Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यमराजांचा जावई जणू…! व्यक्तीने कचऱ्यापासून तयार केली सर्वात भयानक बाईक, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Jugadu Bike Video : भूतालाही घाबरवेल अशी अनोखी बाईक आता सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. यात सांगाड्याचा आणि कचऱ्याचा वापर करण्यात आला आणि मग जो लूक समोर आला त्याने सर्वांनाच हैराण केलं.

  • By नुपूर भगत
Updated On: May 26, 2026 | 09:14 AM
यमराजांचा जावई जणू...! व्यक्तीने कचऱ्यापासून तयार केली सर्वात भयानक बाईक, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

यमराजांचा जावई जणू...! व्यक्तीने कचऱ्यापासून तयार केली सर्वात भयानक बाईक, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • भंगारातून तयार केलेल्या अनोख्या बाईकने सोशल मीडियावर वेधलं सर्वांचं लक्ष वाढले.
  • सांगाड्यासारखी दिसणारी बाईक पाहून लोक थक्क झाले.
  • कोलकात्यातील तरुणाच्या भन्नाट क्रिएटिव्हिटीचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झालाय.
सोशल मिडियावर दररोज अनेक अतरंगी व्हिडिओज व्हायरल होत असतात ज्यातील दृष्ये आपल्यावला थक्क करतात. अलिकडे मात्र एक आगळा-वेगळा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तरुणाने अनोखा कर्तब करुन दाखवला. घटना पश्चिम बंगाल इथली असून तरुणाच्या कारनाम्याने सध्या इंटरनेटवर सर्वांनाच हैराण करुन सोडलं आहे. अनेक लोक आपल्या आवडीनुसार आपल्या गाडीत काही बदल करुन तिला माॅडिफाय करतात पण कोलकातामधील या तरुणाने तर संपूर्ण बाईकलाच सांगाड्याचे रुप देऊन टाकले. बाईक इतकी भयानक दिसून लागली की लोक म्हणाले जणू यमराजांसाठीच तिला तयार करण्यात आले आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Petrol Diesel Memes : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जनतेचा संताप अनावर; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

काय आहे प्रकरण?

कोलकातामध्ये राहणाऱ्या या तरुणाने आपली अनोखी क्रिएटिव्हिटी दाखवत बाईकला असे माॅडिफाय केले की लोक पाहून दंग झाली. या बाईकची रचना एका सांगाड्यासारखी करण्यात आली होती. हिला पाहून असं वाटलं जणू ही खरोखरची ‘घोस्ट राइडर’ बाईक आहे. या बाईकला जीत नावाच्या तरुणाने तयार केले होते. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याने याचा व्हिडिओ शूट केला आणि बाईकला चालवून देखील दाखवले. बाईक इतकी अनोखी होती की रस्त्यावरची लोक याचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये कैद करताना दिसली.

जीतने सांगितले की, ही बाईक करोडो रुपये खर्च करुन तयार करण्यात आली नाही तर भंगार आणि तात्पुरत्या साधनांचा वापर करून त्याने स्वतः हे माॅडेल तयार केले आहे. बाईकचा हँडल आणि ब्रेक कोणत्या महागड्या गाडीचा नसून सामान्य सायकलचा वापरण्यात आलाय. बाईकची सीट सांगाड्याच्या शरीरासारखी आहे तर पुढची बाजूस कवटी बसवण्यात आली आहे. एकूणच बाईकचे रुप कुणालाही घाबरवण्यासाठी पुरेसे आहे. विचार करा, रात्रीच्या वेळी जर हिला रस्त्यावरुन पळवले तर नक्कीच कुणी भूत बाईकला चालवत आहे असा भास लोकांना होईल.

काय म्हणावं याला…! पोस्टरवरही मुली सुरक्षित नाहीत, वृद्धाचा अश्लिल Video Viral, पाहून यूजर्स संतापले

हा व्हिडिओ @wbjit64 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या बाईकवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “खूप छान भावा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा तर भारताचा घोस्ट रायडर” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही बाईक तर भूतालाही घाबरवायला पुरेशी आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Ghost rider style skeleton bike created from scrap video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • bike
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL
1

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral
2

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL
3

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 
4

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.