अंडर-१९ आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानकडून मिळालेल्या १९१ धावांच्या पराभवानंतर कर्णधार आयुष म्हात्रेने मौन सोडले आहे. गोलंदाजीतील त्रुटी आणि खराब क्षेत्ररक्षण हे पराभवाचे मुख्य कारण असल्याचे त्याने सांगितले.
IND vs PAK: आयुष म्हात्रेच्या बाद झाल्यानंतर मैदानावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पाकिस्तानी गोलंदाज अली राजा याने विकेट घेतल्यानंतर आयुष म्हात्रेला काहीतरी म्हटले, ज्यावर भारतीय कर्णधारानेही प्रतिक्रिया दिली.
IND vs PAK: प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाने पहिले फलंदाजी करुन 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत १४० धावा करु शकला.
पाकिस्तानचा सलामीवीर समीर मिनहासने भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात फक्त ७१ चेंडूत शतक झळकावले. हे शतक त्याच्यासाठी संस्मरणीय ठरेल. त्याने आधीच १२ चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारले आहेत.
एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप २०२५ चा अंतिम सामना रविवारी भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघ आणि पाकिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाईल. अंतिम सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळवला जाईल.…
२०२५ मध्ये होणाऱ्या एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाचा सामना पाकिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघाशी होईल. या स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे.
अंडर-१९ आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी ९० धावांनी विजय मिळवला, परंतु निकालाव्यतिरिक्त, भारतीय वेगवान गोलंदाज किशन कुमार सिंगच्या खेळाच्या भावनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारताच्या संघाचा आता शेवटचा लीग सामना हा मलेशियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 16 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. आशिया कप अंडर-१९ २०२५ च्या गुणतालिकेची स्थिती काय आहे यासंदर्भात सविस्तर…
रविवारी भारतीय संघाने अंडर १९ आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानचा ९० धावांनी पराभव केला. सलग स्पर्धेमध्ये दुसरा सामना जिंकून आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
IND vs PAK: दुबई येथे झालेल्या १९ वर्षांखालील आशिया कप गट अ सामन्यात भारत आणि पाकिस्तानने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला, परंतु पाकिस्तानी संघ कोणत्याही पातळीवर त्यांच्या खेळाशी जुळवून घेण्यास…
रविवारी टॉस दरम्यान भारताचा अंडर-१९ कर्णधार आयुषने पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफशी हस्तांदोलन केले नाही. जरी आयसीसीला या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करावे अशी इच्छा होती.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताचा आणि आयपीएल स्टार वैभव सुर्यवंशी हा या सामन्यात स्वतात बाद झाला. त्याने या सामन्यामध्ये फक्त 5 धावा केल्या आणि तो झेल बाद…
महिला विश्वचषक आणि रायझिंग स्टार्स आशिया कपमध्येही टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन करणे टाळले. भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आज एकमेकांसमोर येतील. त्यामुळे हस्तांदोलन होईल का हा प्रश्न आहे.
अलिकडच्या काळात पाकिस्तानने टीम इंडियावर वर्चस्व राखले आहे. आता, वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या संघाकडून भारताच्या पराभवाच्या मालिकेला खंडित करण्याची अपेक्षा आहे. अंडर-१९ क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत
आगामी आयसीसी पुरुष अंडर-१९ विश्वचषकाच्या तयारीसाठीही ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. १४ डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानच्या अंडर-१९ संघांमधील सामना चाहते कुठे पाहू शकतात ते जाणून घेऊया.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दूसरा टी २० सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मात्र पाकिस्तानला मागे टाकून भारत विक्रम रचेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून आगामी टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या स्पर्धेत भारतीय संघाला काही मिथकं मोडण्याची संधी असणार आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका येथे आयोजित करण्यात येणार…
T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदात होणाऱ्या या विश्वचषकाची सुरुवात पुढील वर्षी ७ फेब्रुवारी रोजी होणार असून, ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळला जाईल.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. आशिया कपनंतर टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील.
आयसीसीने या गटातील सामन्यांच्या तारखा देखील अंतिम केल्या आहेत. 25 नोव्हेंबर रोजी आयसीसी अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. आता या वेळापत्रकाची देखील लाईव्ह स्ट्रिमिंग क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.