Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टंट बहाद्दरांचा नवा प्रताप! एका स्कूटीवर पाच जण; चौघे खाली तर एक वर; गाडीवरच्या कसरतीची Video Viral

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी स्टंट, कधी जुगाड, तर कधी भांडणाचे मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 30, 2025 | 04:37 PM
five youths riding a scooter video goes viral

five youths riding a scooter video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

Stunt Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगणे कठीण आहे. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर कधी धोकादायक व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखा प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. अलीकडे स्टंटबहाद्दरांचा प्रताप वाढत चालला आहे. कोणी ना कोणी रोज धोकादायक स्टंट करत आहे. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे, पण याची कोणालाही पर्वा राहिलेली नाही.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाच तरुणांनी धोकादायक स्टंट केला आहे. यामुळे त्यांनी स्वत:चा आणि त्यांच्या आसपासच्या लोकांचा जीव धोक्यात घातला आहे. सध्या त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. त्यांनी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघनही केले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाच तरुण एका स्कूटीवरुन चालले आहेत. चार जण स्कूटीवर बसलेले आहे, तर एकाला या चार जणांना हवेत उचलून धरले आहे. तसेच यातील एकाने पण हेल्मेट घातलेले नाही. शिवाय स्कूटी देखील वेगाने चालवली जात आहे. याचा व्हिडिओ तेथूनच जाणाऱ्या एका दुचाकी चालकाने रेकॉर्ड केला आहे. पण या तरुणांना जीवाचे गांभीर्य नाही. यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे.

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

शहर के नेशनल हाईवे पर पुराने पेट्रोल पंप के पास वायरल वीडियो में पांच युवक स्कूटी पर क्षमता से अधिक सवार होकर तेज रफ्तार में स्टंट करते दिख रहे हैं। यह खतरनाक व्यवहार आम लोगों की जान के लिए जोखिम है आप से अनुरोध है तुरंत जांच और कार्यवाही की जाए। @BijapurPolice @CG_Police pic.twitter.com/5OHIstO6eK — Ilyas (@Ilyas_SK_31) September 29, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @Ilyas_SK_31 एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, सुरुवातील डेड बॉडी असल्यासारखे वाटले, तर दुसऱ्या एकाने यांना फाईन पडला पाहिजे जब्बर असे म्हटले आहे. तर काही लोकांनी अशा गैरवर्तूणूकीवर कारवाईची मागणी केली आहे.

स्टंटबाजीचे वाढते प्रमाण

गेल्या काही काळात सोशल मीडिया धोकादायक स्टंटबाजीचे प्रमाणा वाढले आहे. यामध्ये विशेष करुन लहान मुलांचा समावेश आहे. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. पण लोकांना जीवाची पर्वा राहिलेली नाही. लोक बेधडकपणे स्टंटबाजी करत आहे.  कधी धवात्या ट्रेनमध्ये चढण्याचा, तर कधी बाईकवर धोकादायक स्टंट करण्याचे सुरुच आहे. यामुळे काहीजण अशा गोष्टींवर संतापही व्यक्त करत आहेत.

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिली आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Five young boys riding a scooter video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

जीवाशी खेळ! चालु ट्रकखालून बाईक बाहेर काढण्याचा तरुणाचा स्टंट; थरारक VIDEO पाहून लोक संतप्त, म्हणाले…
1

जीवाशी खेळ! चालु ट्रकखालून बाईक बाहेर काढण्याचा तरुणाचा स्टंट; थरारक VIDEO पाहून लोक संतप्त, म्हणाले…

मृत्यूच्या लक्ष्मणरेषेतून थेट यमराजाच्या दारी पोहचवले! ड्रायव्हरचं नाही लक्ष, चालू ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला रस्त्यावर…
2

मृत्यूच्या लक्ष्मणरेषेतून थेट यमराजाच्या दारी पोहचवले! ड्रायव्हरचं नाही लक्ष, चालू ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला रस्त्यावर…

Next Level जुगाड! बाईकवर बसवली खाट, त्यात पठ्ठ्याचा राजेशाही थाट; पाहून युजर्स हैराण, Video Viral
3

Next Level जुगाड! बाईकवर बसवली खाट, त्यात पठ्ठ्याचा राजेशाही थाट; पाहून युजर्स हैराण, Video Viral

शिक्षणाला वयाचं बंधन नसतं! गुलाबी लुगड्याचा गणवेश अन् ‘आजीबाईची अनोखी शाळा’ पाहिलीत का? Video Viral
4

शिक्षणाला वयाचं बंधन नसतं! गुलाबी लुगड्याचा गणवेश अन् ‘आजीबाईची अनोखी शाळा’ पाहिलीत का? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.