Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता इन्फ्लुएन्सर्सची सुट्टी! धावत्या स्कॉर्पिओवर चढून आजीबाईंचा खतरनाक स्वॅग; VIDEO पाहून लोक म्हणाले…

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. यामध्ये स्टंटचे प्रमाण वाढत असून आता केवळ तरुणाईच नाही तर यामध्ये वृद्धाचाही समावेश होत आहे. सध्या गुजरातच्या एका आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 15, 2026 | 05:16 PM
Scorpio Dadi Viral Stunt

Scorpio Dadi Viral Stunt

Follow Us
Follow Us:
  • धावत्या स्कॉर्पिओवर चढून आजीबाईंचा खतरनाक स्वॅग
  • VIDEO पाहून लोक म्हणाले…
  • पाहा व्हायरल स्टंट
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून संताप येतो, तर काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी लोक धोकादायक स्टंटही अलीकडे करु लागले आहे. आतापर्यंत यामध्ये तरुण मंडळींचा समावेश होता. आता मात्र, यामध्ये वयोवृद्ध लोकांनीही उडी घेतली आहे. सोशल मीडियावर सध्या एका दबंग आजीची एन्ट्री झाली असून त्यांनी अत्यंत थरारक स्टंट केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत स्मशानात थांबायचा… श्वानाच्या निधनाने गाव हळहळलं, भावपूर्ण निरोपाचा Video Viral

आजीचा स्वॅगच निराळा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक आजी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारवर चढून रील बनवताना दिसत आहे. त्यांचा स्टायलिश आणि बेधडक अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की आजी साडी नेसून, गॉगल घालून स्कॉर्पिओ कारवर पूर्ण तोऱ्यात चढल्या आहेत. दरवाज्याजवळ उभ्या राहून एक पाय गाडीच्या फुटबोर्डवर ठेवून एका हाताने दरवाजा पकडून रुबाबदारपणे उभ्या आहेत. कॅमेराकडे पाहत मोठ्या स्टारसारखे सर्वांना हॅलो बोलण्याची अॅक्टिंग करत आहे.

व्हायरल व्हिडिओ

गुजरात के राजकोट से एक चौंकाने वाला वीडियो सामने आया है। सोशल मीडिया पर वायरल हो रहे इस वीडियो में एक बुजुर्ग महिला कथित तौर पर चलती स्कॉर्पियो SUV पर रील बनाने के लिए खतरनाक स्टंट करती दिखाई दे रही हैं। आमतौर पर ऐसे स्टंट युवाओं से जुड़े होते हैं, लेकिन इस घटना ने सभी को हैरान… pic.twitter.com/sCoywZTQWN — State Mirror Hindi (@statemirrornewz) July 13, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @statemirrornewz या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ गुजरातच्या राजकोटमधील असून आजींचे नाव मंजुबेन आहे. त्या ७० वर्षांच्या असून एका शाळेबाहेर नाश्ता विकून आपले पोट भरतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. वय तर केवळ एक आकडा आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.

अगं बाई अरेच्चा! इवल्याश्या आगपेटीत मावली ५.५ मीटर लांबीची साडी, विणकराच्या पराक्रमाने नेटकरी थक्क; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Grandma dangerous stunt on moving scorpio video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
1

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral
2

CA अवंतिका भट्टने कुत्र्याच्या भांड्यातून प्यायले पाणी; यूट्यूबर साैरव जोशीची पत्नी चर्चेत; Video Viral

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
3

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
4

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.