Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूच्या काही वेळेआधी कानात घुमतात ‘हे’ शब्द, मरणाच्या दारातून परतलेल्या व्यक्तीने उघड केले सत्य

मृत्यूपूर्वी नेमकं काय घडतं याबद्दल नेहमीच उत्सुकता आणि गूढता राहिली आहे. अलीकडील संशोधनात मृत्यूच्या उंबरठ्यावरून परतलेल्या रुग्णांनी काही धक्कादायक अनुभव शेअर करत याकाळात त्यांना कोणते आवाज ऐकू आले ते स्पष्ट केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 17, 2026 | 03:32 PM
मृत्यूच्या काही वेळेआधी कानात घुमतात 'हे' शब्द, मरणाच्या दारातून परतलेल्या व्यक्तीने उघड केले सत्य

मृत्यूच्या काही वेळेआधी कानात घुमतात 'हे' शब्द, मरणाच्या दारातून परतलेल्या व्यक्तीने उघड केले सत्य

Follow Us
Follow Us:
  • मृत्यूनंतर नक्की काय घडतं हे जाणून घेण्यासाठी संशोधन करण्यात आलं.
  • यासाठी हृदयविकाराचा झटका आलेल्या अधिकतर रुग्णांना संशोधनात समील केलं गेलं.
  • यात समजलं की हृदय थांबल्यानंतरही काही रुग्णांना कानात काही आवाज ऐकू येत होते.
मृत्यू हा अटळ आहे. मृत्यूपूर्वी आणि नंतर काय घडतं हे आजवर कुणालाही माहिती नाही. पण याविषयी अनेक दावे प्रचलित आहेत. मृत्यूनंतर व्यक्ती आपल्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरकात जातो असे म्हटले जाते. पण मृत्यूच्या काही वेळाआधी नक्की काय घडतं याविषयी आता एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. मृत्यूच्या अगदी आधी किंवा मृत्यूच्या वेळी एखाद्या व्यक्तीला काय ऐकू येतं हे तपासण्यासाठी संशोधन करण्यात आलं. यात हृदयविकाराच्या झटक्यातून वाचलेल्या लोकांचा समावेश होता. या रुग्णांनी मृत्यू अगदी त्यांच्या जवळ असताना त्यांना काय ऐकू आलं ते सांगितलं, जे खूपच धक्कादायक होतं.

जिथे फ्री तिथे मी! मेलेल्या कोंबड्या लुटण्यासाठी लोकांची गर्दी, कधीही पाहिली नसावी अशी लूट… घटनेचा Video Viral

रुग्णांनी काय सांगितलं?

अनेका रुग्णांनी दावा केली की, हृदयाचे ठोके थांबलयानंतरही त्यांना सभोवतालचा आवाज ऐकू येत होता. बहुतेक लोकांना जवळजवळ सारखेच आवाज ऐकू येत होते. अनेक रुग्णांनी सांगितले की, त्यांना डॉक्टर ‘मृत्यूची वेळ झाली आहे,’ ‘आम्ही त्याला गमावले आहे,’ ‘तो गेला आहे,’ किंवा ‘मृत्यूची वेळ जाहीर करा’ यांसारखी वाक्ये बोलताना ऐकू येत होती. याचाच अर्थ ते डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांना हे आवाज ऐकू येत होते. यावरुन असे स्पष्ट होते की, मृत्यूनंतरही काहीकाळ व्यक्तीची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होत नाही. यात काही रुग्णांचे अनुभव तर फारच रंजक होते. आपले अनुभव सांगताना त्यानी वर्णन केले की, त्यांनी त्यावेळी असे वाटले जणू त्यांच्या शरीरापासून ते वेगळे झाले आहेत आणि सर्वकाही वरुन पाहत होते. त्यांनी डाॅक्टरांना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना पाहिले आणि त्यांचे संभाषण देखील ऐकले.

स्वप्नवतंच जणू! आकाशातून झाला पैशांचा पाऊस, पतीसोबतच्या भांडणात महिलेने बाल्कनीतून फेकले 1,51,00,000 रुपये; Video Viral

हे अनुभव ऐकायला विचित्र वाटत असले तरी संशोधकांच्या मते, ते भ्रम किंवा कल्पना नसू शकतात. पूर्वीच्या काळी असं मानलं जातं होतं की, हृदय थांबल्यानंतरही मेंदू काहीवेळंच सक्रिय राहतो आणि मग त्याला नुकसान पोहचते. परंतु नवीन अभ्यासाने मात्र या धारणेला आव्हान दिले आहे. यात असे आढळून आले आहे की, हृदय थांबल्यानंतरही मेंदू मात्र काही काळ सक्रिय राहू शकतो. अभ्यासात असे आढळले की, जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा आपला मेंदू एका विशिष्ट अवस्थत पोहचतो ज्याला सूपर फोकस स्टेट असे म्हटले जाऊ शकते. या अवस्थेत व्यक्तीला आपल्या आजूबाजूचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. रुग्णांचे अनुभव हे स्पष्ट करतात की मृत्यूनंतर चेतना पूर्णपणे नाहीशी होत नाही तर त्याऐवजी ती वेगळ्या प्रकार सक्रिय होऊ शकते. हा अभ्यास मृत्यूपूर्वीच्या अनेक गोष्टींचे वर्णन करतो ज्याविषयी याआधी आपण कधीच ऐकलं नाही.

Web Title: Cardiac arrest survivors shares what they listened during the time of death viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • death mystery
  • heart attack
  • trending
  • viral news

संबंधित बातम्या

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
1

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
2

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral
3

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral
4

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.