Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

६ वर्षात तब्बल २४५ देशांची सफर! भारतीय ट्रॅव्हलरने जगभ्रंमती करुन रचला इतिहास; १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अत्यंत थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने ६ वर्षात तब्बल २४५ देशांची सफर करुन इतिहास रचला आहे. सध्या त्याचा १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2026 | 04:17 PM
viral

viral

Follow Us
Follow Us:
  • १६ पासपोर्ट, ६ वर्षे, ६ महिने…
  • जगभ्रमंती करणाऱ्या भारतीय ट्रॅव्हलरची अनोखी कहाणी व्हायरल
  • नेटकरी थक्क
अनेकांनी फिरण्याची, विविध ठिकाणे पाहण्याची जगभ्रमंती करण्याची प्रचंड आवड असते. असे फिरण्यासाठी संधीची वाट पाहत बसत नाही. तर थेट बॅग-पॅक करुन कुठे तर ट्रेकिंगला-पर्यटनाला निघून जातात. सध्या अशाच एका जगभ्रमंतीची आवड असणाऱ्या भारतीय ट्रॅव्हलरचा अद्भुत कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्रॅव्हरलचे नाव बेन्नी प्रसाद असून त्याच्याकडे तब्बल १६ देशांचे पासपोर्ट असून तो गेली ६ वर्षे ६ महिन्यांपासून फिरत आहे. सध्या त्याची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काळ आला होता पण वेळ नव्हती! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…; थोडक्यात बचावले पर्यटक, थरारक VIDEO VIRAL

६ वर्षे आणि २४५ देशांची सफर

बेनीने स्वत:च्या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत त्याच्याकडील पासपोर्ट दाखवले. त्याने त्याची कहाणी लोकांनी सांगितली. बेनी प्रसाद हा मुळूचा बंगुळूरुचा रहिवासी आहे. तो एक प्रसिद्ध संगीतकार असून त्याने ६ वर्ष ६ महिने आणि २२ दिवसांता जगातील तब्बल २४५ देशांचा प्रवास केला आहे. त्याचे नाव जागतिक विक्रमातही नोंदवण्यात आले आहे. बेनीला प्रवासादरम्यान प्रत्येत देशाच्या बॉर्डवर लागणाऱ्या एन्ट्री आणि एक्झिट स्टॅम्पमुळे मुदत संपण्यापूर्वी पासपोर्टची पाने संपूर्ण जायची. यामुळे त्याला तब्बल १६ पासपोर्ट काढावे लागले.

बेनीचा हा प्रवास जितका थक्क करणारा वाटतो, तितकाच प्ररेणादायी देखील आहे. लहानपणी त्याला दम्याचा त्रास होता. यामुळे त्याच्या फुफ्फुसांचे ६०% नुकसान झाले होते. पण त्याने खचून न जाता म्युझिकच्या मदतीने स्वत:ला सावरले आणि संपूर्ण दग पाहण्यासाठी बाहेर पडला.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या बेनी प्रसादच्या १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी थक्क झाले आहेत. लोकांचे स्वप्न एका देशात जाण्याचे असते, पण तुम्ही तर इतिहास रचला असे लोकांनी म्हटले आहे. अनेकांनी त्याच्या जगभ्रमंतीच्या पॅशनला सलाम केले आहे.

Venezuela Earthquake : 40 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! व्हेनेझुएलात दुहेरी भूकंपाचा थरार; विमातळाचं छत कोसळलं अन्…; VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian traveler visits 245 countries in 6 years video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
1

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
2

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
3

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का
4

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.