
Funny Viral Video
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नातील हळदीचा कार्यक्रम सुरु आहे. सर्व लोक एकत्र नातच आहे. संगीतावर ताल धरत ठुमके मारत आहे. याच वेळी एक काकू अचान क तिथे येतत अशा स्टाईलमध्ये नाचू लागतात पाहून सर्वच थक्क होतात. त्यांचा डान्स हा डान्स नाही, त्या काही वेगळ्या एक्सप्रेशन्स देत उड्या मारत आहेत. त्यांचे नृत्य पाहून सर्व नातेवाईक प्रचंड हसू लागले आहेत. लोक या वातावरणाचा आनंद घेत आहे. काकू अगदी कोंबडीसारख्या नाचत आहेत. डोके हवत, उडी मारत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून हसू आवरणे कठीण झाले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @navneetpathakpandit शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने चला कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत सर्वजण असे म्हटले आहे, तर ग्रेट डान्स, मला हसू आवरत नाहीय असे दुसऱ्या युजरने म्हटले आहे. लोकांनी काकूंच्या डान्सला कोंबडी डान्स नाव दिले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.