Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 सेकंदात 195 वेळा Kiss… ब्राझीलच्या कपलला खतरनाक रेकाॅर्ड, गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

Guiness World Record : काय सांगता! चुंबनाचा बनवला वर्ल्ड रेकाॅर्ड... या अजब-गजब विश्वविक्रमाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून तरुणाने या रेकाॅर्डमागचे कारण स्पष्ट केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 11, 2026 | 01:04 PM
30 सेकंदात 195 वेळा Kiss... ब्राझीलच्या कपलचा खतरनाक रेकाॅर्ड, गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

30 सेकंदात 195 वेळा Kiss... ब्राझीलच्या कपलचा खतरनाक रेकाॅर्ड, गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका ब्राझिलियन जोडप्याने अनोख्या कामगिरीमुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले.
  • या विक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
  • काहींनी या कामगिरीचे कौतुक केले, तर काहींनी अशा विक्रमाच्या स्वरूपावर प्रश्न उपस्थित केले.
प्रेमाच्या अनेक कथा तुम्ही आजवर ऐकल्या असतील पण प्रेमाचा हा अनोखा रेकाॅर्ड तुम्हाला थक्क करुन सोडेल. अलिकडेच सोशल मिडियावर ब्राझीलमधील एक जोडप्याचा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकाॅर्ड्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरुन शेअर करण्यात आला असून यात कपलने ३० सेकंदात तब्बल १९५ वेळा किस केल्याचा अजब-गजब रेकाॅर्ड बनवल्याचे दिसून आले आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. कपलने हा अनोखा कारनाामा करत जागतिक विक्रमांची नोंद करणारे जगातील सर्वात लोकप्रिय वार्षिक संदर्भ पुस्तक गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून काहींनी याला क्यूट तर काहींनी विचित्र म्हणत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

अजब-गजब! अंगठी खरेदी करायला गेला अन् 40 लाखांची डायमंड रिंग गिळून आला, पुढे जे घडलं… Video Viral

ब्राझीलच्या जोडप्याने बनवलाय अनोखा रेकाॅर्ड

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा रेकाॅर्ड आपल्या नावावर करणाऱ्या जोडप्याचे नाव रेनाटो बायमा गाया आणि त्याची प्रेयसी, नायरा रॉबर्टा रिबेरो डी मारिन्स असे आहे. दोघांच्या मते, ते स्वतःला जगातील सर्वोत्तम जोडपे मानतात आणि म्हणूनच त्यांनी हे आव्हान स्वीकरत मिळून त्याला पूर्ण केले. व्हायरल व्हिडिओमध्ये टायमर स्टार्ट होताच रेनाटो नायराच्या गालाचे चुंबन घेताना दिसतो. असं करताना तो एक सेंकदही जागचा हलत नाही आणि ३० सेकंदात जास्तीत जास्त चुंबन घेत तो एक नवा विश्वविक्रम बनवतो.

माहितीनुसार, ३२ वर्षांचा रेनाटो व्यावसायाने एक डाॅक्टर असून याआधीही त्याने गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. त्याने सर्वात जलद १० पुस्तके खाली टाकण्याचा आणि सर्वाधिक वेळा पाय फिरवण्याचा विक्रमही बनवला आहे. रेनोटोचे म्हणणे आहे की, त्याला वेगवेगळे रेकाॅर्ड बनवण्याची आवड आहे आणि त्याला आपल्या रेकाॅर्डमधून इतरांना स्वप्ने साकार करण्यासाठी प्रेरणा द्यायची आहे. त्याने हे देखील उघड केले की, तो एक एडीएचडी पिडीत असून बोन मॅरो डोनर देखील आहे. त्याच्या मते त्याला जगाला सांगायचं आहे की, एडीएचडी असलेले लोकही कोणतेही ध्येय साध्य करू शकतात. जोडप्याच्या या नव्या रेकाॅर्डमुळे ते सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असून आधी हा रेकाॅर्ड जपानी कपलच्या नावावर होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, जपानी कपलच्या नावावर ६० सेकंदात २७७ वेळा किस करण्याचा रेकाॅर्ड होता ज्याला मोडत आता रेनाटो आणि नायराने यावर आपले नाव कोरले आहे.

अपना बना ल ना पूरा राजा…! शाळेच्या टीव्हीवर अश्लील गाणं लावून मुख्याध्यापक बेधुंद होऊन झोपला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले दृष्य

या अनोख्या रेकाॅर्डचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. यात एका यूजरने म्हटले की, “ते दोघेही क्यूट दिसत आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे महत्त्व आता उरलेले नाही; या गोष्टीचा ‘विक्रम’ म्हणून विचार तरी का केला जावा?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तो ज्या प्रकारे ते करत आहे त्याला चुंबन म्हणता येणार नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Brazilian couple breaks guinness world record by kissing 195 times in 30 seconds video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Guinness Book of World Records
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच
1

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

अजब-गजब! अंगठी खरेदी करायला गेला अन् 40 लाखांची डायमंड रिंग गिळून आला, पुढे जे घडलं… Video Viral
2

अजब-गजब! अंगठी खरेदी करायला गेला अन् 40 लाखांची डायमंड रिंग गिळून आला, पुढे जे घडलं… Video Viral

अपना बना ल ना पूरा राजा…! शाळेच्या टीव्हीवर अश्लील गाणं लावून मुख्याध्यापक बेधुंद होऊन झोपला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले दृष्य
3

अपना बना ल ना पूरा राजा…! शाळेच्या टीव्हीवर अश्लील गाणं लावून मुख्याध्यापक बेधुंद होऊन झोपला, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले दृष्य

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL
4

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.