प्राणि,पशु-पक्ष्यांचे व्हिडिओ नेहमीच सोशल मि़डियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पंसती मिळते. सोशल मि़डियावर नुकताच असा एका चित्त्याचा व्हिडिओ समोर आला आहे, जो आपल्या शिकाराला (cheetah virl video) पकडण्यासाठी वेगाने धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 10.7 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
[read_also content=”अर्थसंकल्प घोषीत करण्यापूर्वी झटपट खरेदी ‘या’ गोष्टी! कारण बजेटपुर्वी ‘या’ 35 गोष्टी महागणार आहेत “]
22 फूट उडी मारून हा चिता सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. चिताह त्याच्या वेगाने कोणालाही आश्चर्यचकित करू शकतो. लहान डोके, पातळ कंबर आणि स्नायुयुक्त शरीर यांमुळे त्यांची चपळता दृष्टीस पडते. त्यामुळे, Acinonyx jubatus नावाची ही प्रजाती पृथ्वीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे, जो आपल्या वेगाने अनेक वाहनांना मागे सोडू शकतो. ते ताशी 60 मैल वेगाने धावू शकते. अलीकडेच, असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्यामध्ये लांब उडी मारून धावणारा चित्ता पाहून तुम्ही थक्क व्हाल.
While running, cheetahs cover up to 22 feet per stride reaching speeds of up to 70 miles per hour. pic.twitter.com/4xL7Y6qvCC
— Fascinating (@fasc1nate) January 8, 2023
लहान डोके, पातळ कंबर आणि स्नायुयुक्त शरीर यांमुळे चित्त्याची चपळता दृष्टीस पडते. त्यामुळे, Acinonyx jubatus नावाची ही प्रजाती पृथ्वीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे, जो आपल्या वेगाने अनेक वाहनांना मागे सोडू शकतो. ते ताशी 60 मैल वेगाने धावू शकतो.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर Fascinate नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पळताना चित्ता प्रत्येक पावलाने 22 फूट अंतर कापतात आणि 70 मैल प्रति तासाचा वेग गाठतात. हा व्हिडिओ आतापर्यंत 10.7 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे, तर 49.5 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताना पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, ‘एक उल्लेखनीय मांजर…. ताशी 75 मैल (120 किलोमीटर) वेगाने धावल्यानंतरही चित्ता खूपच चपळ दिसतो आणि डोके सरळ राहून आपल्या शिकारावर लक्ष केंद्रित करतो.’ दुसर्या युजरने लिहिले की, ‘मांजर त्यांच्या लवचिक मणक्यामुळे खूप वेगवान असते.’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘दक्षिण आफ्रिकेत दोन चित्ते अशा प्रकारे धावताना पाहिले.’