Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google चं नवं सरप्राईझ, व्हायरल ‘Punch The Monkey’ सर्च करताच स्क्रीनवर दिसतो अनोखा नजारा, युजर्सने लुटली मजा

Punch The Monkey Viral Keyword : जपानी माकडाच्या पिल्लाची क्रेझ एवढी वाढली की चक्क गुगलने तयार केला नवा किवर्ड. याला सर्च करताच स्क्रीनवर दिसते अनोखी जादू, अजूनपर्यंत सर्च केलं नसेल तर लगेच करा आणि याचा आनंद लुटा.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 27, 2026 | 10:01 AM
Google चं नवं सरप्राईझ, व्हायरल 'Punch The Monkey' सर्च करताच स्क्रीनवर दिसतो अनोखा नजारा, युजर्सने लुटली मजा

Google चं नवं सरप्राईझ, व्हायरल 'Punch The Monkey' सर्च करताच स्क्रीनवर दिसतो अनोखा नजारा, युजर्सने लुटली मजा

Follow Us
Follow Us:
  • मागील काही काळापासून व्हायरल झालेला माकडाचा नवीन किवर्ड तयार करण्यात आला आहे.
  • गुगलने माकडाच्या पिल्लावर एक नवीन किवर्ड तयार केला आहे.
  • हा किवर्ड सर्च करताच स्क्रीनवर नवी जादू दिसू लागते.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. मागील काही काळापासून जपानी माकडाचं पिल्लू जगभर व्हायरल झालं. या पिल्लाचं नाव आहे पंच. खरंतर माकडाच्या निरागसतेवर आणि त्याच्या भावूक कथेवर लोक जास्त भाळली. जन्मत:च पंचला त्याच्या आईने स्वीकारण्यास नाकारलं. यानंतर जेव्हा त्याला प्राणीसंग्रहालयात आणलं तेव्हा तिथेही त्याला कोणी आपल्याल सामावून घेतलं नाही. अखेर इवलंस ते पिल्लू एकट पडलं. त्याच्या केअरटेकरला जेव्हा ही गोष्ट माहिती झाली तेव्हा त्याने माकडाची एक डाॅल पिल्लाला भेट केली जी पाहून पंच खुश झाला आणि सतत त्या साॅफ्ट टाॅयला हातात घेऊन तो त्याच्यातच आपली आई शोधू लागला. जगभरातील यूजर्सच्या मनाला त्याची ही कहाणी भिडली आणि लोकांनी त्याच्या व्हिडिओला शेअर करायला सुरुवात केली.

भुकेने व्याकुळ झाला, शरीराची झाली काठी… पटणा प्राणीसंग्रहातील पांढऱ्या वाघाचा Video Viral; अवस्था पाहून नेटकरी संतापले

आता पंचच्या व्हायरल कहाणीला बघताच लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने “पंच द मंकी” नावाच्या नव्या किवर्डवर काही खास काम केले आहे. म्हणजेच आता जेव्हाही तुम्ही गुगलला हा किवर्ड सर्च कराल तेव्हा स्क्रिनवर तुम्हाला हार्ट शेपमध्ये पंच म्हणजेच त्या छोट्या माकडाचा फोटो स्क्रिनवर दिसून येईल. पंचच्या व्हिडिओनेच नाही तर गुगलच्या या नव्या किवर्डनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा एक किवर्ड गुगल सर्च इंजिनवर सर्च करताचा तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर डिजिटल जादूचे दर्शन घडेल जे नक्कीच पाहण्याजोगे ठरते.

संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा… बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले

इचिकावा सिटी प्राणीसंग्रहालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्हाला पंचची वाढ समुदायासोबत शेअर करायची होती. आम्हाला कधीच वाटले नव्हते की तो समुद्रापलीकडील इतक्या लोकांचा जागतिक मित्र होईल.” पंचच्या वाढत्या क्रेझमुळे इचिकावा सिटी प्राणीसंग्रहालयात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माकडाची एक झलक पाहण्यासाठी लोक दूरदूरवरुन या संग्रहालयला भेट देत आहेत. फक्त जपानच नाही तर परदेशी पर्यटक देखील माकडाला पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Punch the monkey viral story google creates new keyword which shows amazing view on screen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • google
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
1

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
2

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
3

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
4

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.