Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video: दुबईत मिसाईल अटॅकच्या भीतीमध्येही भारतीयांचा हटके अंदाज; भोजपुरी स्टाईलमध्ये तरुणांनी केली कमेंट्री

Dubai Viral Video : सोशल मीडियावर एक अत्यंत खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मिसाइल अटॅकवेळी दुबईत काम करणाऱ्या भारतीयांना असे काही केले आहे की पाहून सर्वच आश्चर्यात पडले आहेत. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 05:08 PM
Indian Youth in Dubai React in Bhojpuri Style Amid Missile Attack Fears

Indian Youth in Dubai React in Bhojpuri Style Amid Missile Attack Fears

Follow Us
Follow Us:
  • दुबईत मिसाई हल्ला अन् भारतीयांचा भोजपुरी तडका
  • भोजपुरी स्टाईलमध्ये केली कमेंट्री
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Dubai Viral Video : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जितका आश्चर्यकारक आहे तितकाच अतरंगी देखील आहे. इराणने दुबईमध्ये मिसाईल हल्ले केले आहे. यामुळे अनेक भारतीय दुबईत अडकले आहे. पण अशा कठीण प्रसंगातही भारतीयांचा स्वॅग हटकेच आहे. दुबईत मिसाइल हल्ल्यादरम्यान भारतीय तरुण चक्क भोजपुरीत लाईव्ह कमेंट्री करत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

नेमकं काय घडलंय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आकाशातून एक आगीचा गोळा म्हणजेच मिसाईल दुबईतील एका इमारतीच्या दिशेने येत आहे. एका कंन्स्ट्रक्शन साईटवर हल्ला झाला आहे. अशा सहसा परिस्थिती घबराटीची असते, लोक जीव मुठीत धरून धावू लागतात. पण व्हिडिओमध्ये काही तरुण मिसाईल पाहून घाबरण्याऐवजी उत्साहात भोजपुरी कमेंट्री करत आहेत. एक तरुण म्हणतोय देखा उधर गिरल हौ म्हणजे बघ तिथे पडलंय ते, तर दुसरा तरुण अरे भाऊ, सीधा नीचे आ रहल बा म्हणजे अरे भावा, ते थेट खालीच येतंय असे म्हणत आहे. त्यांच्या या मजेशीर कमेंट्रीमुळे भीतीदायक परिस्थिती एका विनोदी प्रसंगात रुपांतरित झाली आहे.

Middle East War : एअरस्पेस बंद, विमानांची ये-जा थांबली; कतारमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणासाठी ‘कतार एअरवेज’ ठरली देवदूत

व्हायरल व्हिडिओ

Dubai में काली कमाई वाला अमीर भारतीय सब मोदी जी से जान बचाने की अपील कर रहा है, बिहार और पूर्वांचल वाला लेबर सब दुबई में मौज ले रहा है
और भोजपुरी में कमेंट्री कर रहा है,
भोजपुरिया अलग ही माटी का होता है, pic.twitter.com/KNMG63je3j — ANIL (@AnilYadavmedia1) March 1, 2026


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AnilYadavmedia1 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून कपाळावर हात मारुन घेतला आहे. तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. एका तरुणाने भारतीय माणूस जगात कुठेही गेला तरी आपला गावरान स्वॅग काय सोडत नाही असे म्हटले आहे, तर एकाने मिसाईल डोक्यावर पडली तर समजेल असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठे आणि कधीचा आहे, मिसाईल अटॅकचाच आहे याची पुष्टी झालेली नाही. पण या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian youth in dubai react in bhojpuri style amid missile attack fears

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Dubai
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
2

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
3

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
4

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.