Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळी 0 रुपयांच्या नोटाही छापल्या जात होत्या, कारण वाचून व्हाल आश्चर्यचकित; जाणून घ्या भन्नाट कथा

0 Rupee Note : अनेकांना हे जाणून आश्चर्य वाटेल पण एक काळ होता जेव्हा देशात शून्य रुपयांचीही नोट छापली जात होती. ही नोट कोणत्या व्यवहारासाठी वापरली जात नव्हती तर भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे काम करत होती.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 13, 2026 | 10:41 AM
तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळी 0 रुपयांच्या नोटाही छापल्या जात होत्या, कारण वाचून व्हाल आश्चर्यचकित; जाणून घ्या भन्नाट कथा

तुम्हाला माहिती आहे का? एकेकाळी 0 रुपयांच्या नोटाही छापल्या जात होत्या, कारण वाचून व्हाल आश्चर्यचकित; जाणून घ्या भन्नाट कथा

Follow Us
Follow Us:
  • रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या नोटांविषयी अनेकांना फारशी माहिती ठाऊक नाही.
  • पूर्वीच्या काळी शून्य रुपयांच्या नोटाही छापल्या जात होत्या.
  • या नोटांचं काम जरा आगळंवेगळं होत जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
आताच्या काळात कोणत्याही गोष्टीला इतके महत्त्व नाही जितके महत्त्व पैशाला आहे. लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पैशाची ताकद माहिती आहे. सध्याच्या काळात सर्वात लहान भारतीय चलन म्हटले तर ते एक रुपये आहे. याहून लहान चलन बाजारात उपलब्ध नाही. पण आज आम्ही तुम्हाला याविषयीचाच एक रंजक इतिहास सांगणार आहोत ज्याविषयी तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल. तुम्हाला आज १० रुपयांपासून ते २००० पर्यंतच्या अनेक नोटा मिळतील पण तुम्हाला माहिती आहे का? पूर्वीच्या काळी शून्य रुपयांचीही नोट तयार केली जात होती. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, ज्याला काही मोलच नाही त्या नोटीचा नेमका उपयोग तरी काय… तर चला मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया .

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

आम्ही तुम्हाला सांगतो की भारतात एक काळ असा होता जेव्हा देशात शून्य रुपयांची नोट छापली जात होती. २००७ मध्ये शून्य रुपयांची नोट छापण्यात आली होती. ही नोट रिझर्व्ह बँकेने नाही तर एका स्वयंसेवी संस्थेने छापली होती. प्रत्यक्षात त्या स्वयंसेवी संस्थेचे नाव ‘फिफ्थ पिलर’ असे होते, जे चेन्नई, तामिळनाडू येथे होते. त्या स्वयंसेवी संस्थेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोहीम सुरू केली होती आणि त्या मोहिमेचा एक भाग म्हणून या शून्य रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. यामागील कारण असे होते की जर कोणत्याही अधिकाऱ्याने लाच मागितली तर त्याला ही शून्य रुपयांची नोट देण्यात यावी. या कारणास्तव, स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी अनेक ठिकाणी लोकांना या नोटा वाटल्या आणि त्यांना जागरूकही केले.

निसर्गानेही साजरा केला ‘व्हॅलेन्टाईन्स डे’, नॉर्वेच्या आकाशात दिसलं एक अद्भुत दृश्य… पाहून युजर्स घायाळ; Video Viral

शून्य रुपयांची ही नोट दिसायला कशी होती?

मागील काही वर्षांत देशातील अनेक नोटा बंद किंवा नवीन तयार करण्यात आल्या. आता त्या नोटांचा काही वापर होत नसला तरी त्यांचा आकार, रंग आपल्या लक्षात असेलच. पूर्वीची ५० रुपयांची नोट ज्याप्रकारे दिसत होती, अगदी तसेच या शून्य रुपयांच्या नोटेला तयार करण्यात आले होते. या नोटेवर शून्य रुपये लिहिले होते आणि त्यावर ‘भ्रष्टाचार संपवा’ असेही लिहिण्यात आले होते. नोटेच्या एका कोपऱ्यात ‘५वा स्तंभ’ लिहिलेला होता. सामान्य नोटेवर ‘मी धारकाची शपथ घेतो…’ अशी ओळ लिहिलेली असते, तर शून्य रुपयांच्या नोटेवर ‘मी न घेण्याची आणि न देण्याची शपथ घेतो’ असे लिहिलेले असते.

 

Web Title: Did you know once upon a time 0 rupee notes were also printed know the reason behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • actual fact
  • indian rupee
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.