Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दारू कमी प्या… पेट्रोलमध्ये मिसळायची आहे’ ; संसदेतील ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर संसदेतील एक अत्यंत जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे मोठा वाद पेटला आहे. नेमका काय आहे हा व्हिडिओ जाणून घेऊयात. 

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 16, 2026 | 03:53 PM
viral

viral

Follow Us
Follow Us:
  • ‘दारू कमी प्या… पेट्रोलमध्ये मिसळायची आहे’
  • संसदेतील ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल
  • पाहा काय आहे ?
सध्या देशभरात पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणावरुन केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार चर्चा रंगली आहे. इंधनावरील आयात खर्च कमी करणे आणि  प्रदूषण नियंत्रणात आणणे, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या हेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यावरुन नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी यावर टीका केली आहे, तर काहींना सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. याच परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर संसदेतील एक अत्यंत जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे मोठा वाद पेटला आहे. नेमका काय आहे हा व्हिडिओ जाणून घेऊयात.

घरात पोल डान्स करणं चांगलंच पडलं महाग! खांब कोसळला अन् भिंतीतून आला पाण्याचा पूर; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीए सरकारच्या काळातील हा व्हिडिओ आहे. यामध्ये तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांचे जुने भाषण पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये त्यांनी इथेनॉलच्या वापराबद्दल एक विधान केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

काय म्हणाले मणिशंकर अय्यर?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ २००५ मधील आहे. यामध्ये मणिशंकर अय्यर बोलताना दिसत आहे की, त्यांचे सरकार इथेनॉनल मिश्रण वाढवण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. त्यांनी म्हटले, सरकारने ज्या कामाकडे दुर्क्ष केले, ते काम आम्ही करणार आहोत. या मुद्द्यावर आम्ही भारतीय सारख कारखाना मालकांशी चर्चा केली आहे. आमचे सरकार केवळ घोषणा करणार नाही, तर पेट्रोल आणि इथेनॉलचे मिश्रण प्रत्यक्षात लागू केले होई. भविष्यात इथेनॉसची उपलब्धता आणखी वाढल्यास, वापरही जास्त होईल.

त्यांनी भाषणात पुढे उपरोधिकपणे टीका करत म्हटले की, इथेनॉल एक उप-उत्पादक आहे आणि पेट्रोलियम क्षेत्रात आपण त्याचे ग्राहक आहोत. आधी दारु पिण थोडं कमी करा, कारण इथेनॉलचा मोठा हिस्सा मद्यनिर्मितीसाठी वापरला जातो. यावरुन जे काही उरेल ते इंधनासाठी वापरता येईल.

व्हायरल व्हिडिओ

“शराब कम पिया करो, हमें वही एथनॉल पेट्रोल में मिलाना है” मणिशंकर अय्यर, पेट्रोलियम मंत्री, 2005.
———————————-
“Drink less alcohol; we need that very ethanol to blend into petrol.”
~ Mani Shankar Aiyar, Petroleum Minister, 2005.#ManiShankarAiyar #Alcohol… pic.twitter.com/WFDU2vm9u0 — NIRAJ MALHOTRA (@nirajmalhotra) July 8, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या सोशल मीडियावर इथेनॉलवरील धोरणावर आणि राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रियांवर जोरदार चर्चा सुरु आहे. याच वेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चांना अधिक उधाण आले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची कल्पान नवी नाही. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात यावर धोरणात्मक प्रयत्न झाला होता. सध्या हा व्हिडिओ २००५ चा असून पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. जुना संदर्भ जोडून यावर टिका होत आहे.

लज्जास्पद! भर वर्गात शिक्षिकेसोबत रोमान्स गुरुजींना पडला महागात; संशय आल्याने पत्नीने गुपचुप व्हिडिओ रेकॉर्ड केला अन्…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Drink less alcohol we need it for petrol viral parliament video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!
1

Metro Rules: ‘पाणी प्यायलात तर याद राखा! भरावे लागतील ‘इतके’ हजारांचा दंड?’ मेट्रोतील नियम पाहून मराठी तरुणही चक्रावला!

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
2

M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
3

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
4

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.