Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेक्नॉलॉजी ठरली देवदूत! Blinkit मुळे 6 मिनिटांत ॲम्ब्युलन्स घरात; आजीचे प्राण वाचताच नातवाने मानले आभार म्हणाला, “मी आश्चर्य…”

Blinkit Ambulance Service : भाजी, दूध नाही तर आयुष्याची केली डिलिव्हरी! ब्लिंकिंटने नुकत्याच आपल्या क्विक सर्व्हिसने एका आजींचा जीव वाचवला असून नातवाने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 16, 2026 | 12:44 PM
टेक्नॉलॉजी ठरली देवदूत! Blinkit मुळे 6 मिनिटांत ॲम्ब्युलन्स घरात; आजीचे प्राण वाचताच नातवाने मानले आभार म्हणाला, "मी आश्चर्य..."

टेक्नॉलॉजी ठरली देवदूत! Blinkit मुळे 6 मिनिटांत ॲम्ब्युलन्स घरात; आजीचे प्राण वाचताच नातवाने मानले आभार म्हणाला, "मी आश्चर्य..."

Follow Us
Close
Follow Us:
  • भाज्या, चॉकलेट डिलिव्हरी करणारी ब्लिंकिंट आयुष्यही डिलिव्हर करू शकते याचा विचार आपण कधी केला होता का?
  • क्विक डिलिव्हरी ॲप ब्लिंकिंटने अलिकडेच आपल्या ॲम्ब्युलन्स सर्विसच्या मदतीने एका आजीचा जीव वाचवला आहे.
  • नातवाने स्वतः सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर आपला अनुभव शेअर करत ब्लिंकिंटचे आभार मानले.
भाज्या, दूध अशा गरजेच्या वस्तू काही मिनिटांतच घरपोच करण्यासाठी ब्लिंकिट एक लोकप्रिय प्लॅटफाॅर्म आहे. ब्लिंकिटवरुन आपण अनेक गोष्टी ऑर्डर केल्या असतील पण तुम्हाला माहिती आहे का? ब्लिंकिट आता तुमचं आयुष्य वाचवण्यातही तुमची मदत करु शकतं. ब्लिंकिटसोबतचा आपला अविश्वसनीय अनुभव शेअर करताना शिवम कुकरेजाने लिंकडिनवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने आपत्कालीन परिस्थितीती ब्लिंकिटने त्याच्या आजीचा जीव कसा वाचवला ते शेअर केले. शिवमने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

काय पाहिजे तुला…? योगी आदित्यनाथांच्या कानात चिमुकल्याची अशी मागणी, ऐकून मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना; Video Viral

ब्लिंकिटने वाचवले आजीचे प्राण…

लिंकडिनवर पोस्ट शेअर करताना शिवमने यात आपला अनुभव शेअर केला. त्याने म्हटले की, “तीन दिवसांपूर्वी, माझी आजी सकाळी ८:०० वाजता घरी कोसळली. ती उठत नव्हती, पण तिचे हृदय अजूनही धडधडत होते. आम्ही गोंधळलो आणि घाबरलो होतो. आम्ही ताबडतोब ११२ ला रुग्णवाहिकेसाठी फोन केला, पण वेळ लागत होता आणि अशावेळी, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. तेव्हा मला ब्लिंकिटची रुग्णवाहिका अलीकडेच पाहिल्याचे आठवले. मी दोनदा विचार न करता ते तपासले. त्यात ६ मिनिटे दिसत होती. मी विनंती केली. १ मिनिटात, मला ब्लिंकिटकडून कन्फर्मेशन कॉल आला. आणखी ४ मिनिटांत, दोन नर्स आणि एक रुग्णवाहिका आमच्या दारात आली. त्यांनी लगेच आजीचे बीपी, साखरेची पातळी – तपासले आणि तिच्या रक्तातील साखर ४० पर्यंत कमी झाल्याचे आढळले. त्यांनी लगेच कारवाई केली, तिला ड्रिप दिला आणि १० मिनिटांत, माझ्या आजीला शुद्धीवर आले”.

