Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP मध्ये सामील व्हायला गेला TMC नेता, हिरवा गुलाल लावतंच नेत्याची करण्यात आली हकालपट्टी; Video Viral

Viral Video : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीनंतर पक्षप्रवेश घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. TMC सोडून BJP मध्ये प्रवेश करु पाहणाऱ्या नेत्याच्या काळ्या कृत्यांची शाळा घेत त्याला हिरवा रंग लावण्यात आला आणि मग रितसर नेत्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 13, 2026 | 09:36 AM
BJP मध्ये सामील व्हायला गेला TMC नेता, हिरवा गुलाल लावतंच नेत्याची करण्यात आली हकालपट्टी; Video Viral

BJP मध्ये सामील व्हायला गेला TMC नेता, हिरवा गुलाल लावतंच नेत्याची करण्यात आली हकालपट्टी; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर एका नेत्याला कार्यक्रमात कठोर प्रश्नांना सामोरे जावे लागले.
  • जुन्या आरोपांवरून उपस्थित कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसले.
  • संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत तृणमूल काँग्रेस (TMC) ची दणाणून हार झाली. या पराभवानंतर TMC मध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून पक्षांतराची प्रक्रिया आता जिल्हा आणि तालुका स्तरावर पोहचली आहे. या पराभवानंतर अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्षांतर करुन घेतले तर याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होताना दिसून आलाय.

लंगड्याचं सोंग पडलं भारी! कुत्रे मागे लागताच भरधाव धावत सुटला भिकारी; नेटकऱ्यांनी घेतली मज्जा, Video Viral

व्हिडिओमध्ये तृणमूल काँग्रेसचा एक नेता पक्षांतरासाठी भाजपमध्ये सामील होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यालयात गेल्याचे दिसते जिथे हिरव्या रंगाने त्याचे स्वागत करण्यात आले. तुम्हाला वाटेल की, नेत्याने भाजपमध्ये सामील होणे यात नवीन काही नाही. परंतु व्हिडिओत काही भलतेच घडताना दिसले. भाजप कार्यकर्त्यांनी TMC च्या नेत्याला हिरवा रंग लावला खरा पण या रंगासहच त्याला पार्टीत सामील न करताच कार्यालयातून बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, काही स्थानिक टीएमसी अधिकारी बीजेपीमध्ये मध्ये सामील होण्यासाठी पार्टाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. यातीलच एका नेत्याला कार्यकर्ते धारावर घेतात आणि त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करतात. बीजेपीमध्ये सामील होण्यासाठी आलेल्या नेत्याला एक व्यक्ती विचारतो की, “विकास प्रकल्पांसाठी जनतेकडून कमिशन घेणारी तीव्यक्ती तुम्हीच आहात का?” व्हिडिओमध्ये भाजप कार्यकर्ता असेही विचारताना दिसत आहे, “ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तीच व्यक्ती तुम्ही आहात का?”

व्यक्तीच्या प्रश्नावर जेव्हा नेता होकारार्थी उत्तर देतो तेव्हा व्यक्ती म्हणतो की, “इथे यायची तुमची हिम्मत कशी झाली? तुम्हाला इथे कोणी बोलावलं?” भाजप कार्यकर्ता एवढ्यावरच थांबत नाही. तो असंही विचारताना ऐकू येतो, “कोणाच्या परवानगीने तुम्ही सामान्य लोकांकडून रस्ता कर आणि कमिशन गोळा केलं? सांगा बरं? तुम्ही लोकांकडून कट मनी का घेतला?” यानंतर टीएमसी कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर हिरवा रंग लावला जातो आणि दरवाजाकडे हात करत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो.

Look how a BJP leader uses green color to deny TMC goons from joining BJP. They were involved in collecting illegal money from public. Now came to join BJP, like some boss. They were shown way out. pic.twitter.com/1XnkAFjDwN — The Bong Head (@TheBongHead) June 12, 2026

ताई तर धुरंधर निघाल्या! लांबलचक सापाला दोरीसारखं पकडलं अन्…; VIDEO पाहून नेटकरी आवाक्

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून @MeghUpdates नावाच्या एक्स अकाऊंटवरुन त्याला शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हे स्क्रिपटेड असून, तो आणि त्याचा भाऊ दोघेही टीएमसीचे माजी गुन्हेगार आणि हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसोबत मिळून एक नवीन टोळी चालवत आहेत.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर भाजप संपूर्ण संघटनेमध्ये याची यशस्वीपणे अंमलबजावणी करू शकला, तर ते त्यांच्यासाठी, तसेच बंगालसाठी आणि पर्यायाने संपूर्ण देशासाठी हिताचे ठरेल.” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पक्षाचे सदस्यत्व हे केवळ राजकीय सोयीवर नव्हे, तर तत्त्वे, शिस्त आणि जनतेचा विश्वास यांवर आधारित असावे. जबाबदारीबाबतचा एक खंबीर संदेश”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Tmc leader faces backlash during bjp joining event video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • BJP
  • TMC
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
1

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
2

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक
3

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.