Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लखनाैच्या नर्सरीत ५ वर्षीच्या चिमुकल्यांमध्ये राडा, क्लास माॅनिटरने डोकं पकडलं आणि धु धु धुतलं; घटनेचा Video Viral

School Viral Video : डोकं वर केलं म्हणून दणादणा वाजवल्या कानिशिलात, मुलाचा चेहरा सूजला अन् दृष्य पाहून तुम्हालाही बसेल धक्का. ५ वर्षांच्या मुलांमधील हिसंक हाणामारी पाहून यूजर्स चांगलेच अवाक् झाले आहेत तर काहींनी घटनेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2026 | 11:27 AM
लखनाैच्या नर्सरीत ५ वर्षीच्या चिमुकल्यांमध्ये राडा, क्लास माॅनिटरने डोकं पकडलं आणि धु धु धुतलं; घटनेचा Video Viral

लखनाैच्या नर्सरीत ५ वर्षीच्या चिमुकल्यांमध्ये राडा, क्लास माॅनिटरने डोकं पकडलं आणि धु धु धुतलं; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वर्गशिक्षिका बाहेर गेल्यानंतर वर्गात अनपेक्षित प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला.
  • सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली.
  • प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने तातडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनाैमधून एक हैराण करणारा व्हिडिओ अलिकडे खूप जास्त व्हायरल होत आहे. येथील एका शाळेत ५ वर्षांच्या चिमुकल्यांमध्ये हाणामारी सुरु झाली. ही मारामारी इतकी भीषण होती की त्याचे फुटेज पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओमध्ये क्लास टीचर मुलांना काहीवेळ एकटे सोडून क्लाबाहेर जाते, ज्यानंतर हा प्रकार घडतो. ही हाणामारी वर्गातील क्लास माॅनिटर आणि एका विद्यार्थ्यामध्ये होते. वर्गमाॅनिटर मुलाला इतक्या जोरात मारत राहते की त्याचा चेहरा सूजून जातो. व्हिडिओत याचे दृष्य स्पष्ट पाहता येते. मुलगी कसलाही विचार न करता मुलाला थप्पड मारते. डोकं पकडते आणि मग पुन्हा एकामागून एक थप्पडांचा वर्षाव करु लागते. चला घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Shooting Gone Wrong : अरेरे! स्टंटच्या नादात पँट उतरली, काकांसोबत घडला तो प्रकार…पाहून यूजर्सनाही हसू झालं अनावर; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सदर घटना ही लखनाैमधील एका शाळेत घडल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी ही घटना घडली ज्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. यावेळी क्लासरुममध्ये एकूण १८ मुलं उपस्थित होती. शिक्षकेने मुलांना डोकं खाली करुन गप्प बसायला सांगितले आणि ती क्लासरुममध्ये बाहेर पडली. शिक्षिका वर्गातून गेल्यानंतर माॅनिटर वर्गात लक्ष ठेवू लागते. कोणत्या विद्यार्थ्याने आपली मान वर केली की माॅनिटर त्याला मारहाण करु लागते. यादरम्यानच एका विद्यार्थ्यावर ती जोरदार हल्ला करतो आणि डोकं पकडून ती त्याला एकामागून एक अनेक कानशिलात बजावते.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, माॅनिटर मुलगी पहिल्या रांगेत बसलेल्या मुलाला वाईटरित्या मारते. साधारण १० मिनिटांनी जेव्हा वर्गशिक्षिका क्लासरुममध्ये परतल्यानंतर या घटनेला पूर्णविराम मिळाल. मुलगा घरी पोहचल्यानंतर त्याने कुटुंबियांना ही बाब सांगितली ज्यानंतर घटना प्रकाशात आली. क्लासरुमचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले जे पाहून सर्वांनाच धक्का बसला. या घटेननंतर माॅनिटरवर कारवाई करत तिला शाळेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

🎥 | A shocking incident at a #Lucknow school has raised concerns over student safety after CCTV footage showed a five-year-old nursery student allegedly being assaulted by his class monitor inside the classroom. The child was reportedly thrashed for nearly eight minutes, leaving… pic.twitter.com/tUEETttvUM — The Statesman (@TheStatesmanLtd) July 17, 2026

Thief Caught in Train: अरे देवा! ट्रेनच्या खिडकीतून चोरी करु पाहत होता, प्रवाशाने हात धरला अन् रेल्वे सुरु होताच… Video Viral

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मुलीवर कारवाई होण्याची मागणी केली तर वर्गशिक्षकांचीही यात चुकी असल्याचे काहींनी म्हटले. व्हिडिओ @TheStatesmanLtd नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “”५ वर्षांच्या मुलांमध्ये इतका आक्रमकपणा चिंताजनक आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तिने त्याला इतकं का मारलं?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बापरे आताची पिढी जरा जास्तच रागीट आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lucknow school class monitor assault video goes viral cctv footage sparks outrage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • beating video
  • Lucknow
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

दूध चोरणं पडलं महागात! माजाराचं डोकं लोट्यात अडकलं अन्…; पुढं जे घडलं पाहून हसून आवरणार नाही, Video Viral
1

दूध चोरणं पडलं महागात! माजाराचं डोकं लोट्यात अडकलं अन्…; पुढं जे घडलं पाहून हसून आवरणार नाही, Video Viral

‘घर वाचलं पाहिजे’… मुसळधार पावसात दोन्ही हातांनी छप्पर सावरत उभा राहिला चिमुकला, हृदयस्पर्शी झुंज अन् Video Viral
2

‘घर वाचलं पाहिजे’… मुसळधार पावसात दोन्ही हातांनी छप्पर सावरत उभा राहिला चिमुकला, हृदयस्पर्शी झुंज अन् Video Viral

माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral
3

माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral

तुम्हाला सांगतो साहेब, ‘आमच्या काकांनी…’, १३ वर्षांच्या चिमुकल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली काैंटुंबिक तक्रार; Video Viral
4

तुम्हाला सांगतो साहेब, ‘आमच्या काकांनी…’, १३ वर्षांच्या चिमुकल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली काैंटुंबिक तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.