Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fact Check : पत्नीने पतीला मारत मृतदेह गॅस सिलेंडरमध्ये लपवला? Viral Video मागील सत्य पोलिसांनी केलं उघड

Viral Video Truth : मागील काही काळापासून सोशल मिडियावर एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. पत्नीने पतीचा खून करत त्याच्या मृतदेहाचे तुकडे गॅस सिलेंडरमध्ये दडवल्याचा दावा व्हिडिओत करण्यात आला आहे. यावरच पोलिसांनी आता सत्य उघड केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 12, 2026 | 10:14 AM
Fact Check : पत्नीने पतीला मारत मृतदेह गॅस सिलेंडरमध्ये लपवला? Viral Video मागील सत्य पोलिसांनी केलं उघड

Fact Check : पत्नीने पतीला मारत मृतदेह गॅस सिलेंडरमध्ये लपवला? Viral Video मागील सत्य पोलिसांनी केलं उघड

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एका धक्कादायक दाव्यासह व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • संबंधित प्रकरणाबाबत पोलिसांनी अधिकृत भूमिका स्पष्ट करत नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
  • पडताळणी न करता दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही काळापासून सोशल मिडियावर एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्य प्रदेशातील रीवा इथला असल्याचे सांगण्यत येत असून यात हत्येचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. तुम्ही जर व्हायरल व्हिडिओत पाहिले तर यात तुम्हाला काही पोलिस अधिकारी गॅस सिलेंडरमधून काहीतरी काढताना दिसून येतील. आता हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे गॅस सिलेंडरमध्ये दडवून ठेवल्याचा कथित दावा यात करण्यात आला आहे. चला या प्रकरणावर रिवा पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घेऊया.

अरे बापरे… मशीन्सनाही झालं प्रेम? रोबोट वर आणि रोबोट वधू, अनोख्या विवाहाच्या व्हिडिओने यूजर्सना केलं थक्क; Video Viral

पोलिसांना दावा फेटाळला

व्हायरल होत असलेल्या दाव्यानुसार, मध्य प्रदेशातील एका पत्नीने पतीची हत्या करत त्याच्या मृतदेहाचे तुकडे गॅस सिलेंडरच्या आतमध्ये लपवून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. याचा व्हिडिओ @theindianow.in नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की “मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका महिलेवर आपल्या पतीची हत्या करून त्याचे मृतदेह गॅस सिलिंडरमध्ये लपवून ठेवल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयास्पद परिस्थितीमुळे तपास पथक संबंधित घरापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपास, फॉरेन्सिक अहवाल आणि आरोपीची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच हत्येचे नेमके कारण व घटनाक्रम स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत असून, सध्या याचा तपास सुरू आहे”.

30 सेकंदात 195 वेळा Kiss… ब्राझीलच्या कपलला खतरनाक रेकाॅर्ड, गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral

फेक व्हिडिओ प्रसारिक करणाऱ्यांवर कारवाई

दरम्यान या घटनेची सत्यता तपासून पाहताना रिवा पोलिसांनी मात्र भलतंच सांगितलं. पोलिसांच्या मते, हा व्हिडिओ खोटा असून यात केलेला दावा देखील खरा नाही. व्हायरल व्हिडिओ खोटा आहे असं सांगत पोलिसांनी म्हटले की, अशी कोणतीच घटना वास्तवात घडलेली नाही. विभागीय पोलीस अधिकारी राजीव पाठक यांनी सांगितले की, रेवाच्या नावाने इंटरनेटवर फिरत असलेला व्हिडिओ खोटा असून पडताळणी न केलेली माहिती शेअर करणाऱ्यांवर लवकरच कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.

Web Title: Fact check madhya pradesh rewa gas cylinder dead body viral video police deny claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • Madhya Pradesh crime
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
1

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
2

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
3

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
4

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.