Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हम-तुम और …! नाग नागीणमध्ये तिसऱ्या सापाने घेतली एंट्री मग पुढे जे घडलं त्याने सर्वांना हादरवून सोडलं; थरारक Video Viral

Snake Viral Video: दोघात तिसरा आता सगळं विसरा! रस्त्यावर प्रेम व्यक्त करत आहेत नाग-नागीण तितक्यात तिसऱ्या सापाने घेतली एंट्री मग पुढे जे घडलं ते पाहून सर्वांचे डोळे खुलेच्या खुले राहिले. व्हिडिओ इंटरनेटवर सध्या व्हायरल ह

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 10, 2025 | 09:26 AM
हम-तुम और ...! नाग नागीणमध्ये तिसऱ्या सापाने घेतली एंट्री मग पुढे जे घडलं त्याने सर्वांना हादरवून सोडलं; थरारक Video Vira

हम-तुम और ...! नाग नागीणमध्ये तिसऱ्या सापाने घेतली एंट्री मग पुढे जे घडलं त्याने सर्वांना हादरवून सोडलं; थरारक Video Vira

Follow Us
Close
Follow Us:

इंटरनेटवरील सोशल मीडियाचे जग आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुमच्या डोळ्यासमोर काय येईल आणि कधी येईल हे सांगणे कठीण आहे. तथापि, कधीकधी येथे अशा गोष्टी पाहायला मिळतात की त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. असाच एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ एका सापाशी संबंधित आहे. व्हिडिओतील दृश्ये फार अनोखे आहेत, जे तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात. आता यात नाक्की काय आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.

शिकारीसाठी गेलेल्या सिंहिणीच्या पिल्लालाच मारलं; मग पुढे जे घडलं… पाहून जिराफही झाले थक्क; जंगलाचा Video Viral

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सापांच एक जोडपं रस्त्यावर प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहेत मात्र तितक्यात तिथे एका तिसऱ्या सापाची एंट्री होते आणि इथूनच खरा खेळ सुरु होतो. तीन तिगडा काम बिगडा ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल मात्र यात सापांच्या या सीनमध्ये पुढे काय घडले ते पाहणे मजेदार ठरेल. फ्रेममध्ये पुढे जे काही दिसले त्यावर विश्वास ठेवणे कठीण होईल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लोक चांगलाच व्हायरल होत आहे.

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये, साप आणि मादी साप रस्त्याच्या मधोमध एकमेकांवर प्रेम करताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. यामध्ये, कधीकधी साप आपले शरीर हवेत उचलतो आणि मादी साप देखील तेच करते. हे दृश्य खूप मनमोहक दिसते आणि तितक्यात तिथे तिसरा साप येतो. फ्रेममध्ये पुढे काय घडले ते पाहण्यासारखे आहे. खरं तर, त्या दोघांना प्रेमात पडलेले पाहून, साप देखील त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी ते तिघेही एकमेकांना मिठी मारतात, तर कधीकधी ते रस्त्यावर त्यांचा फणा पसरून उभे राहतात. कधीही न पाहिलेले हे दृश्य आता लोक मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.

प्रेमासाठी आयुष्याचा मांडला खेळ! गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाने चक्क आपली किडनी विकली; Video Viral

सापांचा हा व्हायरल व्हिडिओ @maboobjana नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ब्रह्मा विष्णु महेश हर हर महादेव” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दोघात तिसरा आला आता नातं संपणार”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Third snake entered in between the couple of snake what happened next video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 09:26 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral
1

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
2

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
3

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
4

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.