Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल

Uncle Viral Video : यालाच म्हणतात कर्म! काकांनी शेजाऱ्यांचा रिल बनवू पाहिला आणि त्यांचाच रिल बनला. जीव धोक्यात घालून, बाल्कनीला लटकून ते शेजाऱ्यांचा व्हिडिओ शूट करु लागले. व्हिडिओत काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2026 | 10:55 AM
काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल

Follow Us
Follow Us:
  • शेजारील घरात सुरू असलेल्या प्रकाराबद्दल जाणून घेण्याची एका व्यक्तीची उत्सुकता चर्चेचा विषय ठरली.
  • व्हिडिओतील धोकादायक कृती पाहून सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
  • संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर नेटिझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
काही लोकांना दुसऱ्यांच्या घरात झाकून पाहण्याची फारच सवय असते आणि विषय जर वादाचा असेल तर मात्र शेजाऱ्यांहून अधिक उत्सुक कुणीच नाही. आपल्या आजूबाजूलाही अशी बरीच लोक असतात जी आपल्यावर नजर ठेवून असतात. अलिकडे असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एका काकांनी हद्द पार केल्याचे दिसले. माहितीनुसार, शेजाऱ्यांच्या घरी काही वाद सुरु होता आणि नक्की तिथे काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावली. शेजाऱ्यांच्या घरात नक्की काय घडतंय हे जाणून घेण्यात त्यांना इतका रस होता की ते थेट इमारतीच्या बाल्कनीलाच जाऊन लटकले. व्हिडिओत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

काही सेकंदातच लखपतीतून झाला भिकारी! माणूस फोन वापरण्यात बिजी, चोराने बॅगेतून केली 5,50,000 रुपयांची लूट; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओ नक्की कुठला आहे याची माहिती मिळाली नसली तरी काकांचा चावटपणा मात्र इंटरनेटवर चांगलाच चर्चेत राहिला. व्हिडिओमध्ये एक माणूस इमारतीच्या बाल्कनीतून तुम्हाला दुसऱ्या बाल्कनीत डोकावताना दिसेल. मुख्य म्हणजे दुसऱ्या घरात डोकावण्यासाठी त्यांने सर्वात धोकादायक मार्ग निवडला आणि व्यक्ती थेट बाल्कनीतून लटकतच शेजाऱ्यांच्या घरात पाहू लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, व्यक्तीने बाल्कनीत लटकून शेजाऱ्यांच्या घरात काय सुरु आहे याचा एक व्हिडिओ देखील आपल्या फोनमध्ये शूट केला. हा सर्वच प्रकार दाखवतो की, काही लोकांनी स्वत:च्या जीवाहून जास्त काळजी लोकांच्या भांडणात असते.

व्हिडिओ पाहून समजते की, व्यक्तीचा हा प्रकार समोरच्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला. आता इथे तुम्ही पाहा की, जो व्यक्ती दुसऱ्या घरातील भांडण आपल्या फोनमध्ये शूट करत होता त्याचाच पर्दाफाश करत दुसऱ्या व्यक्तीनेही त्याचा व्हिडिओ शूट केला. यावरुन आपल्याला समजते की, आपण दुसऱ्यासोबत जे काही चांगल, वाईट करतो ते पुन्हा आपल्योसोबतही घडतंच.

हा व्हिडिओ @Rudhrayadav001 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देत लिहिण्यात आले आहे की, ‘या काकांकडे बघा. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, शेजारच्या घरात चाललेले भांडण चित्रित करण्यासाठी ते खिडकीला लटकले.खरंच शेजारच्या घरात भांडण चालू होतं, पण त्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नव्हता. उत्सुकतेपोटी, ते काका थेट इमारतीच्या खिडकीला लटकले आणि व्हिडिओ रेकॉर्ड करू लागले’.

इन चाचा को देखिए 😳 अपनी जान की परवाह किए बिना, पड़ोसी घर में हो रही लड़ाई का वीडियो बनाने के लिए खिड़की से लटक गए, असल में बगल वाले घर में झगड़ा चल रहा था, लेकिन आवाज साफ सुनाई नहीं दे रही थी, जिज्ञासा में चाचा साहब सीधे बिल्डिंग की खिड़की से झूलकर वीडियो रिकॉर्ड करने लग गए। pic.twitter.com/x33cdGG3uN — ʀᴜᴅʜʀᴀ ʏᴀᴅᴀᴠ🇮🇳 (@Rudhrayadav001) May 29, 2026

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता…! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की… Video Vi

काकांच्या या व्हिडिओला १ मिलियनहून अधिकचे व्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “आजकाल, लोक व्हायरल होण्यासाठी काहीही करतील. त्यांनी थोडी अक्कल वापरायला हवी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रील बनवा, काका! तुमची रीलसुद्धा बनली आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही माझ्या शेजारणीची सवय आहे, वस्तीत जेव्हा कधी भांडण होतं, तेव्हा ती प्रत्येक अपडेट तिला माहिती असते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Uncle hangs from balcony to record neighbour fight video viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral
2

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.