Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

Nepal Rescue Viral Video : नेपाळच्या नैसर्गिक आपत्तीत ६ वर्षांच्या चिमुकलीचा जीव टांगणीला लागला. अवघ्या ५५-६० तासांनंतर मुलीचा सुरक्षित बचाव करण्यात आला आणि या रेस्क्यू दरम्यानचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 01, 2026 | 12:02 PM
संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं... नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं... नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात ६ वर्षांच्या चिमुकलीचे ५५-६० तासांनंतर रेस्क्यू करण्यात आले.
  • मुलीच्या रेस्क्यूची घटना खरी असली तरी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फुटेज पूर्णपणे मूळ स्वरूपातील नाही.
  • व्हायरल व्हिडिओमधील काही दृश्ये एडिट करण्यात आली असून, त्यात एआयचा वापर झाल्याचा दावा समोर आला आहे.
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पूरात देशाचे मोठे आर्थिक आणि मानवी नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, रेस्क्यू कार्य अजूनही सुरुच आहे. अशातच अलिकडे सोशल मिडियावर एका चिमुकलीच्या रेस्क्यूचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसून आला आहे. चिखलाच्या मलब्यात पूर्णपणे बुडालेल्या या मुलीचे वाचणे जवळपास अशक्य होते पण नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाने मोठ्या सावधानीने मुलीला कठीण प्रसंगातून बाहेर काढले आणि जीव वाचवला. तथापि काही यूजर्सने व्हिडिओवर सत्यतेवर प्रश्न उपस्थित करत हे दृष्य एआयच्या मदतीने क्रिएट केल्याचा दावा केला आहे.

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओत जर पाहिलं तर यात चिखलात पूर्णपणे बुडालेली एक लहान मुलगी दिसते. तिच्या आजूबाजूला सर्व गोष्टी उद्धवस्त झाल्याने पत्रा, लाकडाच्या काड्या तसेच चिखलाने भरलेला परिसर दिसत असतो. रेस्क्यू टीम मुलीला सावधीनीने चिखलातून खेचून बाहेर काढते आणि नंतर तिला प्यायला गरमागरम सूप देखील देते. मुलीचे निरागस डोळे अनेकांना भावूक करतात. पण दुसरीकडे काही यूजर्स मात्र ही संपूर्ण घटना खोटी असून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याला तयार करण्यात आल्याचा दावा करत आहेत. व्हिडिओमध्येही दावा केला आहे की, ५५-६० तासांनंतर मुलीचे हे रेस्क्यू करण्यात आले होते.

या रेस्क्यू व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर व्हायरल फुटेज हे पूर्णपणे खरे फुटेज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उलट, व्हायरल होत असलेल्या एका अस्पष्ट फुटेजला संपादित करून ते तयार करण्यात आले होते. व्हिडिओतील घटना खरी आहे. ६ वर्षांच्या मुलीचे रेस्क्यू हे खरोखर ५५-६० तासांनंतर करण्यात आले होते पण याचे फुटेज मात्र काहीसे एआयच्या मदतीने तयार करण्यात आले आहे.

नेपाल में आई खौफनाक बाढ़ के बाद 6 साल की बच्ची मलबे में दब गई थी करीब 55 से 60 घंटे की कड़ी मशक्कत के बाद रेस्क्यू टीम ने उसे सुरक्षित बाहर निकाल लिया बच्ची के माता पिता के बारे में अभी कोई जानकारी नहीं मिल पाई हैं नेपाल के इस बाढ़ ने बहुत लोगों की जिंदगी छीन…Read news pic.twitter.com/7zXVUNl8dZ — Ayesha Majid Khan (@Ayesha786Majid) August 31, 2026

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील ही घटना खरी असून शुक्रवारी नेपाळच्या सशस्त्र पोलिस दलाने संध्याकाळी मुलीला सुरक्षितपणे वाचवले. शनिवारी तिला उपचारासाठी काठमांडूतील एका रुग्णालयात नेण्यात आले आणि इथेच तिच्यावर पुढील उपचार करण्यात आले. दरम्यान सदर व्हायरल व्हिडिओ हा @Ayesha786Majid नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Nepal flood 6 year old girl rescue video viral ai fact check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Nepal Flood
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन
1

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
2

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती
3

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
4

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.