Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लज्जास्पद! भर वर्गात शिक्षिकेसोबत रोमान्स गुरुजींना पडला महागात; संशय आल्याने पत्नीने गुपचुप व्हिडिओ रेकॉर्ड केला अन्…

सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विद्येच्या मंदिरात शिक्षकांना रोमान्स करणं चांगलेच महागात पडले आहे. संबंधित पुरुष शिक्षकाच्या पत्नीला संशय आल्याने तिनेच व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर लीक केला आहे. यानंतर...

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 16, 2026 | 01:56 PM
Teacher Romance Video

Teacher Romance Video

Follow Us
Follow Us:
  • शिक्षकांना रोमान्स करणं पडलं महागात
  • व्हिडिओ व्हायरल होताच दोन्ही शिक्षक तात्काळ निलंबित
  • पाहा नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. कोणी कधी काय अतरंगी दिसले, चुकीचे घडताना दिसले की सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक दोन शिक्षक भर वर्गात प्रेमचाळे करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबिक केल्याची माहिती देखील समोर आली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

मंदिरात रिलबाजी करणं भोवलं… दर्शनाच्या ओळीत ठुमके लावताच पोलिसांनी केली कारवाई; Video Viral

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका वर्गात दोन शिक्षक चुंबन घेताना दिसत आहेत. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, शिक्षक आजूबाजूला कोणा नसल्याचे पाहत आहेत. यानंतर दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित पुरुष शिक्षक आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या ४ वर्षापासून कोर्टात खटला सुरु होता. पतीचे शाळेतील एका महिला शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध होते. याच संशयावरुन पुरावे गोळा करण्यासाठी पत्नीने छुप्या पद्धतीने शाळेच्या वर्गात एक हिडन कॅमेरा सेट केला होता. यानंतर तिने व्हिडिओ सोशल मीडियावर लीक केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षण विभागाने तातडीने दोन्ही शिक्षकांना निलंबित केले आहे.

व्हायरल व्हिडिओ

गुरुजी ने स्कूल के क्लासरूम को ही , रोमांस रूम बना दिया… और पूरी कहानी CCTV में रिकॉर्ड हो गई! 😅 वीडियो यूपी के कन्नौज का बताया जा रहा है!#Viral #trending #school #UP #UttarPradesh #ViralVideo #CCTV #GovernmentSchool #School #Teacher #Teachers #Education #BreakingNews… pic.twitter.com/Mfvrsq62pm — Md Afzal Alam (@afzalalamjmi) July 15, 2026

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @afzalalamjmi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला. शिक्षणाच्या मंदिरात अशा प्रकारचे लज्जास्पद आचरण सहन केले जाणार नाही असे लोकांनी म्हटले. गावकऱ्यांनी यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

आता इन्फ्लुएन्सर्सची सुट्टी! धावत्या स्कॉर्पिओवर चढून आजीबाईंचा खतरनाक स्वॅग; VIDEO पाहून लोक म्हणाले…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Teacher romance in classroom wife secretly records video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
1

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
2

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
3

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
4

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.