Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईनं लग्न ठरवलं अन् लेकीनं टक्कल केला? सोशल मीडियावर उडाला एकच गोंधळ, VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडिओ असे असतात जे अक्षरश: वादळ निर्माण करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 14, 2026 | 03:32 PM
viral video

viral video

Follow Us
Follow Us:
  • आईनं लग्न ठरवलं म्हणून मुलीने मुंडण केलं?
  • सोशल मीडियावर उडाला एकच गोंधळ
  • VIDEO तुफान व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे. यामध्ये एक तरुणी आपल्या डोक्याचे मुंडण करताना दिसत आहे. पण या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला आहे. आईने लग्न ठरवलं म्हणून मुंडण केलं असे कॅप्शनमध्ये लिहिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Jejuri Warkari Accident : विठुरायाच्या दर्शनापूर्वीच मोठा अनर्थ! वारकऱ्यांना ट्रकने चिरडल्याचा थरारक VIDEO समोर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी खुर्चीवर बसलेली आहे. ती कोणत्याही संकोचाशिवाय नाव्ह्याकडून मुंडण करुन घेत आहे. तिचे लांडसडक आणि सुंदर केस पूर्णपणे काढून घेत आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही दु:ख नसून आनंद पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर POV : My Mom Planned Marrige.. असे कॅप्शन लिहिलेले आहे. परंतु यामागचे सत्य काही औरच आहे.

व्हायरल व्हिडिओ

शादी से इनकार करने के बाद भी उसकी मां ने उसके लिए लड़के देखने शुरू कर दिए 🥶 जब शादी का दबाव लगातार बढ़ता गया तो इसने अपना पूरा सिर मुंडवा लिया ताकि उसे देखने आने वाले लड़के उसे पसंद ही न करें।pic.twitter.com/7SSfc3rWcR — JIMMY (@Jimmyy__02) July 13, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी मुलीने मनाविरुद्ध ठरवलेल्या लग्नाविरोधात धाडसी पाऊल उचलले असे म्हटले आहे, तर काहींनी आई-वडील कधी आपल्या मुलांचे ऐकणार असे म्हटले आहे. परंतु या व्हिडिओमागचं सत्य काही औरच आहे. या मुलीचे नाव कीर्तन मेनन असून तिने स्वत:च यामागचे खरे सत्य सांगितले आहे.  तिने स्पष्ट केले आहे की, तिने कॅप्शन केवळ मज्जा म्हणून टाकले होते. तिने आपले केस दान केले असून पालकांची संमती देखील घेतली आहे. तिच्यावर लग्नासाठी घरच्यांनी कोणताही दबाव आणलेला नाही.

कुणाला विचारुन फोटो काढला? पर्यटकावर जंगली बैल झाला नाराज, धावत आला अन् ८ फूट उंचावर व्यक्तीला हवेतच फेकले…; VideoViral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Girl goes bald after arranged marriage viral video know fact check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
1

Nepal Flood : इंजिनिअरला राष्ट्रीय पुरस्कार द्या! नेपाळ महापुराच्या रौद्ररूपातही अचल राहिले ‘ते’ घर; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral
2

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral
3

१ रुपयांत भरपेट नाश्ता! भारतामध्ये ‘या’ ठिकाणी मिळतो सर्वात स्वस्त नाश्ता; सकाळीच भरते खवय्यांची गर्दी; Video Viral

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास
4

‘डीएम अंकल, रोड बनवून द्या…’, शाळकरी मुलीची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त हाक, रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे होतोय त्रास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.