Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुगलवर फक्त आणि फक्त ‘Jhalmuri’! मोदींच्या ब्रेकने बदलला ट्रेंड, 22 वर्षांचा मोडला विक्रम

PM Narendra Modi Jhalmuri : पंतप्रधान मोदी एक ट्रेंड सेटर बनले आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुक रॅलीदरम्यान त्यांनी विक्रेत्याकडे थांबून खाल्लेली झालमुडी गुगलवर सर्वाधिक सर्च केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 21, 2026 | 04:53 PM
PM Modi Jhalmuri

PM Modi Jhalmuri

Follow Us
Follow Us:

Jhalmuri Trending on Google : पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या धामधुमीत झाडग्रामच्या रस्त्यांवर एक अविश्वनीय घटना घडली होती. रविवारी (१९ एप्रिल) एका सभेला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nrendra Modi) यांनी एक छोटासा झालमुडी ब्रेक घेतला होता. सध्या या झालमुडी ब्रेकची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियापासून ते गुगल सर्चपर्यंत सर्वत्र फक्त आणि फक्त झालमुडी बंगाल स्नॅकची चर्चा रंगली आहे.

Jhalmuri ठरला गुगलवर सर्वाधिक सर्च होणार शब्द

पंतप्रधान मोदींनी एक ट्रेंड सेट केला आहे. त्यांचा झालमुडीचा आस्वाद घेतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून ९ कोटी व्ह्यूज त्याला मिळाले आहे. शिवाय ‘Jhalmuri’ या शब्दाला देखील अनेकांनी सर्च केले आहे. २००४ पासूनच्या डेटानुसार,  या पदार्थाला इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही सर्च करण्यात आले नव्हते. आता मात्र लोक याची रेसिपी सर्च करत आहेत. पंतप्रधानांच्या झालमुडी ब्रेकने या स्थानिक खाद्यपदार्थाचा ट्रेंडच सेट केला आहे.

व्हिडिओ तुफान व्हायरल

पंतप्रधान मोदींनी सामन्यांना मिसळून त्यांना विकासाची आश्वासने दिली. दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानामध्ये झालमुरी खाण्याची इच्छा पंतप्रधानांना रोखता आली नाही. पंतप्रधानांनी अचानक आपला ताफा रस्त्याच्या कडेला थांबवला. या ठिकाणी त्यांनी विक्रम शॉ नावाच्या विक्रेत्याच्या गाडीवर झालमुडी बनवून त्याचा आस्वाद घेतला. या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. काही वेळातच या व्हिडिओने हजारो व्ह्यूजचा टप्पा पार केला होता. सध्या या व्हिडिओला ९० मिलियन व्ह्यूज मिळाले आहे.

विरोधकांची टीका 

परंतु पंतप्रधान मोदींना मिळणाऱ्या या लोकप्रियतेने मात्र विरोधकांना मिरची झोबंली आहे. एकीकडे भाजप समर्थक पंतप्रधानांचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने यावर तीव्र आरोप केले आहे. TMC चा आरोप आहे की, पंतप्रधानांच्या या उपस्थितीमुळे हेमंत सोरेन यांचे हेलिकॉप्टर उतरू शकले नाही आणि त्यांना परतावे लागले.

PM Modi Jhalmuri : पश्चिम बंगालमध्ये झालमुरीचे राजकारण! PM मोदींनी स्वाद घेताच विरोधकांना लागली मिरची

व्हायरल व्हिडिओ

Jhalmuri break in Jhargram! pic.twitter.com/LJNjEojAW4 — Narendra Modi (@narendramodi) April 19, 2026

चमत्कारच जणू! पर्वतावर उतरले आकाश, जिब्राल्टरमधील जादुई दृष्य पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pm modi jhalmuri break trnding on google video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • narendra modi
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
1

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral
2

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 
3

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral
4

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.