Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 

काही जुगाड हे खरोखरच कौतुक केल्याशिवाय आपण राहत नाही. तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहून माणूस आपलं डोकं आपटून घेईल. सध्या एक अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2026 | 01:20 PM
Tamil Nadu man builds staircase around 55-ft Palm tree

Tamil Nadu man builds staircase around 55-ft Palm tree

Follow Us
Follow Us:
  • याला म्हणतात जुगाडू डोकं
  • ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल
  • नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी पाहयला मिळतात. जुगाडाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही जुगाड हे खरोखरच कौतुक केल्याशिवाय आपण राहत नाही. तर काही व्हिडिओ असे असतात जे पाहून माणूस आपलं डोकं आपटून घेईल. सध्या एक अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने आपल्या वडिलांना ५५ फूट उंच झाडावर चढताना त्रास होऊन नये म्हणून अशी काही शक्कल लढवली आहे की पाहून नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक होत आहे. यातून वडिलांप्रतीचे मुलाचे प्रेम स्पष्ट दिसून येते.

स्वच्छतेचे धिंडवडे! थेट धावपट्टीवरच लहान मुलाने केली लघुशंका; पालक मात्र बघतच उभे, VIDEO पाहून नेटकरी भडकले

काय आहे अनोखा जुगाड?

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या थूथुकुडी जिल्ह्यातील सलाईपुथूर येथील ३५ वर्षीय शेतकरी दिनकरराज याचे कुटुंब पिढ्यानपिढ्या चाडी आणि माडीच्या झाडांपासून मिळणाऱ्या रसाचा व्यवसाय करतात. दिनकरराजचे वडील दररोज ५५ फूट उंच असलेल्या ताडीच्या झाडावर चढून रस काढायचे. या एका झाडापासून त्यांना हंगामात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळायचे परंतु वडीलांचे वय वाढल्याने आणि झाडाचे खोड गुगुळीत व बुंधा मोठा झाल्यामुळे झाडावर चढणे अशक्य आणि धोकादायक बनले होते. वडीलांचा हा त्रास पाहून दिनकरराजने एक भन्नाट शक्कल लढवली.

त्याने झाडाच्या खोडाला लोखंडी पट्ट्या बांधून सुनारे २२० ते २५० किलो लोखंडाचा वापर करुन एक शिडी गोलाकार आकारात तयार केली. ४८ पायऱ्यांची ही मजबूत शिडी बांधण्यासाठी सुमारे ६०,००० रुपये खर्च आला. परंतु यामुळे दिनककरच्या वडिलांचा त्रास काहीसा कमी झाला. शिडी बसवताना झाडाला एकही खिळा ठोकण्यात आलेला नाही. लोखंडी पट्ट्याच्या सहाय्याने घट्ट पकडून बांधण्यात आलेली आहे. घरातील महिला आणि इतर मूलेही झाडावर सहजपण चढू शकतात.

व्हायरल व्हिडिओ

The best entrepreneurs don’t just increase profits.
They solve expensive problems forever.
A farmer in Salaiputhur, Tamil Nadu had a different idea. His 70-year-old father could no longer climb 55-foot palmyra trees. Instead of letting generations of work disappear… He… pic.twitter.com/kYjscozbSA — Chandana 🌻✨ (@RoseOnX9) July 8, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @RoseOnX9 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या जुगाडाचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. हा केवळ एक जुगाज नसून ग्रामीण मजुरांच्या टंचाईवर आणि सुरक्षेवर शोधलेला एक उत्तम तोडगा असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

हे फक्त भारतातच होऊ शकते! थेट रस्त्याच्या मधोमध बैलाच्या कुशीत झोपला पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी घेतली मज्जा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Tamil nadu man builds staircase around 55 ft palm tree video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Tamil Nadu
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Supreme Court on Reservation: धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला जुन्या जातीच्या आधारावर आरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
1

Supreme Court on Reservation: धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला जुन्या जातीच्या आधारावर आरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
2

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
3

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
4

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.