Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL

Nalasopara Viral Video : सोशल मीडियावर एक अतिशय संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक चहा विक्रेता पावसाच्या रस्त्यावर साचलेल्या दूषित पाण्यात चहाची भांडी धुताना दिसत आहे. या किळसवाण्या प्रकारावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2026 | 03:30 PM
Tea Vendor Washes Utensils in Dirty Rainwater Video Viral

Tea Vendor Washes Utensils in Dirty Rainwater Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ?
  • विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली
  • किळसवण्याप्रकाराचा व्हिडिओ व्हायरल
  • लोकांकडून कारवाईची मागणी
बाहेर फिरताना किंवा रेल्वे प्रवास करताना अनेक गरमागरम चहा पिण्याची सवय असते. पण पीत असलेला चहा खरोखरच स्वच्छ भांड्यात बनवला जातो का? हा प्रश्न उपस्थित करणारा एक अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर साचलेल्या पावसाच्या दुर्गंधयुक्त पाण्यात एक विक्रेता चक्क चहाची भांडी धुताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा सरळ सरळ प्रवशांच्या आरोग्याशी खेळ असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL

काय आहे व्हिडिओत?

गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते आणि खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. अशाच एका रल्वे स्थानकाच्या मुख्य प्लॅटफॉर्मच्या अगदी समोरही पाण्याचं तळं निर्माण झालं आहे. धक्कादायक म्हणजे एक व्यक्ती या दूषित दुर्गंधीयुक्त पाण्यात चहाची भांडी धुताना दिसत आहे. एका चहा विक्रेत्याने पाण्याचा तुटवडा किंवा सोयीसाठी थेट दुकानासमोर साचलेल्या घाणरेड्या पाण्यात आपली चहाची भांडी धुतलू आहेत. स्टेशन परिसरातील एका नागरिकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

व्हायरल व्हिडिओ

आपने कई तरह की चाय पी होगी लेकिन नाले के पानी से धुली केतली और बर्तनों की चाय तो यकीनन नहीं पी होगी…. ये चाय मिलती है मुंबई के नालासोपारा में.. बाकी वीडियो देखिए..#Mumbai #Nalasopara pic.twitter.com/JoRyPJve3i — Kishor Joshi (@KishorJoshi02) July 10, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या नालासोपारा रेल्व स्थानकाबाहेरील हा प्रसंग आहे. हे रेल्व स्थानक अतिशय गजबजलेले असते. लाखो प्रवासी येथून ये-जा करतात. अनेक प्रवासी येथील स्टॉल्सवर चहा-नाश्ता करतात. आधीच पावसाळ्यात कावीळ, टायफॉईड, गॅस्ट्रो अशा आजारांचा धोका वाढलेला असतो. अशा संवेदनशील काळात थेट रस्त्यावर दूषित पाण्यात खाद्यपदार्थांची भांडी धुतली गेल्याने नागरिकांच्या आरोग्यविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशा निष्काळजीपणा आणि बेजबाबदार विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी लोक करत आहेत. अशा लोकांमुळेच प्रमाणिकपणावरील विश्वास उडतो असे लोकांचे म्हणणे आहे.

हे फक्त भारतातच होऊ शकते! थेट रस्त्याच्या मधोमध बैलाच्या कुशीत झोपला पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी घेतली मज्जा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Tea vendor washes utensils in dirty rainwater video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Nalasopara
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
1

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
2

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप
3

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज
4

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.