Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियम गेले चुलीत! एकाच बाईकवर ९ जणांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून डोकं चक्रावेल

सोशल मीडियावर कधी काय अतरंगी पाहायला मिळेल याचा नेम नाही. सध्या असाच एक हैराणजनक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका बाईकवर एक नाही, दोन नाही, तब्बस ९ जण प्रवास करत आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2026 | 02:33 PM
Nine People Riding on Bike

Nine People Riding on Bike

Follow Us
Follow Us:
  • नियम गेले चुलीत
  • एकाच बाईकवर ९ जणांचा जीवघेणा प्रवास
  • VIDEO पाहून डोकं चक्रावेल
सोशल मीडिया हे एक असे माध्यम बनले आहे जिथे कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. जो-तो काही अतरंगी, चुकीचे घडताना, मजेशीर दिसले की सोशल मीडियावर शेअर करतो. अशा अतंरगी गोष्ट व्हायरल व्हायला देखील वेळ लागत नाही. सध्या असाच एक वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पोलिसही चक्रावले आहे. एका बाईकवर एक नाही, दोन नाही, तर थेट ९ जण बसले आहेत. एका व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन एकाच बाकीवरुन प्रवास करत आहे.

देवदूत बनून आला अनोळखी व्यक्ती! धावत्या ट्रेनमध्येच सुटली चिमुकली; पुढं जे घडलं ते…, पाहा नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू  शकता की, एक व्यक्ती बाईक चालवताना दिसत आहे. त्याच्या मागे एक महिला बसलेली आहे. व्यक्ती बाईकच्या टाकीवर बसला असून दोघांच्या मध्ये तब्बल ७ लहान मुळे बसलेली आहे. एकाच दुचाकीवर ९ जण प्रवास करत आहे. त्याच्या मध्ये दोन मुली बसल्या असून त्या दोघींच्या हातात एक एक बाळ आहे. तर मागे बसलेल्या महिलेने दोन्ही कडेवर दोन बाळांना घेतलेले आहे. संबंधित चालक दुचाकीच्या टाकीवर बसून गाडी चालवताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ

Bro’s building his own football team. pic.twitter.com/49WhsUbcJE — axhiiiiii (@Abhishek88548) July 6, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Abhishek88548 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताचा काही क्षणांतच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, भावाने तर थेट फुटबॉलची टीमच तयार केली आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा केवळ एक मुर्खपणा आहे स्वत:च्या आणि मुलांच्या जीवाशी खेळू नका असा सल्ला दिला आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने हे खूप धोकादायक असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माणुसकी अजूनही जिवंत आहे! आजारी विद्यार्थिनीला पाठीवर घेऊन ६ किमीचा खडतर मार्ग वॉर्डनने पार केला, VIDEO पाहून लोक भावुक

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Nine riding on single bike viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral
1

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral
2

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral
3

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का
4

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.