Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral

Sky Diving Accident : १०,००० फूट उंचीवरुन स्कायडायव्हिंग करताना हवेतच बेशुद्ध झाली आणि हवेच्या जबरदस्त वेगाने महिला झाडावर जाऊन कोसळली. या भीषण अपघातनंतर स्कायडाव्हरचा जीव गेला असावा असे सर्वांना वाटत होते पण पुढे घडलं भलंतच...

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 08, 2026 | 02:33 PM
१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • १०,००० फूट उंचीवरून पॅराशूटशिवाय कोसळली स्कायडायव्हर
  • झाडावर आदळल्याने थोडक्यात वाचला हॉली विफेनचा जीव
  • गंभीर दुखापतीनंतरही पुन्हा स्कायडायव्हिंग करण्याचा निर्धार
मागील काही काळापासून स्कायडायव्हिंग हा साहसी खेळ फार ट्रेडिंगमध्ये आहे. पॅराशूटच्या मदतीने लोक हजारो फूट उंचीवरुन जमिनीकडे झेप घेतात. हा खेळ कितीही रंजक आणि साहसी असला तरी यात जीवाचा धोका असल्याचे टाळता येत नाही. अलिकडेच एका स्कायडाव्हरसोबत एक गंभीर अपघात घडला. हवेत झेप घेतल्यानंतर स्कायडायव्हरला हवेतच चक्कर आली आणि ती पॅराशूट न उघडता १०,००० फूट खाली कोसळली. जमिनीच्या दिशेने वेगाने खाली जाताना तिला इतर स्कायडाव्हर्सने पाहिले पण यात ते महिलेला काहीच मदत करु शकले नाही. हतबल होऊन तिला जमिनीच्या दिशेने वेगाने पडताना पाहण्याखेरीज त्यांच्याकडे कोणताच दुसरा पर्याय नव्हता. महिला या अपघातातून आता काय परणार नाही आणि तिचा मृत्यू होणार असेच सर्वांना वाटत असते पण तितक्यात घडतो चमत्कार…

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले

नॉटिंगहॅममधील लँगर एअरफिल्डवर हा भीषण अपघात घडला. डेव्हॉनमधील ओकहेम्पटन येथील रहिवासी असलेली ३५ वर्षीय हॉली विफेन तिच्या मित्रांसोबत स्कायडायव्हिंगसाठी गेली होती. त्या सर्वांनी १२,००० फूट उंचीवरून विमानातून उडी मारली. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हॉली विफेनने आतापर्यंत ४२५ वेळा स्कायडायव्हिंग केले होते. ७ ऑगस्ट रोजी ‘ट्रॅकिंग फॉर्मेशन’ करत असताना, दुसऱ्या एका डायव्हरचा अंदाज चुकला आणि तो तिच्यावर जाऊन आदळला.त्याच्या पायाचा जोरदार तडाखा तिच्या हेल्मेटच्या मागील भागाला बसला; हा वेग ताशी १०० मैल इतका होता. यामुळे ती बेशुद्ध पडली आणि तिचा कॅमेराही उडून गेला.

ती बेशुद्ध अवस्थेत १५० मैल वेगाने खाली कोसळू लागली आणि तिच्या खाली १०,००० फूट केवळ हवा होती. तिच्या सोबत असणाऱ्या एका सहकाऱ्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण यात तो सपशेल फेल ठरला. अखेर त्याला आपले पॅराशूट उघडावे लागेल. हॉलीला जमिनीच्या दिशेने वेगाने खाली कोसळताना सर्वजण पाहत राहिले पण कुणालाही यात तिची मदत करता आली नाही.

😱 WATCH IT IF YOU DARE. A SKYDIVER GETS KNOCKED OUT COLD AND PLUMMETS 10,000FT WITH NO CHUTE OPEN… AND WALKS AWAY ALIVE! 🪂 A skydiver gets knocked UNCONSCIOUS in mid-air and then drops 10,000ft with no parachute open. Her fellow jumpers can only watch, helpless, as she… pic.twitter.com/8AcObCurxS — J Stewart (@triffic_stuff_) September 7, 2026

Indurikar Maharaj Daughter: ‘नाचू किती नाचू किती…’ इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

जीव वाचला…

जमिनीवर कोसळताना हॉली एका झाडावर जाऊन आदळली. बहुधा म्हणूनच तिचे प्राण वाचले. जमिनीवर कोसळल्यानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला गंभीर दुखापत झाली होती आणि तिचा पाय वाकला होता, तर कणा मोडला होता. या अपघातानंतर तिला स्ट्रेचरवरून नॉटिंगहॅममधील रुग्णालयात नेण्यात आले आणि सहा दिवसांनंतर शस्त्रक्रिया करून तिच्या पायात धातूचा रॉड बसवण्यात आला. मुख्य म्हणजे मृत्यूला इतक्या जवळून पाहिल्यानंतही हॉलीची जिद्द कमी झाली नाही. उपचारानंतर पूर्ण ठिक झाल्यानंतर ती पुन्हा स्कायडायव्हिंग करणार असल्याचे तिने सांगितले.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Holly wiffen skydiving accident 10000 feet fall tree survival viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले
1

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
2

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
3

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
4

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.