Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आराsssss खतरनाक! भावासमोर कुणाचाच टिकाव लागणार नाय, फटाके कोंबले तोंडात अन् असा लावला जाळ… पाहूनच आत्मा कापेल; Video Viral

OMG Video : काम असं करा की लोक कॉपीच करू शकणार नाय...! तोंडात ठेवला बॉम्ब अन् फटाक्याचा जाळ असा तोंडाबाहेर पडला की पाहून सर्वांचाच थरकाप उडाला. व्हिडिओत काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 14, 2025 | 12:36 PM
आराsssss खतरनाक! भावासमोर कुणाचाच टिकाव लागणार नाय, फटाके कोंबले तोंडात अन् असा लावला जाळ... पाहूनच आत्मा कापेल; Video Viral

आराsssss खतरनाक! भावासमोर कुणाचाच टिकाव लागणार नाय, फटाके कोंबले तोंडात अन् असा लावला जाळ... पाहूनच आत्मा कापेल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीचा सण म्हणजे सर्वत्र दिव्यांची रोशनाई, नवीन खरेदी, फराळ आणि फटाक्यांची मजा… दिवाळीत फटाके नाही असं होऊच शकत नाही. काही लोक फटाक्यांची मजा लुटतात तर काही फटाक्यांसोबत भलतीच मस्ती करु पाहतात. आता ही मस्ती आपल्याला महागातही पडू शकते. सोशल मिडियावर अशा अनेक घटनांचे व्हिडिओज नेहमीच शेअर होतात आणि आताही इथे एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात माणसाने जे केलं ते पाहून सर्वांचे होश उडाले. अंगाचा थरकाप उडवून टाकणाऱ्या या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

भयंकर! हत्तीच्या पायाखाली पापडासारखी चिरडली गेली चिमुकली बकरी; काळीज पिळवटून टाकणारे दृश्य अन् Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

फटाके हे रस्त्यावर किंवा कोणत्या मोकळ्या जागी पेटवले जातात. फटाके पेटवताना नेहमी एक अंतर ठेवले जाते, जेणेकरुन आपल्याला कोणता धोका होऊ नये. पण आताच्या व्हिडिओत मात्र तरुणाने अनोखाच पराक्रम करुन दाखवला. अहो, अंतर तर सोडाच, त्याने थेट आपल्या तोंडातच फटाके फोडण्याचा पराक्रम केला. व्हिडिओमध्ये माणूस एका रस्त्यावर उभा असल्याचे दिसते, त्याच्या तोंडात त्याने फटाका पकडलेला असतो आणि लाईटर तोंडाकडे नेत तो हळूच हा फटाका पेटवतो. अखेर होणार काय, फटाक्याचा ज्वलंत जाळ, त्याच्या तोंडातून बाहेर पडतो जे पाहून सर्वांचे डोळे खुलेच्या खुले राहतात. तरुण मात्र जशाचा तशा स्तब्ध उभा राहतो. व्हिडिओत पुढे काय घडलं ते स्पष्ट झाल नाही पण काही सेकंदाच्या या दृश्यांनी यूजर्सना मात्र हादरवून सोडलं.

पॅरॅलल वर्ल्डमध्ये लंका दहन करताना दिसले बजरंगबली; AI ने तयार केला रामायणाचा अनोखा व्हिडिओ… पाहून युजर्स शॉक; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @_imranjan11 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जेव्हा सिगारेट कमी पडते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कंटेंट असं बनवा की कुणी कॉपीच करू शकणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही त्याची शेवटची दिवाळी असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The man burst firecrackers into his mouth shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

भयंकर! हत्तीच्या पायाखाली पापडासारखी चिरडली गेली चिमुकली बकरी; काळीज पिळवटून टाकणारे दृश्य अन् Video Viral
1

भयंकर! हत्तीच्या पायाखाली पापडासारखी चिरडली गेली चिमुकली बकरी; काळीज पिळवटून टाकणारे दृश्य अन् Video Viral

Diwali 2025 : यंदाच्या दिवाळीत घरी 5 पारंपरिक आणि गोड चवीचे मराठी पदार्थ बनवायला विसरू नका; फराळात हे नाही तर मजा नाही!
2

Diwali 2025 : यंदाच्या दिवाळीत घरी 5 पारंपरिक आणि गोड चवीचे मराठी पदार्थ बनवायला विसरू नका; फराळात हे नाही तर मजा नाही!

पॅरॅलल वर्ल्डमध्ये लंका दहन करताना दिसले बजरंगबली; AI ने तयार केला रामायणाचा अनोखा व्हिडिओ… पाहून युजर्स शॉक; Video Viral
3

पॅरॅलल वर्ल्डमध्ये लंका दहन करताना दिसले बजरंगबली; AI ने तयार केला रामायणाचा अनोखा व्हिडिओ… पाहून युजर्स शॉक; Video Viral

Diwali 2025 : दिवाळी शॉपिंगसाठी सज्ज व्हा, हे आहेत मुंबईतील 5 स्वस्त मार्केट; हजारातच पूर्ण होईल संपूर्ण शॉपिंग
4

Diwali 2025 : दिवाळी शॉपिंगसाठी सज्ज व्हा, हे आहेत मुंबईतील 5 स्वस्त मार्केट; हजारातच पूर्ण होईल संपूर्ण शॉपिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.