Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खऱ्या आयुष्यात घडून आला चित्रपटाचा सीन! मेहंदीच्या रात्री आगीत जळाली नवरी, वराने रुग्णालयात बांधली लग्नगाठ; Video Viral

Marriage At Hospital : विवाह चित्रपटाचा सीन खऱ्या आयुष्यात घडून आला. मेहंदीच्या दिवशी लग्नघरात आग लागल्याने नवरीसह अनेकजण जखमी झाले. अशात नवऱ्याने आपली प्रामाणिकता दाखवत रुग्णालयातच ठरल्या दिवशी लग्नगाठ बांधली.

  • By नुपूर भगत
Updated On: May 20, 2026 | 10:32 AM
खऱ्या आयुष्यात घडून आला चित्रपटाचा सीन! मेहंदीच्या रात्री आगीत जळाली नवरी, वराने रुग्णालयात बांधली लग्नगाठ; Video Viral लग्नाच्या काही दिवसांआधी घडलेल्या अपघातामुळे एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले. गंभीर परिस्थितीतही दोन्ही कुटुंबांनी घेतलेल्या निर्णयामुळे ही घटना सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून नेटिझन्सकडून मिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा 'विवाह' हा सूपरहिट चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर यातील शेवटचा सीन तुम्हाला माहिती असेलच. लग्नाच्या आदल्या दिवशी घराला आग लागल्याने यात हिरोईन घायाळ होते आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागते. होणाऱ्या बायकोच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत याचा विचार न करता हिरो प्रामिणिकपणे रुग्णालयातच तिच्यासोबत लग्नगाठ बांधतो आणि तिला आपली अर्धांगिणी म्हणून स्वीकारतो. अशीच काहीशी घटना आता सत्यात घडून आली आहे जिचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया. काय आहे प्रकरण? माहितीनुसार, १४ मे रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील घाटमपुर ठाणा परिसरात श्वेता नावाच्या मुलीचा विवाह होणार होता. पण याच्या काही दिवसांआधीच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. सांगण्यात येत आहे की, लग्नाच्या काही दिवसांआधीच मेहंदीचा सोहळा सुरु असताना लग्नाच्या घरात आग लागली. ही आग गॅस सिलेंडर पाईपमध्ये लिकेजमुळे लागल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि यादरम्यानच गरम तेलाची कढई तब्बल १२ लोकांवर पलटली ज्यामुळे ते घायाळ झाले. यात होणाऱ्या नवरीचाही समावेश होता. ही घटना जगन्नाथपुर गावात घडली आहे. या घटनेनंतर सर्व जखमींना घाटमपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीररित्या घायाळ झालेल्या श्वेताला कानपुरच्या एका प्रायव्हेट हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता ही घटना जेव्हा होणारा नवरा विकास सिंह याला समजली तेव्हा तो तात्काळ रुग्णालयात दाखल झाला. परिस्थिती पाहता कुटुंबाने लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला पण विकसने त्याला नकार दिला. काहीही झाले तरी वचन पाळले जाईल आणि श्वेताला स्वीकारले जाईल असे त्याने सांगितले. यानंतर दोन्ही कुटुंबियांनी हाॅस्पिटलची परवानगी घेतली. वार्डला फुलांनी सजवण्यात आले आणि पुन्हा एकदा लग्नाची लगबग सुरु होऊन रुग्णालयात त्यांच लग्न पार पाडण्यात आलं. सोशल मिडियावर याचे काही फोटोज शेअर करण्यात आले आहेत जे सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. या घटनेचा व्हिडिओ @amshilparaghu नावाच्या एक्स अकाऊंवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “इथे शौर्य वगैरेसारखी कोणतीही भंपक गोष्ट नाही; तर्काच्या दृष्टीने पाहता, परिस्थिती निवळण्याची वाट पाहणे हेच योग्य ठरले असते. तरीही, त्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला- पण तसे केले तरीही, वास्तवात काहीच बदलत नाही. लोक श्रेय देण्यासाठी काहीही कारण शोधण्याचा प्रयत्न करतात; पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, सर्व काही सुरक्षित असायले हवे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ बहुतेक विवाह-२ चा सिक्वेल तयार करत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आधी वधूला सावरू द्या. ही काही प्रेमाची कृती नाही, की अपरिपक्वतेचे लक्षणही नाही”. Marriage At Hospital : विवाह चित्रपटाचा सीन खऱ्या आयुष्यात घडून आला. मेहंदीच्या दिवशी लग्नघरात आग लागल्याने नवरीसह अनेकजण जखमी झाले. अशात नवऱ्याने आपली प्रामाणिकता दाखवत रुग्णालयातच ठरल्या दिवशी लग्नगाठ बांधली.

