Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारक मेहताच्या दयाबेनची आई पाहिली का? तरुणाने शोधून काढला 15 वर्षांपूर्वीचा तो VIDEO; पाहून सर्वच अवाक्

Daya Ben Mother Video : तारक मेहता मालिकेतील दयाबेनच्या आईचा चेहरा अखेर रिव्हील झाला. तरुणाने जुना एपिसोड शोधून काढला ज्यात दया आपल्या आईशी फोनवर बोलताना दिसली आणि यावेळीच तिच्या आईचा चेहराही दाखवण्यात आला.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2026 | 10:01 AM
तारक मेहताच्या दयाबेनची आई पाहिली का? तरुणाने शोधून काढला 15 वर्षांपूर्वीचा तो VIDEO; पाहून सर्वच अवाक्

तारक मेहताच्या दयाबेनची आई पाहिली का? तरुणाने शोधून काढला 15 वर्षांपूर्वीचा तो VIDEO; पाहून सर्वच अवाक्

Follow Us
Follow Us:
  • मालिकेतील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या एका रहस्यमय पात्राची झलक पाहिल्याचा दावा सोशल मिडियावर केला जात आहे.
  • व्हायरल झालेल्या जुन्या क्लिपमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि गोंधळ दोन्ही वाढले आहेत.
  • काही यूजर्स व्हिडिओवर विश्वास ठेवत आहेत, तर काहींनी वेगळाच दावा करत चर्चेला नवं वळण दिलं आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही एक सर्वात लोकप्रिय आणि विनोदी मालिका आहे. मालिकेतील जवळपास सर्वच पात्र महत्त्वाच्या भूमिकेत असून यातील दयाबेन हे पात्र हे सर्वांच्याच आवडीचं. आम्ही तुम्हाला सांगतो की, मागील १८ वर्षांपासून ही मालिका निरंतर सुरु आहे आणि अजूनही लोक आवडीने मालिका पाहतात. तुम्ही जर ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला हे माहिती असेल की मालिकेत अनेकदा एका व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे पण त्या व्यक्तीचा चेहरा कधीही मालिकेत दाखवण्यात आला नाही. ती व्यक्ती म्हणजे दयाबेनची आई.

लाखोंची गाडी, VIP नंबर.. इंदोरीकर महाराजांच्या जावयाने आणि मुलीने घेतली नवी कार; सोशल मिडियावर Video Viral

मालिकेत बऱ्याच एपिसोडमध्ये दया आपल्या आईशी काॅलवर बोलते. काही एपिसोडमध्ये ती तिच्या माहेरी जाते, कधी तिची आईच मुंबईला आल्याचे दाखवले जाते पण या सगळ्यात आईचा चेहरा मात्र गुलदस्त्याच असतो. हेच कारण आहे की चाहत्यांना नेहमीच दयाबेनच्या आईला पाहण्याची ओढ लागलेली असते. अशातच आता सोशल मिडियावर एका यूजरने एक तारक मेहता मालिकेतील एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात दयाबेनच्या आईचा चेहरा रिव्हिल करण्यात आला आहे. चला व्हिडिओतील या दृष्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय दिसलं व्हिडिओत?

ही क्लिप ३९४ व्या एपिसोडची असल्याचे सांगितले जात आहे. याच दयाबेन नेहमीप्रमाणे आपल्या आईशी काॅलवर गप्पा मारत असते पण यावेळी आईचा चेहरा मात्र व्हिडिओत दाखवण्यात आलाय. सात-आठ सेकंदांच्या या दृष्यात आपल्याला आईची झलक दिसते ज्यावरुन आपण दयाबेनच्या आईचा चेहरा स्पष्टपणे पाहू शकता. चाहत्यांनी आता हा व्हिडिओ पाहून वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली आहे. काहींना या दृष्यांवर विश्वास बसत नाहीये तर काही व्हिडिओतील महिलेला दयाबेनची आई नसून शेजारी असल्याचे म्हणत आहेत.

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

हा व्हिडिओ @whassup_neeraj नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘शेवटी आज गुपित उघड झाले…’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “ती ‘मा’ नाही, तर ‘बा’ म्हणतेय; आणि ती तिची शेजारीण आहे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ही दयाची आई नाही, ती दुसरीच कोणीतरी आहे, संपूर्ण एपिसोड बघा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आता पोपटलालचं लग्नही लावून द्या म्हणजे शांतीने मरता येईल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Tmkoc dayaben mother face revealed old episode video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • tv serial
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
1

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
2

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
3

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
4

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.