सनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या.
सोशल मिडियाच्या जगात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. अशात अलिकडे इथे एका अपघाताचे दृष्य वेगाने शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक मोठा अपघात झाल्याचे दिसते. रस्ता ओलसर असतो ज्यामुळे बाईक घसरली जाते आणि बाईकस्वार रस्त्यावर कोसळतो. घटनेतील दृष्ये अनेकांना थक्क करणारी आहेत. मुख्य म्हणजे व्यक्ती मृत्यूच्या काठापर्यंत जातो पण म्हणतात काळ आला नसेल तर काही होऊ शकत नाही. व्हिडिओतही असंच काहीसं घडलं. चला सविस्तर जाणून घेऊया.

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये घडलेला प्रकार हा पश्चिम बंगालमधील कुर्सियांगमध्ये घडल्याची माहिती आहे. चमत्कार घडावा आणि जीव वाचावा अशी परिस्थिती व्यक्तीसमोर आली. डोंगराळ भागात पाऊस पडत असल्यामुळे रस्ता अत्यंत निसरडा झाला आहे. दोन मित्र रस्त्यावरुन आपल्या बाईकने जात असतात आणि याचवेळी अपघात घडतो. व्हिडिओत आपण पाहू शकता यात काही सेकंदानंतर बाईकस्वाराची बाईक घसरताना दिसते. निसरड्या रस्त्यावरुन

दोन मित्र याच रस्त्यावरून त्यांच्या बाईक्स चालवत आहेत. दोघांनीही निळ्या रंगाचे रेनकोट घातले आहेत. ते हवामानाचा आनंद घेत आहेत, पण जसा बाईकस्वार एका तीव्र वळणाजवळ पोहोचतो, तसा रस्ता इतका निसरडा होतो की तो वाईटरित्या घसरतो. रस्त्याच्या कडेला खरंतर खोल दरी असते. काठापर्यंत व्यक्ती घसरत जातो पण तितक्यातच तो आपली बाईक जोरदार वळवतो आणि आपला जीव सुरक्षित करुन घेतो. घटनेचे हे दृष्य पाहून अनेकांच्या पोटात गोळा येतो पण इतक्या भयानक अपघातातून व्यक्ती बचावला यासाठी लोक देवाचे आभार देखील मानू लागतात. काहीजण व्यक्तीच्या स्पीडवरुन त्यावर टिका देखील करतात. व्यक्तीने स्पीडच फास्ट ठेवली नसती तर अपघात घडलाच नसता असे काहींचे म्हणणे असते. दरम्यान पावसाळ्यात प्रवास करताना कधीही जावीची खबरदारी घेणे महत्त्वाचे असते. रस्ते निसरडे असल्याने गाडीचा वेग हा कमी ठेवावा आणि रस्ते नियमांचे पालन करावे.

Video : धावत्या लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा थरार; पुलाच्या खांबाला साडी अडकली अन्…, रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

व्हिडिओमध्ये अपघातानंतर व्यक्तीचा मित्र त्याला मदत करताना दिसतो. अपघातामुळे तो थोडा गहिवरतो पण त्याचा जीव यातून बचावतो. सोशल मिडियावर @aarrshad1 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सुरक्षित वाहन चालवा, जीव वाचवा’. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “जर याचं चित्रीकरण झालं नसतं, तर कुणी विश्वासच ठेवला नसता, देवाचे आभार”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सावधगिरी बाळगणे चांगली गोष्ट आहे, पण अशा हवामानात आणि अशा रस्त्यांवर गाडी चालवणे योग्य आहे का?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मागे वळून पाहत चाला…मग यमराज तुम्हाला निश्चितच दिसेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bike skids on rain soaked road rider narrowly escapes deep gorge kurseong west bengal viral video marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • accident video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral
1

थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL
2

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL

पालकांनो वेळीच सावध व्हा! मोबाईलसाठी पोटच्या मुलानेच आईला घातल्या बुक्क्या? VIDEO पाहून नेटकरी संतप्त
3

पालकांनो वेळीच सावध व्हा! मोबाईलसाठी पोटच्या मुलानेच आईला घातल्या बुक्क्या? VIDEO पाहून नेटकरी संतप्त

क्रूरता की न्याय? धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ; VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक
4

क्रूरता की न्याय? धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ; VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.