Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

Funny Viral Video : सोशल मीडियावर एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. मित्राच्या लग्नात पठ्ठ्यानं असा डान्स केला आहे पाहून वऱ्हाडीही थक्क झाले आहे. नेटकऱ्यांना तर हसू आवरणे कठीण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 15, 2026 | 02:25 PM
Funny Barat Viral Video

Funny Barat Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडियावर धुमाकूळ
  • घोडीवर बसून पठ्ठ्यानं केला खतरनाक नागिन डान्स
  • व्हिडिओ एकाद बघाच
Funny Barat Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र प्रकारच्या रिल्स यावर पाहायला मिळतात. यावर तुम्ही भारतीय लग्नांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक भारतातील लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना त्यांचे हसू आवरणे कठीण झाले आहे.

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral

काय आहे व्हिडिओत?

भारतीय लग्नांमध्ये नागिन डान्स क्रेझ काही नवीन नाही. डीजेवर नागिन डान्सची धून लावली की अनेकांचे पाय थिरकायला लागतात. या व्हिडिओमध्येही असेच काहीसे दृश्य पाहायला मिळत आहे. नवरदेव घोडीवर आरामात बसलेला असताना त्याच्या एका उत्साही मित्राने थेट घोडीवर चढून असा काही डान्स केला आहे की वऱ्हाड्यांनाही हसू आवरेना.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, नवरदेव घोडीवर दिमाखात बसला आहे. वरातही जोशात पुढे चालली आहे. इतक्यात नवरदेवाचा एक मित्र पुढे योते आणि थेट नवरदेवाच्या घोडीवर पुढे जाऊन बसतो. घोडीवर बसल्यावर पुढच्या क्षणी त्याच्या अंगात भूत शिरते.

आणि तो अतरंगी स्टेप्स करत नागिन डान्स सुरु करतो. त्याचा डान्स पाहून वऱ्हाडी देखील थक्क होतात. तो कधी उजव्या बाजूला, तर कधी डाव्या बाजूला सापासारखे हावभाव करत पडत असतो. त्याचे हा डान्स पाहून वऱ्हाड्यांना प्रचंड हसू सुटते. त्यांचे चांगले मनोरंजन होते. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसून हसून वेड लागले आहे.

व्हायरल व्हिडिओ

बेचारे गरीब की शादी मैं ही ऐसे नमूने आते हैं😑 pic.twitter.com/F7F1aMeRFH — Rebellious 2.0🕊️ (@RebelliousPari8) May 14, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @RebelliousPari8 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने हा तर नेक्स लेव्हल नागिन डान्स आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने  भाऊ आता नागमणी घेऊनच मानणार वाटतं? असे म्हटले आहे. तर एकाने एकता कपूराच्या शो मध्ये पाठवा याला असे म्हटले आहे. लोक या तरुणाची चांगली फिरकी घेत आहे.

दबक्या पावलांनी आली अन्…! पर्यटकांच्या डोळ्यांदेखत सिंहीणीने केली शिकार; जंगलातील ‘तो’ थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny barat nagin dance at friends wedding viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral
1

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral

लग्नात अनोखा ट्विस्ट! 7 फेरे घेताना वराची अचानक धोती सुटली अन् समारंभात आला हास्याचा पूर, नवरीनेही पुरेपूर लुटली मजा;Video Viral
2

लग्नात अनोखा ट्विस्ट! 7 फेरे घेताना वराची अचानक धोती सुटली अन् समारंभात आला हास्याचा पूर, नवरीनेही पुरेपूर लुटली मजा;Video Viral

बाप रे! भररस्त्यात भिडले दोन अवाढव्य गेंडे; स्थानिक अन् पर्यटकांची उडाली तारांबळ, थरारक उडवणारा Video Viral 
3

बाप रे! भररस्त्यात भिडले दोन अवाढव्य गेंडे; स्थानिक अन् पर्यटकांची उडाली तारांबळ, थरारक उडवणारा Video Viral 

6 कुत्र्यांच्या कळपाने 4 वर्षांच्या चिमुकल्यावर केला हल्ला! ओढतच रस्त्यावर आणलं, शरीर ओरबडलं अन्… घटनेचा Video Viral
4

6 कुत्र्यांच्या कळपाने 4 वर्षांच्या चिमुकल्यावर केला हल्ला! ओढतच रस्त्यावर आणलं, शरीर ओरबडलं अन्… घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.