Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला सोडून नको जाऊस…’ रेल्वे स्थानकावरच बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे धरले पाय, अखेर पोलिसांनीच केला हस्तक्षेप; Video Viral

Couple Video Viral : प्रेयसीला थांबवण्यासाठी पठ्ठ्याने असं केलं की थेट पोलिसंच घटनास्थळी दाखल झाले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून नक्की काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2026 | 03:00 PM
'मला सोडून नको जाऊस...' रेल्वे स्थानकावरच बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे धरले पाय, अखेर पोलिसांनीच केला हस्तक्षेप; Video Viral

'मला सोडून नको जाऊस...' रेल्वे स्थानकावरच बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे धरले पाय, अखेर पोलिसांनीच केला हस्तक्षेप; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे स्थानकावरील प्रेमीयुगुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
  • सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या प्रकारामुळे RPF पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागल्याचे व्हिडिओत दिसते.
  • व्हिडिओ खरा की स्क्रिप्टेड याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
प्रेम करणं चुकीची गोष्ट नाही, परंतु आपले प्रेम व्यक्त करताना आजूबाजूच्या परिस्थितीचेही भान राखावे. सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे तुम्हाला दररोज अनेक अजब-गजब प्रकार पाहायला मिळतील. इथे अनेक हास्यास्पद, थक्क करणाऱ्या तर काही आश्चर्यचकित करणाऱ्या घटना शेअर केल्या जातात. अलिकडे सोशल मिडियावर एका प्रेमीयुगुलाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात बाॅयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडचे पाय धरत तिच्याकडे विनवणी करताना दिसून आला. मुख्य म्हणजे, हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावर घडून आला ज्यामुळे आजूबाजूची लोक ही दृष्ये पाहून थक्क होताना दिसली. इतकंच नाही तर या घटनेत अखेरीस पोलिसांनीही हस्तक्षेप घेतल्याचे व्हिडिओत दिसून आले आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

‘हात तुटून जाईल दादा…’, ट्रेनच्या खिडकीतून फोन हिसकावू पाहत होता चोर, प्रवाशांनी घडवली जन्माची अद्दल; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओतील ही घटना नक्की कोणत्या रेल्वे स्थानकावर घडून आली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही परंतु ही दृष्ये सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये एक जोडपे एकमेकांपासून वेगळे होताना दिसतात. मुलगी रेल्वेने कुठेतरी जात असते आणि तिला निरोप देण्यासाठी तिचा प्रियकर रेल्वे स्थानकावर उपस्थित असतो. आपली गर्लफ्रेंड आपल्यापासून दूर जात आहे या विचाराने बाॅयफ्रेंड भावूक होतो आणि तिला थांबण्यासाठी विनवणी करु लागतो.

विशेष म्हणजे, प्रेयसीने आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी प्रियकर व्हिडिओत तिचे पाय धरतानाही दिसून येतो. साष्टांग नमस्कार करत, प्रेयसीचे पाय धरतंच तो तिला थांबवण्याची विनवणी करतो, जे पाहून यूजर्सच नाही तर आजूबाजूची लोकही थक्क होतात. या घटनेची रेल्वे स्थानकावर इतकी चर्चा रंगते की काही वेळातच तिथे RPF पोलिस दाखल होतात. व्हिडिओच्या शेवटी प्रेयसी पोलिसांना समजवताना दिसते.

Fact Check : पत्नीने पतीला मारत मृतदेह गॅस सिलेंडरमध्ये लपवला? Viral Video मागील सत्य पोलिसांनी केलं उघड

दरम्यान ही घटना खरी आहे की स्क्रिप्टेड याची पुष्टी अद्याप झाली नाही. व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच शेअर केला जात असून यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया व्हिडिओला मिळत आहेत. काहींच म्हणणं आहे की, असे प्रकार सार्वजनिक ठिकाणी करणं चुकीचं आहे तर काही म्हणत आहेत की, प्रेम असावं तर असं. व्हिडिओ @speaking_india_official27 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Boyfriend holds girlfriends feet at railway station emotional video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • couple
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
1

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
2

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
3

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का
4

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.