Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इन्स्टंट कर्मा! चोरी करायला गेला अन् जन्मभराची अद्दल घडली, पाहा नेमकं काय घडलं पठ्ठ्यासोबत? Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पठ्ठ्याला चोरी करण्याचे फळ काही क्षणांतच मिळाले आहे. दुकानात घुसताना तो असा अडकला की पुन्हा कधी चोरीचा विचारही करणार नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 13, 2026 | 04:52 PM
Thief Gets a Brutal Lesson While Attempting Theft

Thief Gets a Brutal Lesson While Attempting Theft

Follow Us
Close
Follow Us:
  • चोरी करायला गेला अन्
  • पठ्ठ्यासोबत असं काही घडलं की आता आयुष्यभर चोरीचा विचारही करणार नाही
  • पाहा नेमकं काय घडलं?
आसमान मे गिरे खजूर मे अटके या म्हणीतचा आज प्रत्यय आला आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक तितच्या अजब घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे एका चोराने चोरीच करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यासोबत असे काही घडलं आहे की तो पुन्हा चोरीचा विचारही करणार नाही. त्याला जन्मभराची अद्दल घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाहा नेमकं काय घडंल या चोरासोबत?

नेमकं काय घडलं?

पठ्ठ्याला चोरीचा प्रयत्न चांगला अगंलट आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने रात्रीच्या वेळी क्लिनिकमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्याने रेलिंगच्या शटर तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी तो शटरमध्ये अडकून राहिल्याने त्याला स्वतची सुटका करुन घेण्यासाठी आसपासच्या लोकांना बोलवावे लादले. या चोराची मानच शटरमध्ये अडकली होती. यामुळे त्याला रात्रभर आसपास कोणीही नसल्याने तसेच अडकून राहावे लागले. सकाळी या घटनेकडे लोकांचे लक्ष गेल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की घटनास्थळी तेथून जाणारे लोक चोराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या होत्या. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर चोराला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

बाईईईईई… काय हा प्रकार? तरुणीने स्किनकेअरसाठी अंगाला गुंडाळली काकडीची साल, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ

In Ghaziabad, Uttar Pradesh, a thief got his neck stuck in a clinic’s metal rolling shutter while breaking in last night. He hung there until afternoon, when firefighters rescued him using a ladder. pic.twitter.com/YnmrZT4IrO — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 11, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी चोराची चांगलीच फिरकी घेतली आहे. एका नेटकऱ्याने क्या चोर बनेगा रे तु अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने याला म्हणतात इन्स्टंट कर्मा असे म्हटले आहे. तर एकाने आता आयुष्यभर चोरीचा विचारही करणार नाही असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

युद्धात होरपळले बालपण! चिमुकल्यांचा मरणाचा खेळ पाहून तुमचेही हृदय पिळवटेल, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख दत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Instant karma thiefs plan fails miserably video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Theft Case
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बाईईईईई… काय हा प्रकार? तरुणीने स्किनकेअरसाठी अंगाला गुंडाळली काकडीची साल, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
1

बाईईईईई… काय हा प्रकार? तरुणीने स्किनकेअरसाठी अंगाला गुंडाळली काकडीची साल, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

युद्धात होरपळले बालपण! चिमुकल्यांचा मरणाचा खेळ पाहून तुमचेही हृदय पिळवटेल, Video Viral
2

युद्धात होरपळले बालपण! चिमुकल्यांचा मरणाचा खेळ पाहून तुमचेही हृदय पिळवटेल, Video Viral

भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा! नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण अन् संतापलेल्या पत्नीने अचानक दगड उचलला अन्…, पाहा काय घडलं? VIDEO
3

भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा! नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण अन् संतापलेल्या पत्नीने अचानक दगड उचलला अन्…, पाहा काय घडलं? VIDEO

Asha Bhosle Death : सुरांची आशा हरपली…! आशा भोसले यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोककळा; नेटकऱ्यांनी वाहली श्रद्धांजली
4

Asha Bhosle Death : सुरांची आशा हरपली…! आशा भोसले यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोककळा; नेटकऱ्यांनी वाहली श्रद्धांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.