पोस्टमध्ये शिवमने पुढे लिहिले की, “त्यांनी तिला सुरक्षितपणे रुग्णालयात नेले. जेव्हा सर्व काही स्थिर झाले, तेव्हा मी त्यांना विचारले की मी किती देणे लागतो, मी गृहीत धरले की ही एक पेड सेवा आहे. पण त्यांच्या उत्तराने मला खरोखर आश्चर्य वाटले. त्यांनी म्हटले की हा ब्लिंकिटचा विश्वास आहे. आम्ही हे मोफत करतो. मी त्यांना एक टिप देण्याचा प्रयत्नही केला. त्यांनी नम्रपणे नकार दिला. ‘१० मिनिटांच्या डिलिव्हरी’ बद्दलच्या सर्व वादविवाद आणि टीकेसह, असे अनुभव आपल्याला जबाबदारीने वापरल्यास तंत्रज्ञान आणि खाजगी कंपन्यांचा खरा परिणाम कसा होऊ शकतो याची आठवण करून देतात. केवळ एखाद्या स्वयंसेवी संस्थेला देणगी देण्याऐवजी, त्यांनी एक खरी समस्या ओळखली आणि जीव वाचवणारा उपाय तयार केला. आमच्यासारख्या कठीण काळात त्यांनी किती कुटुंबांना मदत केली असेल याची मी फक्त कल्पना करू शकतो. आतापासून, मी ब्लिंकिट किंवा झोमॅटोवर चेकआउट करताना ₹१-₹२ देणगीची सूचना कधीही काढून टाकणार नाही. कारण कधीकधी, त्या लहान देणग्या जीवन वाचवणाऱ्या गोष्टींमध्ये भर घालतात. कृतज्ञ. खरोखर”.

पोस्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हा अनुभव केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर समाजासाठीही एक मोठा धडा आहे. आजकाल तंत्रज्ञानावर टीका होते, पण जबाबदारीने आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून जर याचा वापर केला गेला तर तो आपल्यासाठी देवदूत देखील ठरू शकतो. वेळ, तंत्रज्ञान आणि माणुसकी यांचा योग्य संगम झाला तर काय घडेल ते या ब्लिंकिंटच्या सर्व्हिसमधून आपल्याला पाहता येते.

मिठीत सामावलेला निरोप! कॅन्सरग्रस्त वडिलांना मुलांनी मारली शेवटची मिठी, डोळ्यात दाटले अश्रू अन्… हृदयद्रावक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Blinkit ambulance 6 minutes saves grandmother life viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • Blinkit
  • Home Delivery
  • viral news

संबंधित बातम्या

काय पाहिजे तुला…? योगी आदित्यनाथांच्या कानात चिमुकल्याची अशी मागणी, ऐकून मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना; Video Viral
1

काय पाहिजे तुला…? योगी आदित्यनाथांच्या कानात चिमुकल्याची अशी मागणी, ऐकून मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना; Video Viral

मिठीत सामावलेला निरोप! कॅन्सरग्रस्त वडिलांना मुलांनी मारली शेवटची मिठी, डोळ्यात दाटले अश्रू अन्… हृदयद्रावक Video Viral
2

मिठीत सामावलेला निरोप! कॅन्सरग्रस्त वडिलांना मुलांनी मारली शेवटची मिठी, डोळ्यात दाटले अश्रू अन्… हृदयद्रावक Video Viral

गिग ड्रायव्हर्सच्या जीवाला आले मोल; 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी ठरवले गेले फोल
3

गिग ड्रायव्हर्सच्या जीवाला आले मोल; 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी ठरवले गेले फोल

क्षणभर वाटल फुलपाखरू पण ते निघालं ड्रोन, चिनी लग्नात आकाशातून उडत आल्या अंगठ्या…पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral
4

क्षणभर वाटल फुलपाखरू पण ते निघालं ड्रोन, चिनी लग्नात आकाशातून उडत आल्या अंगठ्या…पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.