Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेम असावं तर असं! पावसाने मंडप बुडाला, तरी वराने फिल्मी स्टाईलमध्ये वधूला कडेवर घेत पूर्ण केले सात फेरे; Video Viral

Wedding Viral Video : नवरा असावा तर असा! भरपावसात मंडप पाण्याने भरले पण वराने जिद्द हरली नाही. वधूला कडेवर घेत त्याने पाण्यातून वाट काढली आणि ठरल्या मुहूर्ताला बांधली लग्नगाठ. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेत असून वराच्या कृतीवर यूजर्सच चांगलेच खुश झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 10, 2026 | 09:37 AM
प्रेम असावं तर असं! पावसाने मंडप बुडाला, तरी वराने फिल्मी स्टाईलमध्ये वधूला कडेवर घेत पूर्ण केले सात फेरे; Video Viral

प्रेम असावं तर असं! पावसाने मंडप बुडाला, तरी वराने फिल्मी स्टाईलमध्ये वधूला कडेवर घेत पूर्ण केले सात फेरे; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे लग्नाच्या मंडपात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
  • प्रतिकूल परिस्थितीतही जोडप्याने लग्न सोहळा उत्साहात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
  • या अनोख्या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लग्नाची गाठ ही स्वर्गातच बांधली जाते असं म्हटलं जातं. पण अलिकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओने सिद्ध केलं की, कठीण परिस्थितीतच खऱ्या प्रेमाची ओळख होते. सदर घटना ही इंदूरमधील एका विवाहसोहळ्यादरम्यान घडली. शहरात सतत होणाऱ्या मुसळदार पावसाने लग्न मंडपाला एक तलावाचे रुप दिले. वर आणि वधू दिल्लीहून लग्नासाठी इंदूरला आले होते परंतु निसर्गाच्या या प्रकोपाने त्यांच्या इच्छा आकांशांवर पाणी फेरले. पण म्हणतात ना, मनात जिद्द असेल तर कठीण परिस्थितीवरही मात करता येऊ शकते. व्हायरल व्हिडिओतही असेच काहीसे दिसून आले. वराच्या एक कृतीने परिस्थिती पालटली आणि सर्व म्हणू लागले नवरा असावा तर असा. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

एआय की निसर्गाचा चमत्कार! हत्तीने वाचवले वाघाचे प्राण, दृष्य पाहून यूजर्सना बसला आश्चर्याचा धक्का; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

पाण्याने मंजप भरला आहे, जसा विचार केला तसे लग्न होऊ शकत नाही असा विचार करत वर-वधू आपले लग्न पुढे ढकलू शकत होते. परंतु त्यांनी अस काहीच केलं नाही. लग्न ठरल्या दिवशी, आहे त्या परिस्थितीत होणार असा निर्धार ठेवत वराने फिल्मी स्टाईमध्ये मंडपात एंट्री घेतली. मंडपाच्या आजूबाजूला पाणी साचल्याने वराने वधूला कडेवर उचलंल आणि दोघांनी हसत हसत मंडपात एंट्री घेतली. त्यांच्यातील प्रेम पाहून आता यूजर्सच्या चेहऱ्यावर हसू खुलत आहे. मनात जिद्द असेल तर कठीण काळातूनही आपण मार्ग कसा काढू शकतो याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल. सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सने व्हिडिओवर काैतुकांचा वर्षाव केला आहे.

पावसाचा कहर, पाण्यात वाहून गेले 3000 सिलेंडर, दृष्य कॅमेरात कैद; Video Viral

मागील काही दिवसांपासून इंदूरमध्ये पावासाचा वेग इतका वाढला आहे की, जुलै महिन्यातील सरासरी पाऊस फक्त एकाच आठवड्यात पडून गेलाय. असं असूनही जोडप्याने आपले लग्न टाळले नाही तर तर आहे त्या परिस्थितीत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ इंटरनेटवर सध्या चांगलाच चर्चेत असून @rvcjinsta नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्याला शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “माझी प्रार्थना आहे की तुम्ही नेहमी आनंदी राहावे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही सुंदर आठवण ते आपल्या मुलांना रंगवून सांगतील”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “दिवसभरात मी पाहिलेली सर्वोत्तम पोस्ट”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Love wins over rain groom carries bride in arms through flooded wedding mandap to complete seven pheras video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
1

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
2

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
3

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
4

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.