Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santacruz स्टेशनवर किळसवाणा प्रकार! ओव्हरब्रिजवरुन थेट रेल्वे ट्रॅकवर लघुशंका; VIDEO पाहून नेटकरी संतापले

Santacruz Viral Video : सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईतील सांताक्रूझ स्टेशनवर ओव्हरब्रिजवरुन एका व्यक्तीने अत्यंत किळसवाणे कृत्य केलं आहे. यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 08, 2026 | 02:28 PM
Santacruz Viral Video

Santacruz Viral Video

Follow Us
Follow Us:
  • सांताक्रूझ स्टेशनवर किळसवाणा प्रकार
  • ओव्हरब्रिजवरुन थेट रेल्वे ट्रॅकवर लघुशंका
  • VIDEO पाहून नेटकरी संतापले
Santacruz Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी संतापजनक व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये मुंबई लोकलचे आणि रेल्वे स्टेशनवरील अनेक धक्कादायक घटनांचेही व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सांताक्रूझ स्टेशनवरील एक अत्यंत किळसवण्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने स्टेशनवर ओव्हरब्रिजवरुन थेट रेल्वे ट्रॅकवर लघुशंका केली आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

‘गुलाबी आंखें…’ , CM फडणवीसांचा हटके अंदाज; नागपुरात एका कार्यक्रमात हिंदी गाण्यावर धरला सूर, VIDEO पाहून नेटकरी फिदा

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती सांताक्रझच्या ओव्हरब्रिजवर एक्सलेटरजवळ उभा होता. येथेच उभे राहून खाली रेल्वे ट्रॅकवर लघुशंका केली. ज्यामुळे प्लॅटफॉर्मच्या छतावरुन पाणी गलू लागले. यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहून शकता की संबंधित व्यक्ती एका कोपऱ्यात उभे राहून लघुशंका करत आहे. तिथूनच जाणाऱ्या एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ बनवला असून याचे कारण विचारताच त्याला डायबिटीस असल्याचे लघुशंका असलेल्या व्यक्तीने सांगितले. धक्कादायक म्हणजे यावेळी अनेकजण तिथून जात होते. परंतु कोणीही याचा विरोध केला नाही किंवा याची तक्रार केली नाही. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

Mumbai 🚨
Santa Cruz railway station ke overpass se ek aadmi ka railway tracks par urinate karte video viral ho raha hai.
Aadmi ne allegedly medical urgency ka reason diya, lekin social media par public hygiene ko lekar debate chhed gayi hai.#Mumbai #ViralVideo #CivicSense pic.twitter.com/RRKP2ZeK1K
— Trending Topics with Faiz (@newswithaftab14) June 7, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @newswithaftab14 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित लघुशंका करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि नियमांच्या पालनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, पण त्या माणसला लाजही वाटली पाहिजे नाही, कारवाई करुन काय होईल का? असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Trump AI Video : कुठे सिंहावर स्वार, तर कुठे उंटावर…; एका मिनिटांत ट्रम्प दिसले अनेक अवतारात, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Santacruz man urinates on tracks from overbridge video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Mumbai Local
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
1

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral
2

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’
3

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
4

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.