Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

Robot Viral Video : अरे बापरे, रोबोटलाही आला राग... कुंग फू स्टाईलमध्ये केला व्यक्तीवर हल्ला. घटनेचे फुटेज सोशल मिडियावर व्हायरल होत असून व्हिडिओत काय घडलं ते पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2026 | 02:43 PM
तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

Follow Us
Follow Us:
  • ग्राहकाने रोबोटला धक्का दिल्यानंतर रोबोट आक्रमक झाला
  • तीन जणांनी मिळून रोबोटला रोखण्याचा केला प्रयत्न
  • स्विच ऑफ केल्यानंतर रोबोट अखेर शांत झाला
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आताच्या काळात प्रत्येकजण हा कोणत्या ना कोणत्या तांत्रिक साधनावर अवलंबून आहे. अशातच जगभरात रोबोटचा वापरही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आपण आजवर रोबोटला माणसांची मदत करताना पाहिलं असेल पण रोबोटने माणसांवर हल्ला केल्याचे दृष्य तुम्ही कधी पाहिलं आहे का? नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत मात्र रोबोट माणसावर चांगलाच भडकल्याचे दिसते. रागाच्या भरात तो व्यक्तीवर हल्ला करतो, ज्यानंतर त्याला थांबवण्यासाठी एक नाही तर तीन व्यक्ती संघर्ष करताना दिसून येतात. चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते जाणून घेऊया.

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला हा प्रकार रशियातील एका दुकानात घडून आल्याचे दावा करण्यात आला आहे. इथे एका रोबोटला ग्राहकांची मदत करण्यासाठी ठेवण्यात आलेले असते. सांगितले जात आहे की, रोबोटचे नाव ‘स्योमा’ होते आणि तांत्रिक सल्लागार म्हणून त्याला दुकानात ठेवण्यात आले होते. सुरुवातील व्हिडिओत सर्वकाही ठिक असतं पण काही सेकंदातच परिस्थिती पूर्णपणे बिघडते. घडतं असं की, दुकानातील एक ग्राहक रोबोटच्या बाजूने त्याला चिडवण्याचा प्रयत्न करतो. तो रोबोटला धक्का देतो जे पाहून रोबोट पुढच्याच क्षणी रागाने पेटून उठतो. व्यक्तीने धक्का दिल्यानंतर तो कुंग फूची पोझिशन पकडतो आणि मी लढण्यासाठी तयार आहे असा संकेत देतो.

व्हिडिओमध्ये पुढे रोबोट व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी सज्ज होताना दिसतो जे पाहून दुकानात उपस्थित दोन लोक धाव घेतात आणि रोबोटला थांबवण्याचा प्रयत्न करतात. रोबोट काही केल्या शांत व्हायला तयार नसतो, अशात तिथे उपस्थित व्यक्ती रोबोटच्या मागील स्वीच ऑफ बटण चालू करतो ज्यानंतर रोबोट बंद होतो. या व्हिडिओमुळे रोबोटच्या सुरक्षिततेवर आणि तांत्रिक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा प्रकार नेमका तांत्रिक बिघाडामुळे घडला की अन्य कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

व्हिडिओला @moneycontrol.com नावाच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. अनेक यूजर्सने या घटनेवर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत मांडले. यात एका यूजरने म्हटले की, “रोबोटलाही आता राग येतोय वाटतं!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “AI आणि रोबोट्ससोबत खेळणं आता महागात पडू शकतं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भविष्यात रोबोट्सपासून सावध राहावं लागणार बहुतेक”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Russia robot attacks man after being pushed viral video ai robot incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Robot
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
1

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
2

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
3

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral
4

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.