Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video: नादच खुळा! लग्नात आलेल्या तरुणावर चढला ‘मायकेल जॅक्सन’चा पारा! डान्स फ्लोअरवरील थरार पाहून सगळेच दंग

सोशल मीडियावर एका भारतीय तरुणाच्या लग्नातील डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. डोक्यावर थाळी ठेवून त्याने मायकेल जॅक्सनच्या स्टाईलमध्ये केलेल्या डान्सला ४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 01, 2026 | 08:34 PM
Video: नादच खुळा! लग्नात आलेल्या तरुणावर चढला ‘मायकेल जॅक्सन’चा पारा! डान्स फ्लोअरवरील थरार पाहून सगळेच दंग
Follow Us
Follow Us:

 

  • नादच खुळा!
  • लग्नात आलेल्या तरुणावर चढला ‘मायकेल जॅक्सन’चा पारा!
  • डान्स फ्लोअरवरील थरार पाहून सगळेच दंग
भारतात सध्या लग्नाचा सीझन (Wedding Season) सुरू आहे आणि अशात डान्स फ्लोअरवर धिंगाणा होणार नाही, असे तर शक्यच नाही. सोशल मीडियावर लग्नातील डान्सचे अनेक व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात; परंतु काही वेळा डान्स फ्लोअरवर अशी काही अद्भूत कला किंवा टॅलेंट पाहायला मिळते, जे पाहून नेटकरी त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. सध्या इंटरनेटवर अशाच एका भन्नाट डान्सचा व्हिडिओ (Viral Video) तुफान व्हायरल होत आहे, जिथे एका ग्रामीण तरुणाने आपल्या अद्भूत डान्स स्टेप्सने सोशल मीडिया युझर्सना वेड लावले आहे.

तरुणाने डान्स फ्लोअरवर उडवला धुमाकूळ

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, एका तरुणाने काळ्या रंगाचे कपडे परिधान करून डान्स फ्लोअरवर एन्ट्री घेतली आहे. सुरुवातीला तो आपल्याच धुंदीत नाचताना दिसतो; मात्र जेव्हा उपस्थितांची नजर त्याच्या डोक्यावर जाते, तेव्हा सगळेच थक्क होतात. सहसा लोक डान्स करताना डोक्यावर टोपी किंवा फॅशनेबल कॅप घालतात, पण या पठ्ठ्याने चक्क जेवणाची ‘थाळी’ डोक्यावर ठेवून तिलाच आपली फॅशनेबल टोपी बनवले आहे.

Viral News: जुगाडचा बाप! बाथरूममध्ये शॉवर लावण्यासाठी तरुणाने लढवली भन्नाट शक्कल; डोकं पाहून तुम्हीही कराल कौतुक

यानंतर डीजेवर गाणे सुरू होताच या तरुणाने असे काही डान्स मूव्ह्स दाखवले की पाहणारे पाहतच राहिले. त्याचे स्टेप्स इतके गुळगुळीत आणि आत्मविश्वासाने भरलेले होते की, लोकांना थेट पॉप संगीताचा राजा ‘मायकेल जॅक्सन’ (Michael Jackson) याची आठवण झाली. विशेषतः त्याचे स्लो-मोशन मूव्ह्स आणि शरीरावरील अप्रतिम नियंत्रण पाहून एखादा प्रोफेशनल डान्सरच स्टेजवर उतरला आहे की काय, असा भास होतो.

नेटकऱ्यांनी दिले ‘देशी मायकेल जॅक्सन’ नाव

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) @vivek_dancer_str नावाच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अपलोड होताच या व्हिडिओने इंटरनेटवर अक्षरशः आग लावली असून आतापर्यंत ४ कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर १० लाखांहून अधिक युझर्सनी याला पसंत केले आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर आणि कौतुकास्पद कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी या मुलाला ‘देशी मायकेल जॅक्सन’ ही पदवी दिली आहे. एका युझरने कमेंट करताना लिहिले की, “जर मायकेल जॅक्सनचा जन्म भारतात एखाद्या गावात झाला असता, तर कदाचित त्याने असाच डान्स केला असता.” तर दुसऱ्या एका युझरने उपरोधाने लिहिले, “भावाने तर घरातील ताट-भांड्यालाच आपले डान्सचे हत्यार बनवून टाकले, नादच खुळा!” एकंदरीत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे.

Sasu Sun Jokes: डोकेदुखीची तक्रार पडली सासूला भारी, सुनेने मारला असा टोमणा; वाचून व्हाल लोटपोट! Viral Jokes

Web Title: Michael jackson fever grips young guest at wedding everyone left awestruck by the thrills on the dance floor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • viral video
  • Wedding

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
2

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
3

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
4

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.