Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral

Video Viral : माकडाने लुटली महिलेची पैशांची बॅग, मग काय रेल्वे स्थानकावर सुरु झाला पैशांचा पाऊस. तब्बल ४०,००० रुपयांच्या नोटा माकडाने रेल्वे स्थानकावर उधळल्या, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. जाणून घ्या पुढे काय घडलं....

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2026 | 02:25 PM
वानर बनला 'रॉबिनहूड'! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral

वानर बनला 'रॉबिनहूड'! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • माकडाने महिलेची ४० हजारांची रोकड असलेली पर्स पळवली.
  • छतावर बसून माकडाने नोटांचा अक्षरशः पाऊस पाडला.
  • प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी ३९ हजार रुपये गोळा करून महिलेला परत केले.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. अलिकडे मात्र एका माकडाचा कारनामा इथे शेअर करण्यात आला आहे ज्यात महिला पैशांची बाजी लागली. घटना राजस्थानच्या कराैली जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. लहानपणी मााकड आणि टोपीवाल्याची कथा तर तुम्ही ऐकली असेलच. यात माकड टोप्यांनी भरलेली पेटी चोरतो पण या घटनेत मात्र माकडाने आपला स्तर जरा वाढवला आहे. त्याने कोणती सामान्य वस्तू नाही तर यावेळी चक्क पैशांनी भरलेली महिलेची पर्स घेऊन त्याने गोंधळ माजवला. ही घटना श्रीमहावीरजी रेल्वे स्थानकावर घडून आली. पैशांचे पाकिट घेऊन माकड रेल्वे स्थानकाच्या छतावर जाऊन बसला आणि तिथून त्याने पैशांचा वर्षाव करायला सुरुवात केली. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

काय आहे प्रकरण?

कोटा येथून आलेल्या जनशताब्दी एक्सप्रेसमधून उतरणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या हातातून एका खोडकर माकडाने पैशांची पर्स पळवली. या पर्समध्ये जवळपास ४०,००० रुपयांची रोकड होती. पर्स घेऊन माकड पादचारी पुलाच्या पत्र्याच्या शेडवर बसला. इथे बसून त्याने पर्समध्ये कोणती खाण्याची वस्तू आहे का ते पाहण्यासाठी पर्स ओपन केली. पण त्याच्या प्लॅनिंगचा इथे हिरमोळ झाला. पाकिटाच्या आत खाऊ असेल असा विचार करुन माकडाने पर्स चोरली खरी पण यात त्याला पैसे आढळून आले. मग काय, खाऊची वस्तू मिळाली नाही म्हणून माकडाने थेट ५००, २०० नोटांनी भरलेले पाकिटातील सर्व पैसे रेल्वे स्थानकावर उधळायला सुरुवात केली. हवेत पशांचा होणारा पाऊस पाहून अनेर प्रवासी थक्क झाले तर काहींनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले.

माकडाने पैसे उधळल्यानंतर तिथे उपस्थित प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी हवेत उडत असलेल्या या पैशांच्या नोटा गोळा करण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच पैशांच्या नोटा गोळा करण्यात आल्या आणि प्रामाणिकपणामुळे महिलेला हे पैसे परत करण्यात आले. पाकिटातील ४०,००० रुपयांपैकी ३९,००० रुपये महिलेला परत मिळाले उर्वरित १००० रुपये मात्र हाती लागले नाही. महिलेने सर्व प्रवाशांचे आणि रेल्वे पोलिसांचे त्यांच्या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

कोटा रेल मंडल के श्री महावीर जी स्टेशन पर एक बंदर जनशताब्दी एक्सप्रेस से उतरी महिला यात्री कैलाशी कोड़िया का पर्स छीनकर फुटओवर ब्रिज पर चढ़ गया. खाने का सामान समझकर बंदर ने पर्स में रखे ₹40,000 हवा में उड़ा दिए. pic.twitter.com/BrGE0RgXeh — Vicky Pratyax Singh Rathore (@VickyPratyax25) September 3, 2026

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून @expos.enow नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून यूजर्सने यातील दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “मै बारीश कर दू नोटों की जो तू मिल जाए… या गाण्याचा माकड फॅन असावा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कदाचित काळं धण असेल म्हणून बजरंग बलीने लुटून घेतलं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हा माकड त्याच्या मागील जन्मात एसबीआयमध्ये कॅशियर होता का?”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Monkey steals womans purse throws cash at rajasthan railway station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • rajasthan
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral
1

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!
2

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
3

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
4

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.