Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

Buffalo Birthday Celebration : काय सांगता, मालकाने साजरा केला म्हशीचा वाढदिवस. केक खाण्यासाठी गावकरी जमले आणि जल्लोषात पार पडला संपूर्ण कार्यक्रम. घटना सध्या चांगलीच चर्चेत असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2026 | 10:26 AM
माणसांची पार्टी सोडा, 'बसंती'चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

माणसांची पार्टी सोडा, 'बसंती'चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशात म्हशी ‘बसंती’चा चक्क चौथा वाढदिवस साजरा करण्यात आला.
  • केक, फुगे आणि वाढदिवसाची टोपी घालून मोठ्या थाटात पार्टी करण्यात आली.
  • म्हशीच्या अनोख्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
तुम्ही आजवर माणसांची बर्थडे पार्टी तर अनेकदा पाहिली असेल पण तुम्ही कधी म्हशीची बर्थडे पार्टी (Buffalo Birthday) पाहिली आहे का? सोशल मिडियावर एक अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात मालक आपल्या पाळीव म्हशीचा वाढदिवस साजरा करताना दिसला. या बर्थडे पार्टीसाठी मालकाने अनेकांना आमंत्रण देखील दिले होते. मोठ्या थाटामाटात, टाळ्यांच्या गजरात आणि उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला आणि याचा व्हिडिओ तिथे उपस्थित लोकांनी आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करुन घेतला. हेच दृष्य आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. म्हशीचा वाढदिवस पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं तर काहींनी हे मालकाचे म्हशीप्रतीचे प्रेम आहे असं म्हटलं. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बलिया येथील बारगाव मनियारमध्ये घडून आली आहे. इथे मालकाने आपल्या म्हशीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक पार्टी अरेंज केली. यात लोकांना आमंत्रण करण्यात आलं, केक आणण्यात आला आणि म्हशीला वाढदिवसाची टोपीही घालण्यात आली. व्हिडिओमध्ये घराच्या प्रवेशदारावर रंगीबेरंगी फुगे आणि फुलांच्या माळा लावल्या होत्या. बसंतीने चमकदार गुलाबी रंगाची वाढदिवसाची टोपी घातली होती आणि तिच्या गळ्याच फुलांचा हार देखील घालण्यात आला होता. टेबलावर दोन केक ठेवलेले असतात. व्हिडिओत वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या लोकांची गर्दी देखील दिसून येते. मालक म्हशीला केक कापण्यासाठी टेबलाजवळ आणतो आणि सर्वजण एकसुरात हॅपी बर्थडे गाण गाऊ लागतात. यानंतर मालकाने केक कापला आणि बसंतीला हा केक खाऊ घातला. बसंतीनेही मोठ्या आवडीने हा केक खाल्ला. ही संपूर्ण घटना काहीशी अनोखी असली तरी यात लोकांचा आनंद आणि प्राण्यासाठीचे प्रेम दिसून येते जे व्हिडिओला आणखी खास बनवते.

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral

दरम्यान ही घटना @cultindians नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. माहितीनुसार, गावकऱ्यांनी बसंतीचा चाैथा वाढदिवस साजरा केला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर आता वेगाने शेअर केला जात असून यातील म्हशीच्या वाढदिवसावर यूजर्सने आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “याला म्हणतात माणूसकी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मालकाचा म्हशीवर जास्तच जीव आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “म्हशीचा वाढदिवस! अनोखं आहे पण पाहून फार छान वाटलं”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Buffalo birthday party basanti viral video uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Birthday
  • Uttar Pradesh
  • Video Viral

संबंधित बातम्या

पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral
1

पापाच्या परीने दसऱ्याला फोडला दिवाळीचा राॅकेट, खेळ फसला अन् अंगावर येऊन आदळला फटाका; Video Viral

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video
2

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video

VIDEO VIRAL: कॅमेऱ्यासमोर घडला थरार! ‘एक दिवस सर्वांना जायचे आहे’ असे धर्मगुरूनी सांगताच क्रूस अंगावर पडला आणि…
3

VIDEO VIRAL: कॅमेऱ्यासमोर घडला थरार! ‘एक दिवस सर्वांना जायचे आहे’ असे धर्मगुरूनी सांगताच क्रूस अंगावर पडला आणि…

Sunny Deol Birthday: शाहरुखसमोर फाडली जीन्स, दिग्दर्शकाशीही झाला वाद; सनी देओलचे भन्नाट किस्से चर्चेत!
4

Sunny Deol Birthday: शाहरुखसमोर फाडली जीन्स, दिग्दर्शकाशीही झाला वाद; सनी देओलचे भन्नाट किस्से चर्चेत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.