Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral

Money Rain Video : चित्रपटाचा सीन सत्यात घडून आला...! वकिलाने नाही माकडानेच वकिलाला चुना लावला आणि पैशांनी भरलेली बॅग काही सेकंदात लंपास केली. पुढे ही बॅग घेऊन तो झाडावर चढला आणि मग जे घडलं त्याने सर्वांनाच चकित केलं. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 02, 2026 | 01:44 PM
झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • न्यायालय परिसरात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने उपस्थितांची चांगलीच धावपळ उडाली.
  • काही क्षणांतच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांची मोठी गर्दी जमली.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
माकड हा मुळातच एक मस्तीखोर आणि खोडकर प्राणी आहे. ते नेहमीच लोकांची खोड काढण्यात किंवा वस्तू हिसकावून ठेवण्यात रस दाखवतात. अनेक पर्यटनस्थळी देखील जर माकड दिसून आला तर पर्यटक थोडे काळजीपूर्वक राहतात कारण ते कधी आपल्यावर हल्ला करतील आणि आपल्या हातातील वस्तू घेऊन जातील याचा नेम नसतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील कोर्टाच्या परिसरात घडून आली आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यातील दृष्य नक्कीच तुम्हाला चकीत करतील. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

पतीसोबत प्रेमिकाला रंगेहात पकडलं, हाॅटेलबाहेरच गर्लफ्रेंडचे केस पकडत पत्नीने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, ही घटना ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्हा न्यायालय परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी एक वकील प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि स्टँम्प पेपर खरेदी करण्यासाठी आपल्यासोबत एक पैशांची बॅग घेऊन आला होता. सांगितलं जात आहे की, या बॅगेत तब्ब्ल २ लाख रुपयांची कॅश होती. वकील जेव्हा चेंबरच्या बाहेर उभा होता तेव्हा अचानक एक माकड त्याच्या जवळ आला आणि त्याने वकीलाच्या हातून ही पैशांची बॅग हिसकावून घेतली. वकील त्याला पकडेल याआधीच तो तिथून बॅग घेऊन फरार झाला आणि एका झाडावर चढून त्याने हवेतून नोटांचा वर्षाव केला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात झाडावरुन नोटांचा वर्षाव होताना दिसतो. यात काही लोक संधीचा फायदा घेत नोटा वेचून त्या आपल्या खिशात टाकतानाही दिसून येतात. मिळालेल्या माहितीनुसार, वकिलाने कोर्टातील काही परिचित लोकांना बोलावून हे सर्व पैसे वेचले ज्यात त्याला यश तर आले पण संपूर्ण नगद त्याच्या हाती आली नाही. वकीलाने एकूण 1.95 लाख रुपये लोकांच्या मदतीने जमा केले पण बाकी 5,000 रुपये मात्र त्याच्या हाती लागले नाही. सोशल मिडियावर ही घटना सध्या चांगलीच ट्रेंड करत असून घटनेचा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवर शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ @Vishnu1340367 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बुलंदशहरमध्ये एका माकडाने २ लाख रुपये असलेली एक पिशवी हिसकावून घेतली आणि झाडावरून नोटा विखुरल्या; मात्र, त्यातील बहुतांश रक्कम नंतर परत मिळवण्यात आली’.

Monkey snatches ₹2 lakh bag from man at Bulandshahr district court, climbs neem tree, tears it open & rains cash. Bystanders scramble & recover most of it. UP chaos! 😂
pic.twitter.com/uHoAE348T5
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 1, 2026

क्रेझ असावी तर अशी! RCB च्या विजयावर फॅन्स झाले वेडे, कपडे काढले आणि थेट पोलिसांसमोर केला डान्स; Video Viral

व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हाच प्रकार खूप वर्षांपूर्वी दिल्लीतही घडला नव्हता का? ‘मामला लीगल है’ या सिरिजमध्येही हेच पाहिलं होतं….”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा तर प्राणीसृष्टीचा प्रत्यक्ष ‘रॉबिन हूड’च आहे. कोणताही कर नाही, फक्त निखळ वाटप!लं” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “माकडने कदाचिक पैसा फेक तमाशा देख हे गाणं ऐकलं असावं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bulandshahr court monkey snatches bag from lawyer and throw 2 lakh cash from the tree video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Monkey Attack
  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पतीसोबत प्रेमिकाला रंगेहात पकडलं, हाॅटेलबाहेरच गर्लफ्रेंडचे केस पकडत पत्नीने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral
1

पतीसोबत प्रेमिकाला रंगेहात पकडलं, हाॅटेलबाहेरच गर्लफ्रेंडचे केस पकडत पत्नीने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

चोरीच्या आरोपावरुन दलित मुलीला गावभर फिरवलं, झाडाला बांधून केली बेदम मारहाण; आरोपीवर तक्रार दाखल
2

चोरीच्या आरोपावरुन दलित मुलीला गावभर फिरवलं, झाडाला बांधून केली बेदम मारहाण; आरोपीवर तक्रार दाखल

क्रेझ असावी तर अशी! RCB च्या विजयावर फॅन्स झाले वेडे, कपडे काढले आणि थेट पोलिसांसमोर केला डान्स; Video Viral
3

क्रेझ असावी तर अशी! RCB च्या विजयावर फॅन्स झाले वेडे, कपडे काढले आणि थेट पोलिसांसमोर केला डान्स; Video Viral

Viral News: जुगाडचा बाप! बाथरूममध्ये शॉवर लावण्यासाठी तरुणाने लढवली भन्नाट शक्कल; डोकं पाहून तुम्हीही कराल कौतुक
4

Viral News: जुगाडचा बाप! बाथरूममध्ये शॉवर लावण्यासाठी तरुणाने लढवली भन्नाट शक्कल; डोकं पाहून तुम्हीही कराल कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.