Close
Follow Us:
  • लग्नाच्या काही दिवसांआधी घडलेल्या अपघातामुळे एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले.
  • गंभीर परिस्थितीतही दोन्ही कुटुंबांनी घेतलेल्या निर्णयामुळे ही घटना सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
  • या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून नेटिझन्सकडून मिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा ‘विवाह’ हा सूपरहिट चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर यातील शेवटचा सीन तुम्हाला माहिती असेलच. लग्नाच्या आदल्या दिवशी घराला आग लागल्याने यात हिरोईन घायाळ होते आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागते. होणाऱ्या बायकोच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत याचा विचार न करता हिरो प्रामिणिकपणे रुग्णालयातच तिच्यासोबत लग्नगाठ बांधतो आणि तिला आपली अर्धांगिणी म्हणून स्वीकारतो. अशीच काहीशी घटना आता सत्यात घडून आली आहे जिचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

भारतातील एकमेव ठिकाण जिथे आहे पाण्यात तरंगणारी भगवान विष्णूंची मूर्ती, अद्भूत आहे दृष्य अन् पाहाच हा Viral Video

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, १४ मे रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील घाटमपुर ठाणा परिसरात श्वेता नावाच्या मुलीचा विवाह होणार होता. पण याच्या काही दिवसांआधीच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. सांगण्यात येत आहे की, लग्नाच्या काही दिवसांआधीच मेहंदीचा सोहळा सुरु असताना लग्नाच्या घरात आग लागली. ही आग गॅस सिलेंडर पाईपमध्ये लिकेजमुळे लागल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि यादरम्यानच गरम तेलाची कढई तब्बल १२ लोकांवर पलटली ज्यामुळे ते घायाळ झाले. यात होणाऱ्या नवरीचाही समावेश होता. ही घटना जगन्नाथपुर गावात घडली आहे.

या घटनेनंतर सर्व जखमींना घाटमपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीररित्या घायाळ झालेल्या श्वेताला कानपुरच्या एका प्रायव्हेट हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता ही घटना जेव्हा होणारा नवरा विकास सिंह याला समजली तेव्हा तो तात्काळ रुग्णालयात दाखल झाला. परिस्थिती पाहता कुटुंबाने लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला पण विकसने त्याला नकार दिला. काहीही झाले तरी वचन पाळले जाईल आणि श्वेताला स्वीकारले जाईल असे त्याने सांगितले. यानंतर दोन्ही कुटुंबियांनी हाॅस्पिटलची परवानगी घेतली. वार्डला फुलांनी सजवण्यात आले आणि पुन्हा एकदा लग्नाची लगबग सुरु होऊन रुग्णालयात त्यांच लग्न पार पाडण्यात आलं. सोशल मिडियावर याचे काही फोटोज शेअर करण्यात आले आहेत जे सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

This groom showed his true character did something unexpected ❤️ During the Haldi ceremony in Ghatampur, Kanpur, a gas cylinder leaked, fire broke out, and hot oil spilled everywhere. The bride Shweta and 11 other relatives got badly burnt and were rushed to the hospital. But… pic.twitter.com/0KriQ4mEJq — Aparajite (@amshilparaghu) May 16, 2026

पंगा पडला महागात! अरण्यात अस्वल आणि वाघामध्ये रंगलं रोमांचक युद्ध, जंगलाचा शिकारी असा पळाला पाहून सर्वांना आलं हसू; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @amshilparaghu नावाच्या एक्स अकाऊंवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “इथे शौर्य वगैरेसारखी कोणतीही भंपक गोष्ट नाही; तर्काच्या दृष्टीने पाहता, परिस्थिती निवळण्याची वाट पाहणे हेच योग्य ठरले असते. तरीही, त्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला- पण तसे केले तरीही, वास्तवात काहीच बदलत नाही. लोक श्रेय देण्यासाठी काहीही कारण शोधण्याचा प्रयत्न करतात; पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, सर्व काही सुरक्षित असायले हवे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ बहुतेक विवाह-२ चा सिक्वेल तयार करत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आधी वधूला सावरू द्या. ही काही प्रेमाची कृती नाही, की अपरिपक्वतेचे लक्षणही नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Up kanpur wedding video after tragic accident groom married bride at hospital viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

Uttar Pradesh : लग्न नको म्हणाली म्हणून रक्ताने आंघोळ घातली, सनकी आशिकने झाडाला किशोरवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले
1

Uttar Pradesh : लग्न नको म्हणाली म्हणून रक्ताने आंघोळ घातली, सनकी आशिकने झाडाला किशोरवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

भारतातील एकमेव ठिकाण जिथे आहे पाण्यात तरंगणारी भगवान विष्णूंची मूर्ती, अद्भूत आहे दृष्य अन् पाहाच हा Viral Video
2

भारतातील एकमेव ठिकाण जिथे आहे पाण्यात तरंगणारी भगवान विष्णूंची मूर्ती, अद्भूत आहे दृष्य अन् पाहाच हा Viral Video

हत्तींच्या मस्तीने महिला पर्यटकाचा घेतला जीव, नक्की काय घडलं? कावेरी नदीतील दुर्घटनेचा Video Viral
3

हत्तींच्या मस्तीने महिला पर्यटकाचा घेतला जीव, नक्की काय घडलं? कावेरी नदीतील दुर्घटनेचा Video Viral

पंगा पडला महागात! अरण्यात अस्वल आणि वाघामध्ये रंगलं रोमांचक युद्ध, जंगलाचा शिकारी असा पळाला पाहून सर्वांना आलं हसू; Video Viral
4

पंगा पडला महागात! अरण्यात अस्वल आणि वाघामध्ये रंगलं रोमांचक युद्ध, जंगलाचा शिकारी असा पळाला पाहून सर्वांना आलं हसू; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.