Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमीन खणताच व्यक्तीला मिळाला रहस्यमयी मटका, खोलताच सोन्याच्या नाण्यांसह आतून निघाले दोन भयावह जीव, Video Viral

अलीकडे सोशल मीडियावर एक अदभूत विडिओ व्हायरल झाला आहे. यात एका व्यक्तीला रहस्यमयी मटका सापडल्याचे दिसून येते. मात्र खजिना लुटण्याच्या मोहात व्यक्तीने हा मडका उघडताच दोन भयावह जीव बाहेर पडतात जे पाहून सर्वांचा थरकाप उडतो

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 01, 2024 | 04:27 PM
जमीन खणताच व्यक्तीला मिळाला रहस्यमयी मटका, खोलताच सोन्याच्या नाण्यांसह आतून निघाले दोन भयावह जीव, Video Viral

जमीन खणताच व्यक्तीला मिळाला रहस्यमयी मटका, खोलताच सोन्याच्या नाण्यांसह आतून निघाले दोन भयावह जीव, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

प्राचीन काळी लोकांकडे बँकिंगची सुविधा नव्हती, म्हणून ते आपली मौल्यवान वस्तू गुप्त ठिकाणी ठेवत असत. अनेक लोक त्या वस्तू कोणी शोधू नयेत म्हणून जमिनीत गाडत असत, पण ज्याने त्या पुरल्या त्याचा मृत्यू झाला किंवा तो पुरलेल्या जागेचा पत्ता विसरला तर त्या मौल्यवान वस्तू तिथेच दडून राहायच्या. नंतर अनेक वर्षांनंतर, जेव्हा जेव्हा ती जागा उत्खनन केली गेली तेव्हा या मौल्यवान वस्तू इतरांना सापडल्या. लोकांना अनेकदा अशी पुरलेली केलेली संपत्ती सापडली आहे.

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा आपल्याला थक्क करतात तर काही पोट धरून हसवतात. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुमच्या पायाखालची जमीनच हादरले. अलीकडेच, एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्याला पुरलेला एक मटका सापडतो. यात खजिना दडून ठेवल्याचे समजते, परंतु त्या खजिन्यासह ठेवलेल्या वस्तूमध्ये दोन भीतीदायक प्राणी देखील आढळून येतात. हे दृश्य खूपच थरारक आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेदेखील वाचा – दिवाळीनिमित्त दोन हॉस्टेलमध्ये झाले युद्ध, विद्यार्थ्यांनी एकमेकांवर सोडले रॉकेट, थरकाप उडवणारी दृश्ये अन् Video Viral

मटक्यातून निघाले दोन भयावह जीव

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती जमीन खोदत आहे आणि नंतर त्याला एक मोठे भांडे सापडले जे एका मटकाच्या आकारात आहे. त्यानंतर, हा व्यक्ती मोठ्या उत्साहाने हा मटका उघडतो मात्र यातून जे बाहेर येते ते पाहून त्याला धक्काच बसतो. कारण त्यातून एक साप आणि बेडूक बाहेर येतात. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे साप बेडूक खातात, पण या भांड्यात दोघेही बंद होते, मग सापाने ते का खाल्ले नाही. तसेच वर्षानुवर्षे दडवलेल्या या मटक्याच्या हे दोन्ही जीव जिवंत राहिलेच कसे? या रहस्यमयी गोष्टीमागचे गूढ तर काही समजले नाही. पुढे या व्हिडिओत व्यक्ती काठीच्या मदतीने या दोंन्ही जीवांना बाहेर काढताना दिसून येतो यानंतर यात आत सोन्याची नाणी तुडुंब भरल्याचे दिसून येते.

हेदेखील वाचा – चूक कोणाची? रस्त्यावरील ज्वलंत फटका श्वानाने टाकला तोंडात अन् पुढच्याच क्षणी… धक्कादायक VIdeo Viral

हा व्हायरल व्हिडिओ @altindefineavcisi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘जादुई खजिना शोधण्याचा क्षण’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हा तर दिवसाचं श्रीमंत झाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “स्क्रिप्टेड आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man found iron vessel land snake frog protect shining thing hidden treasure discovery gold coin shocking video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 04:25 PM

Topics:  

  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

नादच खुळा! RCB च्या विजयानंतर बिचाऱ्या CSK च्या फॅनची भर स्टेडियममध्ये मुलीने उडवली थट्टा; Video तुफान Viral
1

नादच खुळा! RCB च्या विजयानंतर बिचाऱ्या CSK च्या फॅनची भर स्टेडियममध्ये मुलीने उडवली थट्टा; Video तुफान Viral

क्रूरतेचा कळस! बागेतून तोडले पेरू, काकांनी करकच्चून दोरीने ठेवले बांधून; Video Viral झाल्यावर केले असे काही…
2

क्रूरतेचा कळस! बागेतून तोडले पेरू, काकांनी करकच्चून दोरीने ठेवले बांधून; Video Viral झाल्यावर केले असे काही…

पठ्ठ्याचं थेट मृत्यूला आमंत्रण! रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये उभे राहून धोकादायक प्रवास, धडकी भरवणारा VIDEO VIRAL
3

पठ्ठ्याचं थेट मृत्यूला आमंत्रण! रेल्वेच्या दोन डब्यांमध्ये उभे राहून धोकादायक प्रवास, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

हीच खरी माणुसकी! जखमी श्वानाला खाद्यांवर घेऊन डोंगरातून ‘असं’ केलं रेसक्यू; नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक, Video Viral
4

हीच खरी माणुसकी! जखमी श्वानाला खाद्यांवर घेऊन डोंगरातून ‘असं’ केलं रेसक्यू; नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.