Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणबाळ नाही ही तर श्रावण सुनबाई! सासूच्या इच्छापूर्तीसाठी तिला डोक्यावर बसवून 84 कोसांची प्रदक्षिणा केली पूर्ण; Video Viral

Viral Video : सून नव्हे, श्रावणबाळच! सासूची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुनेने एका टपात सासूला बसवले आणि हा टप डोक्यावर घेऊन तिने 84 कोसांची प्रदक्षिणा पूर्ण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून इंटरनेटवर सुनेचे आता भरभरून काैतुक केले जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 04, 2026 | 09:19 AM
श्रावणबाळ नाही ही तर श्रावण सुनबाई! सासूच्या इच्छापूर्तीसाठी तिला डोक्यावर बसवून 84 कोसांची प्रदक्षिणा केली पूर्ण; Video Viral

श्रावणबाळ नाही ही तर श्रावण सुनबाई! सासूच्या इच्छापूर्तीसाठी तिला डोक्यावर बसवून 84 कोसांची प्रदक्षिणा केली पूर्ण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका महिलेने आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेल्या कृतीने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी तिच्या समर्पणाची आणि कर्तव्यभावनेची भरभरून प्रशंसा करत आहेत.
  • नातेसंबंधांबाबत सकारात्मक संदेश देणाऱ्या या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
तुम्ही श्रावणबाळाची कथा तर ऐकलीच असेल ज्यात मुलाने आपल्या अंध आई-वडिलांची चाराधाम यात्रेला जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना खांद्यावर बसवून त्यांची इच्छा पूर्ण केली. आजच्या काळात आई-वडिलांसाठी प्रेम, आदर, काळजी मुलांमध्ये कमीच दिसून येते. त्यातही सासू-सुनेचं नातं तर जगप्रसिद्ध आहे. आपण आजवर सासू आणि सुनेची फक्त भांडण ऐकली आहेत. पण अलिकडे एक वगळाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात सुनेने सासूसाठी असं काही करुन दाखवलं जे करण्याचा कुणी स्वप्नातही विचार करणार नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेकांना सुनेला श्रावणबाळाची उपमा दिली आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

संपूर्ण नवरा समाज घाबरलेला आहे…! खासदार पतीची व्यथा, पत्नीने छातीवर बसून केली धुलाई, पाहूण पुरुष समाज घाबरला; Video Viral

काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक सूनबाई तिच्या सासूला डोक्यावर बसवून प्रदक्षिणा घालताना दिसेल. माहितीनुसार, वृद्ध सासूबाईंची खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण करण्यासाठी सूनेने हे पाऊल उचलले. सासूचे वय झाल्याने शारीरिकदृष्ट्या ती ही परिक्रमा करु शकता नव्हती ज्यामुळे सूनेने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिने सासूला एका टबमध्ये बसवत हा टब आपल्या डोक्यावर घेतला आणि 84 कोसांची प्रदक्षिणा यशस्वीपणे पूर्ण केली.

या घटनेने लोकांना इतकं थक्क केलं ही व्हिडिओत बाजूला अनेक लोक थांबून हे दृष्य पाहताना दिसले. तर काहीजण हे दृष्य आपल्या कॅमेरात कैद करताना दिसले. कलियुगात अशी सून मिळणं म्हणजे दुर्मिळंच म्हणावं लागेल. आजकाल पोटचा मुलगा आई-वडिलांना सांभाळण्यास नकार देतो, अशात सुनेने केलेली ही कामगिरी खरोखर प्रशंसनीय आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून कमेंट्समध्ये आता सुनेवर काैतुकाचा वर्षाव होत आहे.

ब्रज धाम में दिखी बहुओं की श्रवण कुमार, सास को सिर पर बैठाकर पूरी की 84 कोसी परिक्रमा #upnews #brajdham #viralvideo #mathura #vrindavan pic.twitter.com/m0xx7ewm31 — UP NEWS (@upnews_network) June 2, 2026

रहस्यांनी भरलेले अनोखे दृष्य! तिबेटमध्ये निसर्गाचा चमत्कार, अंधाऱ्या रात्री आकाशात चमकताना दिसले लाल प्रकाशाचे स्तंभ; Video Viral

हा व्हिडिओ @upnews_network  नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “खरंच, आजकाल कोणी सासूला पाण्याचा ग्लास उचलून देत नाही, तिने सासूला डोक्यावर घेऊनच आपली सगळी कामं केली”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्रत्येक सून इतकी छान वागली तर किती बरं होईल” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “फारच छान”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Daughter in law carries mother in law to fulfill her wish video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
1

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
2

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
3

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
4

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.