Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रेझ असावी तर अशी! RCB च्या विजयावर फॅन्स झाले वेडे, कपडे काढले आणि थेट पोलिसांसमोर केला डान्स; Video Viral

RCB Win Celebration Video : आईपीएल २०२६ ची ट्राॅफी RCB ने आपल्या नावावर केली आहे. या विजनानंतर RCB चे फॅन्स भररस्त्यात आऊट ऑफ कंट्रोल होताना दिसले. आनंद साजरा करण्यासाठी फॅन्सने रस्त्यालाच स्टेज बनवत अनोखे शक्तीप्रदर्शन केले, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 02, 2026 | 09:18 AM
क्रेझ असावी तर अशी! RCB च्या विजयावर फॅन्स झाले वेडे, कपडे काढले आणि थेट पोलिसांसमोर केला डान्स; Video Viral

क्रेझ असावी तर अशी! RCB च्या विजयावर फॅन्स झाले वेडे, कपडे काढले आणि थेट पोलिसांसमोर केला डान्स; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांचा उत्साह रस्त्यावर ओसंडून वाहताना दिसला.
  • जल्लोषादरम्यान घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
क्रिकेट सर्वात जास्त क्रेझ ही भारतात पाहायला मिळते. आपल्या आवडीची टीम जिंकली की लोक त्याचा आनंद इतक्या उत्साहात साजरा करतात की जणू त्यांनी जगात काही मोठं यश मिळवले आहे. अलिकडेही असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात फॅन्स RCB जिंकल्याचा आनंद भररस्त्यात साजरा करताना दिसले. राॅयल चॅलेंजर्स बेंगळूरु (RCB) ने आईपीएल २०२६ च्या फायनलमध्ये गुजरात टायटंसना दुसऱ्यांना हरवून आईपीएलची ट्राॅफी आपल्या नावावर केली ज्यामुळे त्यांच्या या विजयावर फॅन्स चांगलेच उत्साहित होताना दिसून आले. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी फॅन्स रस्त्यावर उतरले तर काहींनी पोलिसांसमोर कपडे काढत डान्स केल्याचे दृष्य दिसले. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Video: नादच खुळा! लग्नात आलेल्या तरुणावर चढला ‘मायकेल जॅक्सन’चा पारा! डान्स फ्लोअरवरील थरार पाहून सगळेच दंग

मैसूरच्या रस्त्यावर साजरा करण्यात आला आनंद

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मैसूरचा असल्याचे सांगण्यत येत आहे. व्हिडिओमध्ये फॅन्सचा आनंद आणि उत्साह स्पष्ट दिसून येतो. विजयाच्या उत्साहात एक फॅन तर इतका उत्साहित झाला की त्याने आपला टी-शर्ट काढत थेट पोलिसांसमोर जाऊन डान्स केल्याचे मजेदार दृष्य व्हिडिओत दिसले. सुरुवातीला पोलिसांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही पण जेव्हा व्यक्ती भान हरपून पोलिसांजवळ जाऊन डान्स करु लागला तेव्हा पोलिसांनी धावत पळतच त्याच्यावर लाठीने हल्ला केला. हा एकच व्यक्ती नाही तर व्हिडिओत असे अनेक फॅन्स आपला भान हरपून रस्त्यालाच स्टेज बनवून त्यावर डान्स करत आपला आनंद साजरा करताना दिसले. स्कूटर्स आणि प्रचंड गर्दीमध्ये निर्माण झालेला हा हाय-व्होल्टेज ड्रामा आणि गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना घाम फुटला पण याद्वारे आनंदाचे एक अनोखेच शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले.

Lol! Celebration on street after RCB won😭😂 pic.twitter.com/TIlBR9n3oi — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 1, 2026

Viral News: जुगाडचा बाप! बाथरूममध्ये शॉवर लावण्यासाठी तरुणाने लढवली भन्नाट शक्कल; डोकं पाहून तुम्हीही कराल कौतुक

भरपूर प्रतिक्षेनंतर RCB ला मिळालेल्या विजयाचा आनंद लोकांना गगवान मानेनासा झाला. विजयानंतर सोशल मिडियावर अनेक व्हिडिओज, मीम्स वेगाने व्हायरल झाले. अनेक लोक यात आनंदात लोटपोट होताना दिसले तर काहींनी आनंदाच्या ओघात नागीण डान्स केल्याचेही दिसून आले. फॅन्सच्या या आनंदाला पाहून अनेक लोक त्यांना “RCB व्हायरस” झाला असावा अशी प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘हाहा! RCB जिंकल्यावर रस्त्यावर जल्लोष!’.

व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “मी साधारणपणे पोलिसांच्या हिंसाचाराच्या विरोधात असतो, पण या विशिष्ट प्रकरणात मात्र मी पूर्णपणे त्याच्या बाजूने आहे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी त्या क्षणाची वाट पाहत होतो, जेव्हा त्या पोलीस कर्मचाऱ्याला वाटलं… आता मात्र खूप झालं” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तो नीट नाचतही नाहीये आणि स्टेप्सही नीट करत नाहीये, त्याला अजून थोडं मारायला हवं होतं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rcb victory celebration goes viral fans dance on streets police reaction steals the show viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • RCB
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral
2

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.