Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोपटाची कमाल; खाल्लेल्या मिठाला जागला, असा ओरडला की उलट्या पायी पळून गेले चोर… Video Viral

सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पोपटाने चोराला पळवून लावले आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकजण हसून लोट पोट झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 25, 2025 | 04:00 PM
Thief ran away as parrot shouted loudly video goes viral

Thief ran away as parrot shouted loudly video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • चोराचा खिडकीतून घरात घुसण्याचा प्रयत्न
  • पोपटाने पाहताच केला चोर चोर म्हणत आरडा-ओरडा
  • चोराने ठोकली धूम, व्हिडिओ व्हायरल

Funny Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही चोरीच्या घटनांचे देखील अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चोरी कारायला शिरताच चोरासोबत असे काही मजेशीर घडले आहे त्याने धूम ठोकली आहे.

नेमकं काय घडलं?

असे म्हणतात कुत्रा हा सगळ्यात ईमानदार प्राणी असतो. मालकावर कोणतेही संकट आले की तो त्याला वाचवण्यासाठी काहीही करतो. पण इथे काही वेगळे घडले आहे. एका पोपटामुळे  चोरी टळली आहे. होय एका पोपटामुळे. आता ती कशी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर घडलं असे की एक चोर एका अज्ञात घरात खिडकीतून शिरण्याचा प्रयत्न करत होता. तो शिरत असलेल्या रुममध्ये कोणतीही व्यक्ती नव्हती, यामुळे चोर सहज आत आला. पण तिथेच एका कोपऱ्यात एका फांदीवर पोपट बसला होता. कोणला तरी घुसताना पाहताच पोपटाने चोर, चोर म्हणत आरडा-ओरडा सुरु केला. त्याचा आवाज ऐकताच चोराने तिथून धूम ठोकली. याच वेळी एक महिला देखील तिथे आली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भयानक! इमारतीच्या गॅलरीतून बाळ खाली पडलं, अनर्थ होणार तितक्यात धावून आला देवमाणूस… शेवटी काय घडलं; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

चोर के घुसते ही शोर मचा दिया…. ग़ज़ब का सिक्योरिटी गार्ड है।
चोर आ गए चोर……🦜😂 pic.twitter.com/KKpBYdPRTO
— Shagufta khan (@Digital_khan01) October 24, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @Digital_khan01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. यावर प्रतिक्रिया देत एकाने, सीसीटीव्ही मस्त आहे असे म्हटले आहे, तर अनेकांना याच्यासारख्या चांगला सिक्युरीटी गार्ड नाही होऊ शकत कोण असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने मी पण आता एक पोपट घेईन म्हणतोय असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ कुठला आहे याचा माहिती नाही, पण हा व्हिडिओ तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

काकांनी हवेत फेकला ‘सुदर्शन चक्र’, राउंड मारत एका मिनिटातच परत हातात परतला… पाहून सर्वच थबकले; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Thief ran away as parrot shouted loudly video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भयानक! इमारतीच्या गॅलरीतून बाळ खाली पडलं, अनर्थ होणार तितक्यात धावून आला देवमाणूस… शेवटी काय घडलं; Video Viral
1

भयानक! इमारतीच्या गॅलरीतून बाळ खाली पडलं, अनर्थ होणार तितक्यात धावून आला देवमाणूस… शेवटी काय घडलं; Video Viral

काकांनी हवेत फेकला ‘सुदर्शन चक्र’, राउंड मारत एका मिनिटातच परत हातात परतला… पाहून सर्वच थबकले; Video Viral
2

काकांनी हवेत फेकला ‘सुदर्शन चक्र’, राउंड मारत एका मिनिटातच परत हातात परतला… पाहून सर्वच थबकले; Video Viral

चिमटा पकडला, पदर ओढला अन् सुनेने सासऱ्यांना दिल लवंगी बॉम्ब फोडण्याचं प्रशिक्षण; मन भरून हसले अन् आजोबांचा Video Viral
3

चिमटा पकडला, पदर ओढला अन् सुनेने सासऱ्यांना दिल लवंगी बॉम्ब फोडण्याचं प्रशिक्षण; मन भरून हसले अन् आजोबांचा Video Viral

एकीचे बळ! चारही बाजूंनी घेरलं अन् वाघाच्या कुटुंबाने अवघ्या 1 सेकंदातच केली हरणाची शिकार; Video Viral
4

एकीचे बळ! चारही बाजूंनी घेरलं अन् वाघाच्या कुटुंबाने अवघ्या 1 सेकंदातच केली हरणाची शिकार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.