Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय पाहिजे तुला…? योगी आदित्यनाथांच्या कानात चिमुकल्याची अशी मागणी, ऐकून मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना; Video Viral

Yogi Adityanath Video : युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर काही स्थानिकांशी संवाद साधला. यादरम्यान एका मुलाने त्यांच्या कानात एक अशी गोष्ट मागितली की ऐकून सर्वांनाच हसू अनावर झालं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 16, 2026 | 10:20 AM
काय पाहिजे तुला…? योगी आदित्यनाथांच्या कानात चिमुकल्याची अशी मागणी, ऐकून मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना; Video Viral

काय पाहिजे तुला…? योगी आदित्यनाथांच्या कानात चिमुकल्याची अशी मागणी, ऐकून मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मकर संक्रांतीच्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ब्रह्म मुहूर्तावर गोरखनाथ मंदिरात भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला.
  • भाविकांशी संवादादरम्यान योगींनी एका लहान मुलाला “तुला काय हवं?” असे विचारले.
  • चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांच्या कानात अशी गोष्ट मागितली की ऐकून सर्वांनाच हसू अनावर झालं.
मकर संक्रांतीच्या दिवशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाथ पंथाच्या परंपरेचे पालन करत, ब्रह्म मुहूर्तावर ४ वाजता गोरखनाथ मंदिराला भेट दिली. इथे त्यांनी महागुरु गोरखनाथ यांना श्रद्धेने पवित्र खिचडी अर्पित केली. पूजेनंतर त्यांनी निवासी भाविकांची आणि जनतेची भेट घेतली. यादरम्यानच ते एका लहान मुलाला भेटले आणि मुलासोबतच्या या संभाषणात मुलाने मुख्यमंत्र्यांकडून अशा गोष्टीची मागणी केली की ऐकूण सर्व उपस्थितांना हसू अनावर झाले. चला मुलाने नक्की काय मागितलं आणि व्हिडिओत काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मिठीत सामावलेला निरोप! कॅन्सरग्रस्त वडिलांना मुलांनी मारली शेवटची मिठी, डोळ्यात दाटले अश्रू अन्… हृदयद्रावक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणि मुलाच्या संभाषणाचा गोड व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. योगींनी मुलाला विचारले की, तुला काय हवे आहे. अशावेळी सर्वांसमोर न बोलता चिमुकल्याने गुपचूप योगींच्या कानात कुजबुज करत आपली मागणी त्यांना सांगितली. मुलाच्या मागणीवर योगींना इतके आश्चर्य वाटले की त्यांनी पुन्हा एकदा त्याला काय हवं ते विचारलं जेव्हा मुलाने तिच गोष्ट पुन्हा बोलून दाखवली तेव्हा त्यांना हसू अनावर झालं. वास्तविक, मुलाने योगी आदिनाथांकडे त्याला चिप्स आणून देण्याची मागणी केली होती. चिमुकल्याच्या या साध्या मागणीवर तिथे उपस्थित सर्वांनाच हसू फुटलं आणि लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करायला सुरुवात केली.

#मुख्यमंत्री के कान में #बच्चे ने क्या कहा !! 😂 pic.twitter.com/vAHqADmNPM — Dr.Ahtesham Siddiqui (@AhteshamFIN) January 15, 2026

प्रेम की वेड? आठवण आली की मृत पतीच्या अस्थींना चाटू लागते ही महिला… म्हणाली, “हेच माझं व्यसन”; धक्कादायक Video Viral

हा व्हिडिओ @AhteshamFIN नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो अंकल चिप्स मागत असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चिमुकल्याला कल्पना नसेल की तो मुख्यमंत्र्याशी बोलत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ कधीचा आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video child requesting chips from uttar pradesh cm yogi adityanath viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • funny video
  • viral news
  • viral video
  • Yogi Aditynath

संबंधित बातम्या

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
1

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
2

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral
3

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral
4

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.