Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मथुरेत होळीची अनोखी प्रथा! धगधगत्या आगीतून जिवंत बाहेर आला प्रल्हाद ; अंगाला चटकाही नाही, थरारक VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील फालेन जिल्ह्यातील होलिका परंपरेचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ सगळ्यांचा थरकाप उडाल आहे. नेमकं काय आहे व्हिडिओत?

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2026 | 12:18 PM
Mathura person walks through the Holika dahan video goes viral

Mathura person walks through the Holika dahan video goes viral

Follow Us
Follow Us:
  • मथुरेत होळीची अनोखी प्रथा
  • धगधगत्या आगीतून जिवंत बाहेर आला व्यक्ती
  • अंगाला चटकाही नाही
  • थरारक VIDEO VIRAL
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक थराराक आणि आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्ती २० फूट उंच असलेल्या धगधगत्या आगीतूम चालत बाहेर पडला आहे. या व्हिडिओने संपूर्ण इंटनेरटला हादरवून टाकले आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील फालेन जिल्ह्यातील होलिका दहनाचा आहे.

मथुरेची होळी केवळ रंगाचा उत्सव नाही, अतूट श्रद्ध आणि विश्वासाचे प्रतीक मानली जाते. या ठिकाणी  एक जुनी पंरपरा आहे. एका व्यक्तीची प्रल्हाद म्हणून निवड करण्यात येते आणि त्याला होलिका दहनाच्या आगीतून चालावे लागेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही पंरपरा गेल्या ५२०० वर्षांपासून सुरु आहे. यासाठी प्रल्हाद म्हणून निवड झालेली व्यक्ती ४५ दिवस कठोर तपस्या करते.

या काळात जमिनीवर झोपणे, फलाहर करणे आणि ब्रह्मचार्याचे पालन करणे असे कडक नियम पाळावे लागतात. हळी प्रवेश करण्यापूर्वी दैवी संकेताची वाट पाहावी लागते. दैवी संकेत मिळताच प्रल्हाद म्हणून नियुक्त करण्यात आलेला व्यक्ती आगीतून चालत जातो. यावेळी संजू पंडा नावाच्या व्यक्तीची निवज प्रल्हाद म्हणून करण्यात आली होती.  सध्या त्याचा आगीतून चालण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही अनोख प्रथा पाहण्यासाठी केवळ भारतच नव्हे, तर परदेशातूही लोक येतात. यावेळी लोक भक्त प्रल्हाद की जय अशा घोषणा देतात.

अरे बिबट्या आहे तो…! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी जंगलाच्या शिकाऱ्याला केलं सामील, अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

#WATCH | Mathura, UP: Following a very long tradition, a person portraying Prahlad walks through the Holika pyre at Phalen village. Sanju Panda, who walked into the pyre, says, “…The preparation for this starts from Basant Panchami to Holika Dahan… At that time, attachment… pic.twitter.com/nzBKyciEG5 — ANI (@ANI) March 3, 2026


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरलल होत असलेला व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहे. अनेकांनी हे अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. श्रद्धेच्या नावाखाली लोक जीव धोक्यात घालतात असे अनेकाचे मत आहे.

अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पत्त्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mathura person portraying prahlad walks through the holika dahan video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘दारू कमी प्या… पेट्रोलमध्ये मिसळायची आहे’ ; संसदेतील ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल
1

‘दारू कमी प्या… पेट्रोलमध्ये मिसळायची आहे’ ; संसदेतील ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल

FIFA World Cup 2026 Final: फुटबॉलची सुंदर कहाणी! ज्याला लहानपणी मिठी मारली, ‘तो खेळाडू फायनलमध्ये मेस्सीला देणार टक्कर
2

FIFA World Cup 2026 Final: फुटबॉलची सुंदर कहाणी! ज्याला लहानपणी मिठी मारली, ‘तो खेळाडू फायनलमध्ये मेस्सीला देणार टक्कर

घरात पोल डान्स करणं चांगलंच पडलं महाग! खांब कोसळला अन् भिंतीतून आला पाण्याचा पूर; Video Viral
3

घरात पोल डान्स करणं चांगलंच पडलं महाग! खांब कोसळला अन् भिंतीतून आला पाण्याचा पूर; Video Viral

लज्जास्पद! भर वर्गात शिक्षिकेसोबत रोमान्स गुरुजींना पडला महागात; संशय आल्याने पत्नीने गुपचुप व्हिडिओ रेकॉर्ड केला अन्…
4

लज्जास्पद! भर वर्गात शिक्षिकेसोबत रोमान्स गुरुजींना पडला महागात; संशय आल्याने पत्नीने गुपचुप व्हिडिओ रेकॉर्ड केला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.